"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
||
ओळ १,५११:
* ’ख्रिस्ती साहित्य प्रसारक ग्रंथ पुरस्कार’ : जॉन रॉड्रिक्स, जोसेफ तुस्कानो आणि विश्वास वसेकर यांना.
* दिल्लीच्या साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार : फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथील कवी रवी कोरडे यांच्या ’धूसर झाले गाव’ या कवितासंग्रहाला.
* [[यशवंतराव चव्हाण]] महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि [[कुसुमाग्रज]] प्रतिष्ठान यांच्यातर्फे काव्यसंग्रहांसाठी २०१३सालचे विशाखा पुरस्कार : १ला - सावंतवाडीच्या शरयू असोलकर यांच्या ’तुटलेपण पुन्हा बांधून घेताना’ या काव्यसंग्रहास, २रा पुरस्कार निमगांव म्हाळुंगी (पुणे जिल्हा) येथील भरत दौंडकर यांच्या ’गोफणीतून निसटला दगड’ याला आणि ३रा पुरस्कार नाशिकच्या कवयित्री प्रियंका डहाळे यांच्या ’अनावृत्त रेषा’ या काव्यसंग्रहाला.
* [[यशवंतराव चव्हाण]] महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि [[कुसुमाग्रज]] प्रतिष्ठान यांच्यातर्फे काव्यसंग्रहांसाठी २०१२सालचे विशाखा पुरस्कार : १ला - एरंडगाव येवल्याचे लक्ष्मण बारहाते यांच्या ’पाच बिघे’ला, २रा - आष्टी तालुक्यातील निमगावचे हरीष हातवटे यांच्या ’आजीची कविता’ला आणि ३रा - सिन्नरचे कवी किरण भावसार यांच्या ’मुळांवरची माती सांभाळताना’ या काव्यसंग्रहांस.
|