"विद्रोही साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ४:
 
* १ले '''विद्रोही साहित्य संमेलन''' : [[धारावी]] (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : [[बाबुराव बागूल]]. उद्‌घाटनाचे भाषण डॉ. [[आ.ह. साळुंखे]] यांनी केले होते.
* ?वे विद्रोही साहित्य संमेलन, औरंगाबादला २०-२१ जानेवारी २००१ या कालात झाले.डॉ. यशवंत मनोहर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.
* ४थे(?) '''विद्रोही साहित्य संमेलन''' : [[अमरावती]], १९-२० जानेवारी २००२, संमेलनाध्यक्ष डॉ. [[अजीज नदाफ]]
* ५वे(?) '''विद्रोही साहित्य संमेलन''' : [[सावंतवाडी]](सिंधुदुर्ग जिल्हा), २००३, संमेलनाध्यक्ष : [[राजन खान]]