"मराठवाडा साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
औरंगाबाद येथे सन्मित्र कॉलनीत [[मराठवाडा साहित्य परिषद]] नावाची संस्था आहे. कौतिकराव ठाले पाटील संस्थेचे अध्यक्ष आहेत. अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच ही संस्था साहित्य संमेलने, [[[[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन|मराठवाडा लेखिका साहित्य संमेलने]] व ग्रामीण साहित्य संमेलनेही भरवते. संस्थेचे स्वत:चे पुस्तक प्रकाशन आहे. संस्थेच्या मराठवाड्यात, नांदेड आदी ठिकाणी शाखा आहेत. नांदेडचे शाखाध्यक्ष प्रा. डॉ. जगदीश कदम (जून २०१२) आहेत. संमेलने भरवणऱ्या आणखी काही संस्थाही मराठवाड्यात आहेत. या सर्व संस्थांनी भरवलेली काही साहित्य संमेलने :
* एक मराठवाडा साहित्य संमेलन आखाडा बाळापूर येथे झाले होते. संमेलनाध्यक्ष [[प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे|प्रा. प्र.ई. सोनकांबळे]] होते.
* एकदिवसीय मराठवाडा [[ग्रामीण साहित्य संमेलन]] २-२-२०१२ रोजी पळसप(जिल्हा औरंगाबाद) येथे झाले. संमेलनाध्यक्ष प्रा.भास्कर चंदनशिव होते.
* वसंतराव काळे प्रतिष्ठान व किसान वाचनालय पळसप यांच्या संयुक्त विद्यमाने भरविण्यात येणारे २ रे मराठवाडा [[ग्रामीण साहित्य संमेलन]] पळसप(जिल्हा औरंगाबाद) येथे २ फेब्रुवारी २०१३रोजी भरले होते. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवयित्री डॉ. वृषाली किन्हाळकर होत्या.
ओळ ८:
* १९८८ सालच्या मराठवाडा साहित्य परिषदेच्या सोळाव्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. [[यू.म. पठाण]] होते.
* मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने २००८साली २९ वे मराठवाडा साहित्य संमेलन नायगाव बाजार (जि. नांदेड) येथे झाले.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३१वे मराठवाडा साहित्य संमेलन मुरूड (ता. लातूर) येथे २३ व २४ जानेवारी २०१०ला झाले. संमेलनाध्यक्ष [[फ.
* वैजापूर तालुक्यातील शिवूर(जिल्हा औरंगाबाद) येथे ता. २९ व ३० जानेवारी २०११ रोजी मराठवाडा साहित्य परिषदेचे ३२वे मराठवाडा साहित्य संमेलन झाले. अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्रा. बाळकृष्ण कवठेकर होते.
* मराठवाडा साहित्य परिषदेचे ३३वे मराठवाडा साहित्य संमेलन ७ व ८ जानेवारी २०१२ या काळातबीड जिल्ह्यातील कडा येथे झाले.. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लेखक व पत्रकार भालचंद देशपांडे होते.
|