"शनिवार वाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ २:
[[Image:Pune ShaniwarWada DelhiGate.jpg|thumb|right|180px|शनिवार वाड्याच्या 'दिल्ली दरवाजा'चे दृश्य]]
'''शनिवार वाडा''' (बोली मराठीत शनवारवाडा) ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे]] शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. [[इ.स.चे १८ वे शतक|इ.स.च्या १८व्या शतकात]] हा वाडा [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] पंतप्रधान, अर्थात [[पेशवे]] यांचे निवासस्थान व कार्यालय होते. भारत सरकरने
== इतिहास ==
ओळ ९:
== इमारत ==
[[Image:shaniwarwadainside2.jpg|thumb|180px|शनिवारवाड्याचे अंतरंग]]
शनिवार वाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूने ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि [[बुरूज]] आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच [[मुठा नदी]] वाहते. तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी 'पागेचा बुरूज' आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत{{संदर्भ हवा}}. तटबंदीला पाच दरवाजे असून त्यांना अनुक्रमे ''दिल्ली'', ''अलीबहाद्दार'' किंवा ''मस्तानी'', ''खिडकी'', ''गणेश'', ''नाटकशाळा'' ऊर्फ ''जांभूळ'' दरवाजा ही नावे आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानींमधॆ असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. यांत दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून
दिल्ली-दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच{{संदर्भ हवा}}. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची चित्रे काढली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत. वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे.
एक मुसलमान सरदार पत्रात लिहितो: "बाहेरून पाहता वाडा नरकासारखा भासतो. मात्र आत स्वर्गासारखा दिसतो."{{संदर्भ हवा}}.
==पुस्तके==
शनिवारवाड्याचा इतिहास आणि अंतर्गत रचना सांगणारी अनेक पुस्तके मराठीत आहेत, त्यांतली काही अशी:-
* शनिवारवाडा : लेखक [[प्र.के. घाणेकर]]
== चित्रदालन ==
|