"अनंत वामन वर्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) संपादनासाठी शोध संहीता वापरली |
No edit summary |
||
ओळ ९:
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान = [[पुणे]]
| कार्यक्षेत्र = डॉक्टरी, नाटक, साहित्य,<br />विनोद, तत्त्वज्ञान, इतिहास
| राष्ट्रीयत्व = [[भारतीय लोक|भारतीय]] [[चित्र:Flag of India.svg|18px]]
| कार्यकाळ =
ओळ २८:
| तळटिपा =
}}
''डॉ.'' '''अनंत वा. वर्टी''' (२ डिसेंबर, इ.स. १९११ - मृत्युदिनांक अज्ञात) हे व्यवसायाने डॉक्टर असून [[मराठी भाषा|मराठी भाषेतील]] एक विनोदी [[लेखक]] होते.
==जीवन==
वर्टी यांचा जन्म २ डिसेंबर, इ.स. १९११ रोजी [[महाराष्ट्र|महाराष्ट्राच्या]] [[जळगाव जिल्हा|जळगाव जिल्ह्यातील]] [[सावदे]] येथे झाला. त्यांनी मुंबईच्या ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस.ची पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी [[नाशिक]] येथे वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. पुढे त्यांनी नाशिक नगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली. ते काम त्यांनी [[इ.स. १९७१]]पर्यंत केले. अ.
==कार्य==
[[इ.स. १९५३]] साली गांवकरी प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होणार्या [[अमृत मासिक|अमृत]] या मासिकाचे [[संपादक]]पद त्यांनी घेतले. या मासिकासाठी त्यांनी नावीन्यपूर्ण कल्पना राबवल्या आणि ते मासिक नावारूपास आणले. [[इ.स. १९६०]] साली त्यांनी स्वतःचे '''श्रीयुत''' हे अमृत मासिकाच्या धर्तीवरचे नवीन मासिक सुरू केले. ते [[इ.स. १९६७]] सालापर्यंत सुरू होते. या शिवाय त्यांनी '''चंद्रहास''' नावाचे प्रकाशनही सुरू केले. या प्रकाशनातर्फे अनेक कथासंग्रह प्रकाशित केले गेले. डॉ. वर्टी यांनी [[सार्वजनिक वाचनालय, नाशिक]], [[नाशिक एज्युकेशन सोसायटी]], [[नाशिक जिमखाना]], सांस्कृतिक महामंडळ, सारस्वत सभा अशा अनेक संस्थांमध्ये महत्त्वाची पदे भूषविली होती. नाशिक येथे नाशिक सार्वजनिक वाचनालयातर्फे जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे आयोजन ते करत असत. त्यांच्या नांवाने दर वर्षी डॉ. अ.
==लेखन==
डॉ. वर्टी यांनी प्रामुख्याने विनोदी कथा लिहिल्या. त्यांच्या कथांची संख्या ५००हून अधिक आहे. त्यांचे २१ कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. कथांशिवाय ‘अभिनय’, ‘नवा धर्म’, ‘कठपुतळ्या’, ‘हेरंब’, ‘वाघीण’ या कादंबर्यांचे लेखन त्यांनी केले. यातील ‘नवा धर्म’ ही कादंबरी हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कार करणारी आहे. त्यांच्या ‘तिसरी इच्छा’ व ‘सुलूचा रामा-इडली डोसा’ या दोन एकांकिका गाजल्या होत्या. '''राणीचा बाग''' हे नाटक अतिशय गाजले. हे [[नाटक]]
==साहित्य==
=====वैद्यकीय =====
* आपले शरीर
* वैद्यकातील महान शोध▼
* तुम्ही आणि तुमचे अन्न
▲* वैद्यकातील महान शोध
=====संशोधनपर=====
* साक्ष इतिहासाची - [[सोमनाथ]] आणि [[महमूद गझनी]], [[अहमदशहा दुराणी]], [[नाशिक]] येथील [[ख्रिस्ती धर्मांतर]], धर्मातराचे प्रयोग अशा विषयांवरील हे संशोधनपर पुस्तक
* मराठी साहित्य दर्शन (भाग १ ते ६)
=====एकांकिका =====▼
* तिसरी इच्छा▼
* सुलूचा रामा-इडली डोसा▼
=====कादंबऱ्या=====
* अभिनय
* कठपुतळ्या
* कामसेना
* नवा देव
* नवा धर्म
* पतिव्रता
* पुनर्जन्म
* रुपेरी स्वप्न
* वाघीण (याच नावाच्या कादंबऱ्या इंद्रायणी सावकार आणि प्रा. व.बा. बोधे यांनी लिहिल्या आहेत.)
* हेरंब
▲=====एकांकिका =====
▲* तिसरी इच्छा
▲* सुलूचा रामा-इडली डोसा
=====नाटक=====
Line ६३ ⟶ ७०:
=====कथासंग्रह=====
* अकरावा गडी
* मुमताज▼
* अखेरचा आघात
* विनोद:एक व्याख्यान▼
* अल्लामिया देनेवाला (बापूसाहेबांच्या कथा)
* ए गुलबदन
* गडगडाट
* टालडुप्पो वाँगिमाडूऽ
* दंतकथा
* पाऊस! पाऊस!
* पोलिसी खाक्या
* म.चा मा.टवे
* मंत्र्याचा मंत्री
▲* मुमताज
▲* विनोद : एक व्याख्यान (ललित)
* सायराबानू आणि इतर विनोदी कथा
* सुलूचा सर्व्हंट
=====लघुनिबंध संग्रह=====
* परिपाक (भाग १, २)
* पिसारा
|