'''{{लेखनाव}}''' म्हणजे [[वातावरण|वातावरणाचे]] प्रदूषण.. मानवी आरोग्यास तसेच पर्यावरणातीलपर्यावरणाचा इतरहिस्सा घटकांना,असलेले प्राणी, पक्षी, वनस्पती, जीवजंतू इत्यादींना हानिकारक असलेले घटक हवेमध्ये जेव्हा हवेमध्ये मिसळून जातात तेव्हा वायुप्रदूषण झाल्याचे मानण्यातसमजण्यात येते. पूर्वी जे मानवी आरोग्यास हानिकारक आहेत, ते वातावरणातील घटक वायुप्रदूषणास जवाबदार आहेत, असे मानण्यातपूर्वी येतसमजले होतेजात असे. कालांतराने वायुप्रदूषणाची व्याख्या इतर प्राणीप्राण्यांना, पक्षीपक्ष्यांना व वनस्पतींना हानिकारक असलेल्या घटकांनाही लागू झाली. सध्याच्या युगात हवामान बदलास जवाबदार असणारे घटक हे देखील वायुप्रदूषणातवायुप्रदूषणाला कारणीभूत ग्राह्यअसल्याचे धरण्यातसमजले येतातजाते.
* [[कार्बन डायॉक्साइड|कार्बन डायॉक्साईड]] (CO<sub>2</sub>) - सध्याचा सर्वात चर्चिला जाणारा चिंतेचा विषय जागतिक तापमानवाढ हे कार्बन डायॉक्साईडच्या उत्सर्जनामुळे होणारा परिणाम आहे. साधारणपणे १९९० पर्यंत कार्बन डायॉक्साईड हा प्रदूषक घटकांमध्ये मानला जात नव्हता कारण कोणत्याही ज्वलनाचा अंतिम पदार्थ कार्बन डायॉक्साईडच असतो. तसेच आरोग्यावर याचे परिणाम गंभीर मानले जात नव्हते. तापमानवाढीचा व कार्बन डायॉक्साईडच्या वाढत्या प्रमाणाचा जवळचा संबंध आहे हे शिक्कामोर्तब झाल्यानंतर कार्बन डायॉक्साईड हा महत्त्वाचा प्रदूषक घटक आहे याला मान्यता मिळाली.
कार्बन डायॉक्साईडचे वातावरणातील प्रमाण ०.३ टक्के इतके अपेक्षित आहे. निसर्गातील अनेक प्रकियांमध्ये ( जीव सृष्टीतीलजीवसृष्टीतील श्वासोछ्वास) कार्बन डायॉक्साईड उत्सर्जित होत असतो. परंतु निसर्गाने वनस्पतींना [[प्रकाश संश्लेषण|प्रकाश संश्लेषणातून]] कार्बन डायॉक्साईडला पुन्हा कार्बन व ऑक्सिजन वेगळे करण्याची क्षमता प्रदान केली आहे. औद्योगिक क्रांतीनंतर मानवाने मोठ्या प्रमाणावर उर्जेचाऊर्जेचा वापर करण्यास सुरुवात केली व त्याच वेळेस मोठ्या प्रमाणावरीलप्रमाणातील वृक्षतोडीने पृथ्वीवरील वनस्पतींची कार्बन डायॉक्साईडला ऑक्सिजनमध्ये परिवर्तन करण्याची पृथ्वीवरील वनस्पतींची क्षमता कमी केलीझाली. परिणामी वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढले व वाढत आहे. सध्याचे वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण ०.३८५ टक्के इतके आहे.<ref>[http://www.carbonify.com/carbon-dioxide-levels.htm वर्षानुसार वातावरणातील कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण]</ref>
* [[मिथेन]] (CH<sub>4</sub>)मिथेन हा देखील हरितगृह परिणाम दाखवणारा वायू आहे व कार्बन डायॉक्साईडपेक्षा २१ पटीने परिणामकारक आहे. कार्बन डायॉक्साईड खालोखाल याचे उत्सर्जन होत असल्याने साहजिकच याचे उत्सर्जन हा चिंतेचा विषय आहे. मिथेनच्या उत्सर्जनाला मानव तसेच निसर्गही जवाबदार आहे. अनेक जीवाणूंच्या जैव रासायनिक प्रक्रियेत मिथेन बाहेर पडतो. उदा: कचरा कुजणे, दलदली तसेच भूगर्भातील मिथेन अथवा नैसर्गिक वायूंची स्त्रोत्रे जिथून नैसर्गिक वायु अव्याहतपणे बाहेर पडत असतो. [[ज्वालामुखी]] इत्यादी. मानवामुळे मिथेनच्या उत्सर्जनात वाढ होऊन वातावरणातील मिथेनचे प्रमाण वाढत आहे. प्रक्रिया न केलेल्या कचरा, पाळीव प्राण्यांचा वाढता वापर, प्रक्रिया न केलेले सांडपाणी यांमधून बाहेर पडणारा [[बायोगॅस]], ( बायोगॅसमध्ये मिथेनचे ६० टक्के प्रमाण असते)इत्यादी कारणे महत्त्वाची आहेत. मिथेन हा ज्वलनशील वायू असल्याने त्याचा जास्तीतजास्त उपयोग ऊ्र्जानिर्मितीसाठी करून घेतल्यास मिथेनचे हवेतील प्रमाण कमी होण्यात मदत होईल. यासाठी कचरा प्रक्रिया प्रकल्प, सांडपाणी प्रकल्प इत्यादी ठिकाणी बायोगॅस वातावरणात जाण्यापासून शक्यतेवढाशक्य तेवढा रोखणे व त्या गॅसचा ऊर्जास्रोत म्हणून वापर करणे गरजेचे आहे.
* डायनायट्रोजन ऑक्साईड (नायट्रस ऑक्साईड) (N<sub>2</sub>O)
* क्लोरोफ्लुरोक्लोरो फ्लुरो कार्बन (CFC)
== वायुप्रदूषणाचे स्त्रोत ==
[[चित्र:प्रदूषणाचे स्त्रोत.jpg|thumb|right|200 px|कार्बन डायॉक्साईड शिवायचे प्रदूषणाचे स्रोत]]
* नैसर्गिक स्रोत
** ज्वालामुखी :- सल्फर डायॉक्साईड, इतर अनेक वायू व मोठ्या प्रमाणावरील धूलिकण
** दलदली :- मिथेन
** नैसर्गिकरीत्या लागणारे जंगलातील वणवे :- कार्बन डायॉक्साईड व सूक्ष्म धूलिकण
* मानवनिर्मित स्रोत
=== आरोग्यावरील परिणाम ===
वायुप्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम श्वसनसंस्थेवर होतात. वर नमूद केल्याप्रमाणे विविध प्रदूषक घटके श्वसनव्यस्थेवर हल्ला चढवतात. ओझोन, नायट्रोजन डायॉक्साईड हे फुफ्फुसांवर अतिशय घातक परिणाम करतात. ओझोन फुप्पुसांमधील पेशींना नष्ट करून फुप्पुसे कमजोर करतो, त्यामुळे दमा वाढीस लागतो. नायट्रोजन ऑक्साईड हे श्वसन नलिकेत व फुप्पुसात गेल्यानंतर फुप्पुसेफुफ्फुसे व श्वसन नलिका ते विरघळवण्यासाठी जास्तिजास्तजास्तीजास्त कफाची निर्मिती करतात व त्यामुळे आपणास सर्दी होते. ही सर्दी कित्येकअनेक दिवसदिवसांची जुनी झाल्यास जीवाणूंचा संसर्ग होतो व परिस्थिती गंभीर होते. कार्बन मोनॉक्साईड आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहण्याचे काम करणारे हिमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजनऐवजी मिसळून जातो व शरीरातील सर्व भागात पोहोचतो. त्यामुळे हा वायुवायू अत्यंत विषारी असून काही मिनिटे सातत्याने संपर्कात आल्यास म्रुत्युहीमृत्यूही ओढावूओढवू शकतो.
=== निसर्गातील इतर घटकांवर परिणाम ===
केवळ मनुष्यच नव्हे तर निसर्गातील इतर घटकांवर प्रदूषणाचे विपरीत परिणाम होतात. सल्फर डायॉक्साईड व नायट्रोजन डायॉक्साईड मुळेडायॉक्साईडमुळे अम्लधर्मी पावसाची निर्मिती होते व त्याचे विपरीत परिणाम जमीनजमीनीवर व पिकांवर होतो. तंबाखूची पाने प्रदूषणाने खराब होतात असे निदर्शनात आले आहे.
=== इतर परिणाम ===
== हवामानाचा वायुप्रदूषणावर परिणाम ==
[[चित्र:दिल्ली धुके.jpg|thumb|200 px|right|दिल्ली मध्ये इन्व्हर्जनमुळे साठणारे धुके, या धुक्यांमुळे प्रदूषण पातळी मोठ्या प्रमाणावर वाढते]] वायुप्रदूषण कमी जास्त होण्यात हवामानाचा खूपच प्रभाव असतो. जमिनीवरील तापमान, हवेतील तापमान, वातावरणातील वरच्या भागातील तापमान इत्यादी प्रदूषण पसरवण्यात किंवा एकवटण्यात महत्त्वाची कामगीरीकामगिरी बजावतात. वाऱ्याचा वेग व दिशा हे त्यांत महत्त्वाचे घटक ठरतात.
उदा० मुंबईमध्ये प्रदूषक घटकांची निर्मिती जास्त असूनही प्रदूषणाची पातळी पुण्यापेक्षा बरीच कमी असते. मुंबईतील प्रदूषण समुद्रावरील वाऱ्यांमुळे बऱ्याच प्रमाणात वाहून जाते तर पुण्याच्या सभोवतालच्या टेकड्यांमुळे वाहून जाण्यात अडथळा येत असल्याने पुण्यात प्रदूषणाची पातळी जास्त असते. तसेच काही ठिकाणी प्रदूषण होत नसतानाही वाऱ्याबरोबर दुसऱ्या ठिकाणांहून प्रदूषण वाहून येते व स्रोताची जागा प्रदूषणमुक्त राहून सभोवतालचा परिसर प्रदूषणमय होऊन जातो. उदा: साखर कारखान्यांजवळचा परिसर.
[[चित्र:इनव्हर्जन ग्राफ.jpg|thumb|left|250 px| तापमान बदल जमिनीपासूनच्या उंचीमध्ये - इनव्हर्जनइन्व्हर्जन काळातील काळातीलआलेखआलेख तुटक रेषेत दर्शावला आहे]] सामन्यतः वातावरणातील वरच्या भागात तापमान कमी असते व जमीनीवरजमिनीवर जास्ती. काही वेळेस वातावरणातील वरच्या भागातील तापमान (जमीनी पासुनजमिनीपासून १-३ किमी वर) हे जमीनीवरजमिनीवर तापमानापेक्षा जास्त होण्याच्या घटनेस इंग्रजीत इन्व्हर्जन (Inversion)अशी शास्त्रीय संज्ञा आहे. असे झाल्यास प्रदूषके वाहून जाण्यात अडथळा येउनयेऊन अचानक प्रदूषण पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. या परिस्थितीत धुके साठणे, कोहरा (हिंदीमध्ये) होणे असे म्हणतातप्रकार होतात. इंग्रजीत इनव्हर्जन (Inversion)अशी शास्त्रीय संज्ञा आहे<ref>[http://daphne.palomar.edu/calenvironment/smog.htm इनव्हर्जन बद्द्ल माहिती]</ref>. साधारणपणे उत्तर भारतात हा प्रकार नेहेमी अनुभवायासअनुभवावयास मिळतो. वहा प्रकार कित्येक दिवस हा प्रकार टिकून रहातो.
== गृहंतर्गतगृहांतर्गत वायूप्रदूषणवायुप्रदूषण (Indoor air pollution) ==
अलिकडच्याअलीकडच्या काळात गृहंतर्गतगृहांतर्गत होणाऱ्या वायूप्रदूषणावरवायुप्रदूषणावर महत्त्वाचे संशोधन चालू आहे. बहुतांशी व्यक्ती बहुतेकदिवसाचा बराच वेळ कार्यालये व कामाची ठिकाणीठिकाणे, घरातघरांत, अथवा प्रवासात घालवतात. त्यामुळेयांपैकी गृहंतर्गतघरांत होणाऱ्या प्रदूषणाचा आरोग्यावर होणारा परिणाम जास्त असतो.गृहंतर्गत गृहांतर्गत प्रदूषणावर प्रबोधन होणे सर्वात जास्त गरजेचे आहे. कारण यावरील उपाय केवळ व्यक्तिगत प्रयत्नातून होऊ शकतात. स्वयंपाक करताना फोडणीमुळे उडणारे विविध पदार्थ खायला चांगले असले तरी श्वसनास हानीकारकहानिकारक असतात. खूप वेळ दारे खिडक्या बंद ठेवल्याने घरात कार्बन डायॉक्साईडचे प्रमाण वाढते व त्यामुळे मेंदूची कार्य क्षमता कमी होते व झोपेचे प्रमाण वाढते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. भिंतींना व फर्निचरला रंग दिल्यानंतर काही दिवस घरातील व्हि.ओ.सींचेव्हीओसींचे प्रमाण काही दिवसांसाठी बरेच वाढतेवाढलेले असते..
गृहंतर्गतगृहांतर्गत प्रदूषण कमी करण्यात घरातील हवा खेळण्याचीखेळती राहण्याची व्यवस्था उत्तम असणे गरजेचे आहे. स्वयंपाकघरात खासकरूनखास करून गृहरचना करताना यास महत्त्व दिले गेले पाहिजे. ग्रामीण भागात नवीन रचनेच्या चुली आत्मसातवापरल्या केल्यागेल्या पाहिजेत.
== भारतातील वायुप्रदूषण ==
भारतात गेल्या काही वर्षात वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ झाल्याने अतिसूक्ष्म धुलिकणांच्याधूलिकणांच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. शास्त्रीय नियतकालीकेतनियतकालिकांत प्रदर्शितप्रकाशित झालेल्या माहितीनुसार शहरातील १० [[मायक्रोमीटर]] पेक्षा लहान कणांत २.५ मायक्रोमीटरपेक्षा लहान कणांचे प्रमाण ७० टक्यांपेक्षाही जास्त आहे. हे प्रमाण दोन तीन दशकांपूर्वी ५ टक्यांपेक्षाही कमी होते. भारतातील सर्वच मोठी शहरे या प्रदूषणाच्या विळख्यात असून [[दिल्ली]], [[कानपूर]], [[पुणे]], [[बंगळूर|बंगलोर]] ही शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरातशहरांत मोडतात. सूक्ष्म व अतिसूक्ष्म धुलिकणांचीधूलिकणांची आरोग्यासाठी मर्यादा काही तासांसाठी ५० [[पीपीएम]] काही तासांसाठी इतकी आहे. परंतु वर नमूद केलेल्या शहरात जवळपास वर्षातील सर्वच ३६५ दिवस ही मर्यादा ५० पीपीएम पेक्षा कितीतरी पटीने अधिक होती. [[नायट्रोजन ऑक्साईड]], [[व्हिव्ही.ओ.सी.]] व [[ओझोन]]वर भारतातील शहरातून फारशी माहिती उपलब्ध नाही परंतु वाढत्या वहानांच्यावाहनांच्या संख्ये बरोबरसंख्येबरोबर यांचे देखिल प्रमाण वाढणे अनिवार्यअपरिहार्य आहे. यावरून भारतातील नागरिक अत्यंत घातक हवा श्वसन करत आहेत हे लक्षात येते. याचा परिणाम एकूणच सामाजिक आरोग्यावर होत आहे. डॉक्टरांकडे येत असलेली सर्दी, ताप, पडसे, दमा इत्यादी तक्रारींवरतक्रारींकरितार वाढलेली गर्दी हे याचे प्रतिकप्रतीक आहे. हे रोग अतिघातक नसले तरी सातत्याच्या प्रादूर्भावानेप्रादुर्भावाने माणसाची शारिरिकशारीरिक व मानसिक क्षमता कमी करण्यात हातभार लावतात.
== उपाय योजना ==
|