"रा.ना. चव्हाण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
{{गल्लत|रामनाथ नामदेव चव्हाण}}
{{माहितीचौकट व्यक्ती
| चौकट_रुंदी =
Line ४१ ⟶ ४३:
| धर्म = [[हिंदू]]
| जोडीदार =
| अपत्ये = रवींद्रनाथ, शरच्चंद्र आणि रमेश चव्हाण
| वडील = नारायण कृष्णाजी चव्हाण
| आई =
| नातेवाईक = सून : वैशाली रमेश चव्हाण; नातू नलिन; नातसून स्वाती
| पुरस्कार =
| स्वाक्षरी =
Line ५२ ⟶ ५४:
| संकीर्ण =
}}
दलितमित्र '''रा.ना. चव्हाण''' (
रा.ना. चव्हाण यांना रवींद्र, शरच्चंद्र आणि रमेश या नावाचे तीन पुत्र आहेत.
;रा.ना. चव्हाण यांच्या १० एप्रिल या स्मृतिदिनी त्यांचा किंवा त्यांच्याविषयी दरवर्षी एक ग्रंथ प्रकाशित झाला आहे. असे प्रसिद्ध झालेले ग्रंथ:
* स्मृतिग्रंथ (रानांच्या आठवणी). (१९९४)
* जनजागरण (रानांचे निवडक लेख). (१९९५)
* सेवितो हा रस वांटितो अनेकां, भाग १ला (रानांचे धर्मचिंतनपर लेख) (१९९६)
* सेवितो हा रस वांटितो अनेकां, भाग २रा (रानांचे धर्मचिंतनपर लेख)(१९९७)
* सेवितो हा रस वांटितो अनेकां, भाग ३रा (रानांचे धर्मचिंतनपर लेख)(१९९८)
* प्रबोधन (रानांचे ऐतिहासिक चिंतनपर लेख)(१९९९)
* परिवर्तनाची क्षितिजे (रानांचे निवडक लेख) (२०००)
* महर्षी शिंदे : शोध व बोध (२००१)
* राजर्षी शाहू कार्य व काळ (२००२)
* रा.ना. चव्हाण विचारबोध (संकलन-२००३)
== रा.ना. चव्हाण यांची साहित्य व पत्रकारिता ==
* चव्हाणांचा ''ब्राह्मधर्म व बहुजन समाज'' या नावाचा पहिला लेख वयाच्या २३व्या वर्षी [[प्रार्थना समाज|प्रार्थना समाजाचे]] मुखपत्र असलेल्या ''सुबोधपत्रिके''त इ.स. १९३६ मध्ये प्रकाशित झाला.
* अक्षरवेध (साहित्यसमीक्षा)
* गौतम बुद्ध व त्याचे बौद्धदर्शन
* ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा - कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणानंद बापूजी साळुंखे
* जनजागरण
* तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
* परिवर्तनाची क्षितिजे
* प्रबोधन
* भारतीय संस्कृती व तिची वाटचाल (वैचारिक)
* महर्षी शिंदे यांच्या आठवणी
* महर्षी शिंदे : शोध व बोध
* महात्मा फुले यांचा शोध व बोध
* महात्मा फुले , सत्यशोधक समाज व सामाजिक प्रबोधन
Line ७३ ⟶ ९३:
* सत्यशोधक जोतिबा फुले
* सार्वजनिक सत्यधर्मसार
* सेवितो हा रस वांटितो अनेकां (भाग १, २, ३)
== बाह्य दुवे ==
|