"चोंडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''चोंडी''' हे महाराष्ट्रातील [[अहमदनगर]] जिल्ह्याच्या [[जामखेड]] तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव [[अहिल्याबाई होळकर|अहिल्यादेवी होळकरांचे]] जन्मस्थान आहे.
याच नावाचे एक गाव रायगड जिल्ह्यात अलिबागजवळ, तसेच लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात, आणि नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात आहे. दिल्लीतही एक चोंडी नावाची गल्ली आहे.
[[वर्ग:अहमदनगर जिल्ह्यातील गावे]]
|