"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १७२:
* अभिनेते किरण भोगले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी रंगभूमी आणि दीप्ती भोगले यांच्या वतीने दिला जाणारा ’किरण पुरस्कार’ : रंगकर्मी शाहीर पासलकर यांना.
* पिंपरी-चिंचवड समाजभूषण पुरस्कार : महापालिकेचे माजी महापौर आर.एस. कुमार यांना
* शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचा ’शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार’ : निशांत शेख यांना
==क्रीडा पुरस्कार==
Line ४४२ ⟶ ४४५:
* वसंतदादा सेवा संस्थेचा ’राजीव गांधी कलागौरव पुरस्कार’ : स्मिता तळवलकर यांना.
* अखिल भारतीय [[नवोदित मराठी साहित्य संमेलन|नवोदित मराठी साहित्य संमेलनाचा]] लावणी कलागौरव पुरस्कार : प्रमिला सूर्यवंशी-लोदगेकर यांना.
* महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा आनंद केळकर स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा ’महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था गौरव पुरस्कार’ : रमेश पानसे यांना
* शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीचा ’शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार’ : निशांत शेख यांना
==चित्रपट पुरस्कार/नाट्य पुरस्कार==
Line ७७६ ⟶ ७८३:
* श्री काळभैरव ग्रामरत्न पुरस्कार : कात्रज(पुणे) येथील साई स्नेह मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुनील जगताप यांना
* जळगाव येथील सूर्योदय मंडळाचा कादंबरीलेखनाचा दलुभाई जैन साहित्यरत्न पुरस्कार :
* ओम साईसेवा ट्रस्टचा साईरत्न पुरस्कार : काकासाहेब दीक्षित यांना
Line १,४८८ ⟶ १,४९६:
** कादंबरीलेखनाचा दलुभाई जैन साहित्यरत्न पुरस्कार :
** काव्यसंग्रहास दलिचंद साखला सूर्योदय काव्य पुरस्कार :
* महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे पुरस्कार :
** आनंद केळकर स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा ’महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था गौरव पुरस्कार’ : रमेश पानसे यांना
** अन्य पुरस्कार : रामकृष्ण कदम, वैशाली करमरकर, डॉ. नभा काकडे, डॉ. शशिकला कांबळे, डॉ. शुभदा कुलकर्णी, सुनीता केळकर, यू.जी. जोशी, डॉ. द.ना. धनागरे, मु.गो. पाठक, संभाजी भोसले, सुमन महादेवकर, डॉ. गणेश राऊत, प्रमोद संत, यांना
* ’ख्रिस्ती साहित्य प्रसारक ग्ंथ पुरस्कार’ : जॉन रॉड्रिक्स, जोसेफ तुस्कानो आणि विश्वास वसेकर यांना.
Line १,५८९ ⟶ १,६०१:
* नृत्यदिग्दर्शक कृष्णराव मुळगुंद यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नांदी संस्थेच्या वतीने देण्यात येणारा कलासमर्पण पुरस्कार : रंगभूषाकार प्रभाकर भावे यांना आणि नृत्यकलावंत सुचेता भिडे-चापेकर यांना.
* अभिनेते किरण भोगले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठी रंगभूमी आणि दीप्ती भोगले यांच्या वतीने दिला जाणारा ’किरण पुरस्कार’ : रंगकर्मी शाहीर पासलकर यांना.
* महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचा आनंद केळकर स्मृतिप्रीत्यर्थ देण्यात येणारा ’महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था गौरव पुरस्कार’ : रमेश पानसे यांना
Line १,८३७ ⟶ १,८४९:
** दिवाळी पहाट गायक पुरस्कार : इक्बाल दरबार यांना
* विश्वशक्ती इंटरनॅशनल फाउंडेशनतर्फे सम्राट अशोक मित्र पुरस्कार : भाऊसाहेब चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांना
* ’इंपेल कॉर्पोरेशनचेया द विनर अचिव्हमेंट पुरस्कार :
* ज्योती कुलकर्णी फाउंडेशनचे कर्ट्रुत्ववान महिलांना पुरस्कार :
* द्वारिका संगमनेर मेडिकल फाउंडेशनचे पुरस्कार :
* एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास पुरस्कार : आत्माराम परब यांना
|