"दिवाळी अंक २०१३" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
/* २०१३ साली प्रकाशित झालेले काही दिवाळी अंक, त्याचे संपादक, अंकाची पृष्ठसंख्या आणि ( किंमत- उल्ले...
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २८:
 
==किमती==
महाराष्ट्र टाइमसटाइम्स आणि प्रहार दैनिकातील वृत्तांनुसार, इ.स. २०१३ च्या छापील दिवाळी अंकांच्या सर्व साधारण किमती १०० ते २०० रूपयांच्या दरम्यान तर काही अंकांच्या किमती अडीचशे रुपये पर्यंत गेल्या.<ref name="शंभरीपार"/><ref name="शैलेंद्र_शिर्के"/>दैनिक लोकसत्ताच्या वृत्तानुसार इ.स.२०१२ मध्ये दिवाळी अंकांची किंमत १२० ते २०० रुपये च्या दरम्यान होत्या.तर इ.स.२०१३च्या वर्षी या किंमती १८० ते २५० रुपये झाल्या. दिवाळी अंकांच्या सर्वसाधारण किमतीत मागील वर्षापेक्षा ३० ते ५० रुपयांची वाढ झाली.<ref name="१८०ते२५०">{{स्रोत बातमी| दुवा = http://www.loksatta.com/mumbai-news/diwali-issue-cost-between-180-to-250-per-copy-238237/
| शीर्षक = दिवाळी अंकांची किंमत १८० ते २५० रुपयांच्या घरात
| दिनांक =Published: Wednesday, October 30, 2013
ओळ ४१:
==२०१३ साली प्रकाशित झालेले काही दिवाळी अंक, त्याचे संपादक, अंकाची पृष्ठसंख्या आणि ( किंमत- उल्लेखनीयता ??)==
 
* अनुभव (डॉ. सुहास कुलकर्णी, आनंद अवधानी) : १७८; १०० रुपये
* अनुभव
* अमृत (अरविंद पोतनीस) : २२४, ५० रुपये
* अर्थवेध (वैशाली दिलीप साठे) : १९८; ७५ रुपये
* अर्थवेध (डॉ. दिलीप साठे) : ६० रुपये
* अक्षररंग (३रे वर्ष-मधुवंती सप्रे) : २००; १२० रुपये
* आकंठ (रंगनाथ चोरमुले) : २५९; ७५ रुपये
* ऑल दि बेस्ट (विवेक मेहेत्रे) : १६०; ७० रुपये
* ऋतुरंग (अरुण शेवते) : २२०; १२० रुपये
* कथाश्री
Line ५९ ⟶ ६१:
* चैत्राली (रमेश द. पाटील) : १६८; १२० रुपये
* चौफेर साक्षीदार (सत्यवान तेटांबे) : २२६, २८० रुपये)
* छात्र प्रबोधन (महेन्द सेठिया, कार्यकारी संपादक - जयश्री काटीकर) : १७०; ६० रुपये
* जडणघडण (डॉ. सागर देशपांडे) : १८४; १०० रुपये
* जत्रा () : १२० रुपये
* तनिष्का (उत्तम मारुती कांबळे) :१६२; ४० रुपये
* तरुण भारत (किरण ठाकुर) : ५१२: ६० रुपये
* तारांगण (मंदार जोशी) : १३८; १०० रुपये
* ताऱ्यांचे जग : (लता गुठे) : १७७; १६० रुपये
Line ७३ ⟶ ७८:
* मस्त भटकंती ([[मिलिंद गुणाजी]]) : १६०; ११० रुपये
* माझी वहिनी
* माय मावशी (नीरजा) : १०४; ६० रुपये
* माहेर () : १२० रुपये
* मुशाफिरी (२रे वर्ष) (संपादिका : ललिता-प्रीति)
Line ८८ ⟶ ९४:
* शब्ददीप (सकाळ परिवार) : किंमत १००रुपये
* शब्दरुची (सुदेश हिंगलासपूरकर) : २२८; १०० रुपये
* शब्दांकित प्रतिभा (प्रतिभा संकपाळ) : १२७; ५० रुपये
* शहर टाइम्स () : ११६; १५० रुपये
* संचित (डॉ. नयन सरस्वत) ११०; ८० रुपये
* सप्तसूर (कमलेश भडकमकर, सहसंपादिका -पौर्णिमा माबोकर)
Line ९८ ⟶ १०६:
* साहित्यशिवार (जयराम देसाई) १८८; १०० रुपये
* सुश्रेय (प्रवीण हेर्लेकर) : १२० रुपये
* सिनेनाट्य (सत्यवान तेटांबे) : १५२; ८०रुपये
* हंस (आनंद अंतरकर) : ४००; २५० रुपये
* हंसवंती नवलकथा () : १०० रुपये
* हास्यानंद (विवेक मेहेत्रे) : ९६; ६० रुपये
* हितगुज (मायबोली संकेतस्थळावरील ई-अंक)
* हेमांगी (प्रकाश कुलकर्णी) : १९६; १२० रुपये