"दासबोध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Clean Up
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''दासबोध''' हा [[समर्थ रामदास स्वामी|रामदासांनी]] त्यांचे पट्टशिष्य आणि लेखनिक कल्याण स्वामींकरवी लिहवून घेतलेला ग्रंथ आहे. हा ग्रंथ रायगड जिल्ह्यातील शिवथरच्या घळी शेजारच्या गुहेत लिहिला गेला.ही घळ एकेकाळी अत्यंत निबिड अरण्यात विसावलेली होती. अजूनही अरण्य दाट असले तरीतेथे जाण्यासाठी आता पक्के डांबरी रस्ते आहेत.
'''दासबोध''' [[समर्थ रामदास स्वामी|समर्थ रामदासांनी]] लिहिलेला ग्रंथ आहे.
दासबोध हा ग्रंथ समर्थ रामदास स्वामींनी,त्यांचे पट्टशिष्य कल्याण स्वामींकरवी लिहविला.
रायगड जिल्ह्यातील शिवथरची घळ या घटनेची साक्ष देत आजही अत्यंत निबीड अरण्यात विसावलेली आहे.
दासबोध हा ग्रंथ एकुण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत.

दासबोध हा ग्रंथ एकूण २० दशकांमध्ये विभागलेला असून, प्रत्येक दशकात १० समास आहेत. एकेका समासात एक एक विषय घेऊन समर्थांनीरामदास स्वामींनी सांसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, जराजर्जरांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना, आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे. या ग्रंथाचे पारायण देखील करतात.

<ref name="दासबोध">[http://www.dasbodh.com ], समर्थ [[रामदास]] स्वामींनी दसबोधाचेदासबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे...</ref>
सामान्यांना,बालकांना,प्रौढांना,जराजर्जरांना,सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री-पुरुषांना,मानवी मनाला उपदेश
समर्थ [[रामदास]] स्वामींनी दसबोधाचेदासबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे... :-

भक्तांचेनि साभिमानें।कृपा केली दाशरथीनें।समर्थकृपेचीं वचनें।तो हा दासबोध॥श्रीराम॥

केलेला आहे.
वीस दशक दासबोध।श्रवणद्वारें घेतां शोध।मनकर्त्यास विशद।परमार्थ होतो ॥श्रीराम॥

वीस दशक दोनीसें समास।साधकें पाहावें सावकास।विवरतां विशेषाविशेष।कळों लागे॥श्रीराम॥

ग्रंथाचें करावें स्तवन।स्तवनाचें काये प्रयोजन।येथें प्रत्ययास कारण।प्रत्ययो पाहावा॥श्रीराम॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

याचीदासबोध या ग्रंथाची प्रत [http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7 मराठी विकिस्रोत च्या संकेतस्थळावर] उपलब्ध आहे.
या ग्रंथाचे पारायण देखील करतात.
<ref name="दासबोध">[http://www.dasbodh.com ], समर्थ रामदास स्वामींनी दसबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे...</ref>
समर्थ रामदास स्वामींनी दसबोधाचे वर्णन खालीलप्रमाणे करून ठेवले आहे...

==मराठीत लिहिलेले दासबोधावरील ग्रंथ==
भक्तांचेनि साभिमानें।कृपा केली दाशरथीनें।समर्थकृपेचीं वचनें।तो हा दासबोध॥श्रीराम॥
मराठीत दासबोधाच्या अनेकांनी संपादित केलेल्या आवृत्ती आहेत, आणि दासबोधाचे गुणावगुण सांगणारे अनेक ग्रंथ आहेत. खास दासबोधात वापरल्या गेलेल्या शब्दांचा एक शब्दकोशही आहे.

अशा पुस्तकांची यादी. :-

वीस दशक दासबोध।श्रवणद्वारें घेतां शोध।मनकर्त्यास विशद।परमार्थ होतो ॥श्रीराम॥
* सार्थ श्रीमत्‌ दासबोध (संपादक : [[के.वि. बेलसरे]])

* दासबोध दशकसार (अरविंद ब्रह्मे)
वीस दशक दोनीसें समास।साधकें पाहावें सावकास।विवरतां विशेषाविशेष।कळों लागे॥श्रीराम॥

ग्रंथाचें करावें स्तवन।स्तवनाचें काये प्रयोजन।येथें प्रत्ययास कारण।प्रत्ययो पाहावा॥श्रीराम॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

पहा : [[रामदास]]
याची प्रत [http://mr.wikisource.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%A7 मराठी विकिस्रोत च्या संकेतस्थळावर] उपलब्ध आहे.

{{संदर्भनोंदी}}
"https://mr.wikipedia.org/wiki/दासबोध" पासून हुडकले