"राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषेनीपरिषदेने भाविलेलीभरविलेली आतापर्यंतची ज्ञात ’बंधुता साहित्य संमेलने’ :-
 
* ?वे बंधुता साहित्य संमेलन, नाशिक येथे २२ फेब्रुवारी २००४ ला भरले होते. संमेलनाध्यक्ष [[उत्तम कांबळे]] होते.
* ८वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन २४ आणि २५ फेब्रुवारी २००७ रोजी पुण्यात झाले. ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य संमेलनाध्यक्ष होते.
* ९वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, २३ फेब्रुवारी २००८ रोजी भरले होते; स्वागताध्यक्ष [[उत्तम कांबळे]] होते.
* १०वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन (२००९), संमेलनाध्यक्षा डॉ. सिसिलिया कार्व्हालो
* ११वे : २३-२४ जानेवारी २०१० या तारखांना ११वे राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन तळेगावमध्ये झाले. ज्येष्ठ साहित्यिक गंगाधर पानतावणे या संमेलनाचे अध्यक्ष होते.