"राजीव तांबे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
राजीव तांबे हे एक मराठी बालकथालेखक आहेत. त्यांची २०१३सालापर्यंत एकूण ५५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. बालवाङ्मयाव्यतिरिक्त त्यांनी एकपात्रिका, एकांकिका, कथा, कविता, कादंबरी, गणित कथा, नाटक, पालकत्वाविषयी लेखन, विज्ञान प्रयोग कथा, शिक्षण विषयक लेखन, इत्यादी लेखनप्रकार हाताळले आहेत. ते अनेक वृत्तपत्रांतून बालक, पालक व शिक्षक यांच्यासाठीच सातत्याने स्तंभलेखन करतात. ते एका मासिकाचे संपादक आहेत. .मराठीसृष्टी या मराठी संकेतस्थळावर राजीव तांबे यांचे लेखन असते,
पुणे शहरात नोव्हेंबर २०१३मध्ये २५वे [[मराठी बालकुमार साहित्य संमेलन]] होणार आहे. राजीव तांबे त्याचे नियोजित अध्यक्ष आहेत.
;राजीव तांबे :
|