"सविता भावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: सविता रामकृष्ण भावे (जन्म : मळवली, १४ नोव्हेंबर १९३३; निधन : पुणे, १५... खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
No edit summary खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
||
ओळ १०:
* आत्मचरित्र (माणसांतला माणूस)
* आबासाहेब अत्रे (शाळा एके शाळा)
* डॉ. नीलकंठ कल्याणी (२१व्या शतकाकडे - डॉ. नीळकंठ कल्याणी यांचे विचारधन)
* डॉ.[[शरच्चंद्र गोखले]] (अवघेचि अलौकिक)
* डॉ.[[शरच्चंद्र गोखले]] (मांदियाळी)
* लक्ष्मणराव किर्लोस्कर (कथा किर्लोस्करवाडीची)
* [[शंतनूराव किर्लोस्कर]] (कालापुढची चार पाऊले)
* [[लोकमान्य टिळक]] (युगकर्ता)
* दादा गुजर (दादा आभाळाएवढा)
* के डब्ल्यू ऊर्फ नाना तळवलकर????? (जेथे जातो तेथे)
* चंदन मेमन (आभाळा भिडले हात)
* लोकमान्य टिळक, शेठ वालचंद हिराचंद, प्राचार्य ना. ग. नारळकर आणि आचार्य विनोबाजी भावे (चतुरंग पुरुषार्थ)
* [[जे.पी. नाईक]] (दूरदर्शी शिक्षणयोगी)
* ना.ग. नारळकर (नाना :एक शिल्पकार). हा सविता भावे यांनी लिहिलेला पहिला ग्रंथ.
* [[ग.प्र. प्रधान]] (प्रधान मास्तर)
* श्रीकृष्ण महादेव बेहरे (निव्वळ जिद्दीतून)
* १३ आत्मकथने (माझी प्रकाशवाट)
* कॉ. कडू पाटील (क्रांतिपंढरीचा वारकरी)
▲* ????? (राहिले ते आपुले)
* शेठ [[लालचंद]] (अधिनायक)
* [[वालचंद हिराचंद]] (वालचंद हिराचंद)
* [[वालचंद हिराचंद]] (वालचंद हिराचंद - जिंकिले भूमी, आकाश, जल (आत्मकथन)
* [[विनोबा भावे]] (दानयोगी विनोबा)
* हरिभाऊ साने (सन्मित्र)
==अन्य पुस्तके==
* अक्षरप्रीत (आत्मकथन)
* उत्साहपर्व (उत्तररंग या षण्मासिकांतील लेखांचा संग्रह)
|