"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४५३:
* शिवसेनेच्या वतीने अन्य गौरव करणारे सेनापती बापट पुरस्कार : मल्ल राहुल खानेकर, गिर्यारोहक प्रसाद जोशी, पूजा दाभाडे, नृत्यांगना वैष्णवी पाटील, हिंदकेसरी अमोल बराटे, ऋतुराज महालीम, साईनाथ रानवडे आणि पायल शिंदे यांना.
* आशय सांस्कृतिक आणि पु. ना. गाडगीळ ॲन्ड सन्स यांच्यातर्फे 'पुलोत्सव जीवन गौरव पुरस्कार : बाबासाहेब पुरंदरे यांना
* दि फर्ग्युसोनियन्स संस्थेचा फर्ग्युसन गौरव पुरस्कार : प्रतापराव पवार यांना
* दि फर्ग्युसोनियन्स संस्थेचा फर्ग्युसन अभिमान पुरस्कार : अभिनेते जयराम कुलकर्णी, न्यायमूर्ती साधना जाधव, डॉ. शिरीष प्रयाग आणि निवृत्त जनरल चंद्रशेखर सावंत यांना
* मामि (मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज) या संस्थेच्या महोत्सवात दिला गेलेला जीवनगौरव पुरस्कार : कमल हासन आणि फ्रेन्च चित्रपटकर्मी कोस्टा गवारस यांना.
 
 
Line ७१४ ⟶ ७१७:
* जळगाव येथील सूर्योदय मंडळाचा ४था अखिल भारतीय दलुभाई जैन मराठी साहित्यभूषण पुरस्कार : [[गिरिजा कीर]] यांना. (पूर्वीचे पुरस्कार अनुराधा पाटील, डॉ. [[सदानंद मोरे]], डॉ. [[यू.म. पठाण]] यांना.
* दादा कोंडके मेमोरिअल फाउंडेशनचा ’दादा कोंडके समाज भूषण पुरस्कार’ : सर्वेश जोशी यांना
* पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार : महापालिकेचे माजी महापौर आर.एस. कुमार यांना
* देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेचा ऋग्वेदभूषण पुरस्कार : औरंगाबादच्या माधव व्यंकटेश रत्‍नपारखी उपाख्य मंगलनाथ महाराज यांना
 
 
Line १,२४४ ⟶ १,२४९:
* [[प्रभा अत्रे]] यांनी सुरू केलेला आबासाहेब अत्रे पुरस्कार : समाजसेवक अनंत धोंडू ऊर्फ अप्पा शिरगावकर यांना
* पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार : महापालिकेचे माजी महापौर आर.एस. कुमार यांना
* महात्मा फुले स्मारक ट्रस्टचा फुले पुरस्कार : भाई वैद्य यांना (यापूर्वी हा पुरस्कार डॉ. बाबा आढाव, मेधा पाटकर व मृणाल गोरे यांना मिळाला होता.)
 
==सरकारी पुरस्कार==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुरस्कार" पासून हुडकले