"भीमसेन जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ९६:
त्यांनी केलेल्या संगीताच्या सेवेमुळे [[भारतीय शास्त्रीय गायन|भारतीय शास्त्रीय संगीतात]] पंडित भीमसेन जोशींचे स्थान अजरामर झाले आहे. महाराष्ट्र सरकार दरवर्षी भीमसेन जोशी यांच्या नावाचा ’भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव [[पुरस्कार]]’ देते. आतापर्यंत हा पुरस्कार [[किशोरी आमोणकर]], [[पंडित जसराज]] यांना मिळाला आहे.
 
भीमसेन जोशींच्या पत्नीच्या नावाने ’वत्सलाबाई जोशी’ [[पुरस्कार]] दिला जातो. हा [[पुरस्कार]] एके वर्षी अजय पोहनकर यांना मिळाला आहे.
 
भीमसेन जोशी यांचे पुत्र राघवेंद्र भीमसेन जोशी यांचे आत्मचरित्र ’गाणाऱ्याचे पोर’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे.
 
== संदर्भ ==
Line १०२ ⟶ १०४:
 
== बाह्य दुवे ==
* [http://www.dharwad.com/bhimsen.html धारवाडच्या संकेतस्थळावरील पंडितजींचीभीमसेन जोशींची माहिती]
* [http://www.musicalnirvana.com/hindustani/bhimsenjoshi.html म्युझिकल निर्वाण संकेतस्थळावरील पंडितजीवरीलभीमसेन जोशींवरील लेख]
* [http://tatya7.blogspot.com/2007/02/blog-post.html किराणा गायकीचे अभ्यासक तात्या अभ्यंकर यांचा पंडितजींवरभीमसेन जोशींवर त्यांच्या जन्मदिनानिमित्त लेख]
* [http://www.aathavanitli-gani.com/Lists/Singer%20Details/Bhimsen%20Joshi.htm 'आठवणीतली-गाणी.कॉम' या संकेतस्थळावर पं. भीमसेन जोशी यांनी गायलेली गाणी]