"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
||
ओळ २:
ज्याने कोणतेही चांगले काम केले आहे अशा व्यक्तीला एखाद्या संस्थेकडून बक्षीस(पारितोषिक), पदक, चषक(करंडक), ढाल, मानपत्र, ताम्रपट, हारतुरे, श्रीफल, शाल, स्मृतिचिन्ह किंवा रोख रकमेच्या रूपात सन्मानित केले जाते. ज्ञान, साहित्य, कला, समाजकार्य आदि विविध क्षेत्रांमध्ये उत्तम काम करणाऱ्या व्यक्तीला अनेक संस्था पुरस्कार देतात. हे पुरस्कार मानपत्राच्या रूपात, रोख रकमेच्या स्वरूपात किंवा स्मृतिचिन्हाच्या रूपात असतात. संस्थांनी दिलेल्या पुरस्कारांची माहिती वेळोवेळी वर्तमानपत्रांमधून किंवा त्या संस्थांच्या मुखपत्रांतून प्रसिद्ध होत असते. पद्मश्री, पद्मभूषण, भारतरत्न या सरकारने दिलेल्या पुरस्कारांप्रमाणेच हे पुरस्कार केवळ मानाचे असतात, व्यक्तिनामाच्या आधी किंवा नंतर त्यांचा लिखित उल्लेख करता येत नाही. त्या व्यक्तीला असा पुरस्कार मिळाला आहे असा उल्लेख केवळ बोलताना, भाषण करताना किंवा व्यक्तिवृत्त(Biodata) लिहिताना करता येतो. असाच प्रकार विद्यापीठांनी दिलेल्या डी.लिट. या सन्मानार्थ दिलेल्या पदवीचा आहे. ही पदवी मिळवण्यासाठी कोणताही अभ्यास करावा लागत नाही, परीक्षा द्यावी लागत नाही किंवा जगावेगळे असे काही काम करावे लागतेच असे नाही. ही पदवी मिळालेल्या व्यक्तीच्या नावाआधी डॉ.(डॉक्टर) असे लिहिण्याची प्रथा तर सर्वथैव अयोग्य आहे. एखाद्या राजकारणी माणसाला ही मानाची डॉक्टरेट एका विद्यापीठाकडून मिळाली की अन्य विद्यापीठांमध्ये त्याच व्यक्तीला डी.लिट. देण्याची स्पर्धा लागते. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आणि मराठवाडा विद्यापीठ हे या बाबतीत माहीर आहेत. हाच प्रकार परदेशी विद्यापीठे करतात. येडियुरप्पा हे कर्नाटकातले एक उघड उघड {{येथील संदर्भहीन चारीत्र्यहनन शब्द वगळला}} राजकारणी आहेत. त्यांना अमेरिकेतील मिशिगन राज्यातील सॅगिनॉ व्हॅली राज्य विश्वविद्यालयाने डी.लिट. दिली आहे. कां, तर यापूर्वी सॅगिनॉच्या अध्यक्षाला म्हैसूर विश्वविद्यालयाने, प्रा. डी. मदैय्या या उपकुलगुरूंच्या कारकिर्दीत डी.लिट. दिली होती, या परतफेडीच्या भावनेने. सन्माननीय पदव्यांच्या बाबतीत विद्यापीठांचे असे साटेलोटे चालते. त्यामुळे यापुढे कधी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर असे शब्द वाचनात येतील तेव्हा ते लिखाण गैर आहे असे समजावे.
हिंदुस्थानवर जेव्हा ब्रिटिश राज्य करीत होते तेव्हा ते, ब्रिटिशांशी जुळते घेणाऱ्या सन्माननीय भारतीय व्यक्तींना सर, [[रावबहादुर]], रायबहादुर, रावसाहेब, खान बहादुर, दिवाण बहादुर, राजबहादुर, नवाबबहादुर अशा उपाध्या देत. या उपाध्या नावाआधी लावण्याची मुभा होती. त्याशिवाय आजही लोकांनी महान व्यक्तींना दिलेल्या क्रांतिवीर, क्रांतिसिंह, महात्मा, लोकनायक, लोकमान्य, लोकशाहीर, सेनापती, स्वातंत्र्यवीर, हिंदुहृदयसम्राट आदी उपाधी, त्या त्या व्यक्तीच्या नावाआधी लावण्याचा प्रघात आहे.
पुरस्कारांच्या माध्यमातून चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव होतो, हे जरी खरे असले तरी कित्येकदा हे पुरस्कार खिरापतीसारखे वाटले जातात. महाराष्ट्र सरकार ग्रंथलेखकांना देत असलेले अगणित पुरस्कार हे याचे जिवंत उदाहरण आहे. [[रामदास कामत]] यांना [[राम मराठे]] यांच्या नावाचा पुरस्कार देताना[[सुरेश खरे]] यांनी हाच शेरा मारला आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे अत्यंत कमी मूल्याचे इतके पुरस्कार दिले जातात की ते घेण्यासाठी लोक एकतर येतच नाहीत, किंवा इतकी गर्दी होते की कार्यक्रमाचा फज्जा उडतो. टप्पू सुलतान (मुकुंद टाकसाळे) यांनी या समारंभाचे यथातथ्य पण विनोदी चित्रण लोकसत्तेतील एका लेखात केले होते.
==पुरस्कारांचे प्रकार==
Line ६८३ ⟶ ६८७:
* फिल्मफेअर मासिकातर्फे भारतीय चित्रपटांना आणि त्यांतील चित्रपटकर्मींना दिले जाणारे [[फिल्मफेअर पुरस्कार]]
* मामि (मुंबई अकॅडमी ऑफ मुव्हिंग इमेज) या संस्थेच्या महोत्सवात दिला गेलेला जीवनगौरव पुरस्कार : कमल हासन आणि फ्रेन्च चित्रपटकर्मी कोस्टा गवारस यांना.
* पुणे नवरात्र महोत्सव ’महर्षी पुरस्कार : डॉ. विनोद शहा यांना
==रत्न पुरस्कार==
Line १,०१० ⟶ १,०१५:
* मुंबईच्या मार्केनॉमी संस्थेचा मार्केनॉमी मराठी पुरस्कार : उत्तम पायाभूत सुविधा, नियोजनबद्ध शहर आणि स्वच्छतेसाठी, पिंपरी-चिंचवड महापालिकेला.
* पुणे पोलिसांचा गणेशोत्सव काळात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यास मदत केली म्हणून दिला गेलेला ’कृतज्ञता पुरस्कार’ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयास
* पुणे जिल्हा परिषदेचा आदर्श सरपंच पुरस्कार : मारुंजीच्या हेमंती जिजाबा कांबळे यांना.
* महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक्स असोसिएशनच्या वतीने कै बापूरावजी देशमुख उत्कृष्ट बॅंक कर्मचारी पुरस्कार : जनता सहकारी बॅंकेचे सहमहाव्यवस्थापक जयंत काकतकर यांना.
Line १,०६३ ⟶ १,०६९:
** ब्रह्मानंद भूषण पुरस्कार : संजय गरुड, राम खळदकर, रंजना टोणपे, रामदास पळसुले, विवेक सोनार, आदी बारा जणांना
* पुणे भारत गायन समाज यांचे तर्फे पंडित [[राम मराठे]] स्मृती पुरस्कार : पंडित [[रामदास कामत]] यांना
* डॉ. [[सलील कुलकर्णी]] ’संगीत साधना पुरस्कार’: युवा गायक व ’गौरव महाराष्ट्राचा’मधील विजेता सुरंजन खंडाळकर याला.
Line १,५२७ ⟶ १,५३४:
** विशेष पुरस्कार : बोरीभडकच्या आयआयटीला
* पुणे भारत गायन समाज यांचे तर्फे पंडित राम मराठे स्मृती पुरस्कार : पंडित रामदास कामत यांना
* चंद्रकांत भगवानदिन शर्मा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे ’चंद्रभान भगवानदिन स्मृती पुरस्कार’ : उल्हास पवार यांना
|