"मराठवाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ९१:
* मराठवाड्यातील डॉक्टर [[यु. म. पठाण]] यांनी मराठी संतसाहित्याचे अभ्यासक अशी लोकमान्यता मिळवली आहे. कै. [[नरहर कुरुंदकर]] मराठी भाषेचे अग्रणी समीक्षक म्हणून परिचित होते. [[नाथराव नेरळकर]] यांनी शास्त्रीय संगीताची धुरा वाहिली. [[लक्ष्मीकांत तांबोळी]], [[फ.मुं. शिंदे|फ.मुं. शिंदे]] यांनी काव्य लेखन केले.[[दैनिक मराठवाडा]]चे संपादक कै.[[अनंत भालेराव]] व [[दैनिक प्रजावाणी, नांदेड]]चे संपादक सुधाकर डोईफोडे यांनी सामाजिक चेतना व आर्थिक प्रगतीस चालना मिळावी म्हणून सक्रिय कार्य केले. कै.[[डॉ. लक्ष्मण देशपांडे]] यांच्या ’वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री प्रयोगांच्या संख्येने जागतिक विक्रम केला.
* मराठवाड्याचे सांस्कृतिक अंतरंग दाखविणारा ग्रंथ - ’असाही मराठवाडा’ : लेखक : डॉ. किरण देशमुख (प्रकाशक : निर्मल प्रकाशन, नांदेड)
* ’नाटयधर्मी मराठवाडा’ - लेखक : त्र्यंबक महाजन.
* अग्निशिखा (कादंबरी) (प्रकाशक दिलीपराज प्रकाशन) : मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा लढ्याच्या पार्श्वभूमीवरची कादंबरी
* माझा महान मराठवाडा - लेखक : हेमकांत महामुनी
===वृत्तपत्र===
|