'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[पुणे]] शहरातील एक प्राचीन भाग आहे.कसबा पेठ हा पुणे शहराचा केंद्रबिंदू आहे.
==इतिहास==
{{इतिहासलेखन}}
एकेकाळी पुणे शहर पूर्वी कसबा पेठे पुरतेपेठेपुरते मर्यादित होते शिवकाळात त्याचा विस्तार करण्यात आला. पूर्वीच्यात्यावेळी काळी पुणे हेते कसबे पुणे या नावाने ओळखले जातजाई. असेशिवाजीच्या कारकीर्दीत त्याचा विस्तार झाला. [[आदिलशाही]] मध्ये कसबे पुणे हे गुलामगिरीतदुर्लक्षित खितपत पडलेगाव होते. सर्वत्र रोगराई आणि घाण पसरलेली होती. आदिलशहाने शिवाजी महाराजांचे वडील [[शहाजीराजे भोसले]] यांना पुणे मुलुखाची जहागिरी दिली. शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर शिवाजी महाराजांची आई जिजाबाई या बाल शिवबासशिचाजीस घेऊन पुण्यात आल्या. त्यावेळी त्यांनी पुण्या चीपुण्याची झालेली दुरवस्था पाहून कसबे पुण्याचे रूप पालटवून टाकण्यासाठीटाकण्याचे ठरविले. या कार्यावर लोकांचा विश्वास बसावा आणि या कामासाठी त्यांचे सहकार्य मिळावे यासाठी शिवाजी महाराजांकरवी जिजाबाईने कसब्यात सोन्याचा नांगर फिरवून पुन्हा कसबे पुणे पुन्हा भरभराटीला आणले. शिवरायांचेशिवाजीचे बालपण त्यांची आई जिजाबाई यांच्या समवेत कसबे पुण्यातील लाल महाल येथे गेले.
त्यावेळी शिवरायांचेशिवाजीचे संगोपन त्यांची आई जिजाबाई आणि पुणे परगण्याचे शहाजी राजेंकरवी नेमलेले सुभेदार दादोजी कोंडदेव यांनी केले. दादोजी कोंडदेव हे शिवरायांचेशिवाजीचे बालपणीचे मार्गदर्शक आणि गुरुगुरू होते. पणकाहीत्यांनी शिवाजीला संस्थालिहाय-वाचायला दादोजीशिकविले, कोंडदेवहेआणि शिवरायांचेराज्यकारभाराचे गुरुप्राथमिक होतेधडे हे मान्य करीत नाहीतदिले.
==कसबा पेठेतील उल्लेखनीय स्थळे==
* कसबा गणपती मंदिर : हे मंदिर जिजाबाईने बांधले. आज हे पुण्याचे ग्रामदैवत आहे.