"गोविंद पुरुषोत्तम देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''गो.पु. देशपांडे''' (पूर्ण नाव : गोविंद पुरुषोत्तम देशपांडे) (जन्म : रहिमतपूर, २ ऑगस्ट, १९३८; मृत्यू : पुणे, १६ ऑक्टोबर २०१३ )हे एक मराठी नाटककार, कवि आणि निबंधलेखक होते. <br />
सातारा जिल्ह्यातील रहितमतपूर हे त्यांचे गाव. त्यांना शाळेत घातल्यावर देशपांडे यांनी दीड वर्षातच पहिली ते तिसरी हा अभ्यास पुरा केला होता. रहिमतपूरहून ते १९५४मध्ये मॅट्रिक झाले, आणि पुढील शिक्षणासाठी
गो.पु. देशपांडे यांचे आजोबा आणि आई-वडील ही सर्व मंडळी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरलेली. वडील डॉक्टर होते आणि त्यांचा रहिमतपुरात दवाखाना होता. गो.पुंचा धाकटा भाऊ दिलीप आणि त्याच्याहून धाकटी बहीण [[ज्योती सुभाष]]. [[ज्योती सुभाष]] आणि त्यांची कन्या [[अमृता सुभाष]] या दोघीही लेखिका आणि अभिनेत्री आहेत. गो.पु. देशपांडे यांची कन्या प्रा.डॉ. अश्विनी देशपांडे या दिल्लीत अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत. गोपुंच्या चिरंजिवांचे नाव सुधन्वा आहे.
गो.पु. देशपांडे यांनी इंग्रजी-मराठीत वैचारिक, रंगभूमीविषयक, राजकीय आणि साहित्यविषयक लेखन भरपूर केले. <br />
ओळ २७:
* महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार
* संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९६)
* रूपवेध प्रतिष्ठानचा तन्वीर सन्मान (मरणोत्तर, २०१३)
|