"गोविंद पुरुषोत्तम देशपांडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो J ने लेख गोविंद पुरुषोत्तम देशपांडे वरुन गो.पु. देशपांडे ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १:
'''गो.पु. देशपांडे''' (पूर्ण नाव : गोविंद पुरुषोत्तम देशपांडे) (जन्म : रहिमतपूर, २ ऑगस्ट, १९३८; मृत्यू : पुणे, १६ ऑक्टोबर २०१३ )हे एक मराठी नाटककार, कवि आणि
गो.पु. देशपांडे यांचे आजोबा आणि आई-वडील ही सर्व मंडळी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात उतरलेली. वडील डॉक्टर होते आणि त्यांचा रहिमतपुरात दवाखाना होता. गो.पुंचा धाकटा भाऊ दिलीप आणि त्याच्याहून धाकटी बहीण [[ज्योती सुभाष]]. [[ज्योती सुभाष]] आणि त्यांची कन्या [[अमृता सुभाष]] या दोघीही लेखिका आणि अभिनेत्री आहेत. गो.पु. देशपांडे यांची कन्या प्रा.डॉ. अश्विनी देशपांडे या दिल्लीत अर्थशास्त्राच्या प्राध्यापक आहेत.
ओळ १७:
* मामकाः पाण्डवाश्चैव (नाटक)
* रस्ते (नाटक)
* रहिमतपुरकरांची निबंधमाला भाग १, २ -नाटकी निबंध (लेखसंग्रह)
* शेवटचा दिस (पुण्याच्या दैनिक सकाळमधली राजकीय लेखमाला)
* सत्यशोधक (हिंदी-मराठी नाटक)
==गो.पु. देशपांडे यांना मिळालेले पुरस्कार==
* जयवंत दळवी पुरस्कार
* महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार
* महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार
* संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९९६)
|