"वामन रामराव कांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ४७:
* त्या तरुतळी विसरले गीत
* बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात
* राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे, भेट होती आपुली का ती खरी, की स्वप्न माझे ?
* सखी शेजारिणी, तू हसत रहा; हास्यांत पळे गुंफीत रहा
==काव्यसंग्रह(एकूण ७)==
* 'दोनुली'
* ’बगळ्यांची माळ’
* 'मरणगंध' (नाट्यकाव्य)
* 'मावळते शब्द'
* 'रुद्रवीणा'
* 'वेलांटी'
* ’सहज लिहिता लिहिता’
==चरित्र==
वा.रा. कांत यांचे एक छोटेखानी चरित्र -’कविवर्य वा.रा.कांत’- कृ.मु. उजळंबकर यांनी लिहिले आहे. कालिंदी प्रकाशनाने ते प्रसिद्ध केले आहे.
==पुरस्कार==
Line ५२ ⟶ ६७:
# १९७७-७८ 'मरणगंध ' या नाट्यकाव्यास महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार
# १९७९-८० ' दोनुली' या काव्यसंग्रहास महाराष्ट्र शासनाचा 'केशवसुत ' पुरस्कार
# १९८९-९० 'मावळते शब्द' या
==सन्मान ==
|