"भारताचे संविधान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोठा मजकुर वगळला ?
(चर्चा | योगदान)
117.200.193.197 (चर्चा)यांची आवृत्ती 1202979 परतवली.
ओळ ३:
'''भारताचे संविधान''' किंवा '''भारताची राज्यघटना''' हे [[भारत]] देशाचे [[संविधान]] किंवा ''पायाभूत कायदा'' ( legal basis) आहे. [[भीमराव रामजी आंबेडकर|डॉ.बाबासाहेब आंबेडकर]] हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे. [[नोव्हेंबर २६]] [[इ.स. १९४९]] रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व [[जानेवारी २६]] [[इ.स. १९५०]] पासून राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना [[इंग्लिश भाषा|इंग्रजी भाषेत]] असून हिची [[हिंदी भाषा|हिंदी भाषेतील]] प्रतही कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य आहे.
 
== इतिहास ==
hfgihfgohikfgh
{{इतिहासलेखन}}
१९५० साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. १९३५सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान [[क्लेमंट ऍटली]] यांच्या शिष्टमंडळाच्या ''स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापनेविषयीच्या'' कल्पनेस [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या]] नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६च्या उन्हा़ळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक [[डिसेंबर ९]] [[१९४६]] रोजी [[सच्चिदानंद सिन्हा]] यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली. [[ऑगस्ट १५]] [[१९४७]] रोजी [[भारत|भारतास]] स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने ''भारताचे प्रतिनिधी'' रूपात काम केले होते.
 
[[ऑगस्ट २९]] [[१९४७]] रोजी [[भीमराव रामजी आंबेडकर|डॉ.बाबासाहेब आंबेडकर]] यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा [[नोव्हेंबर २६]] [[इ.स. १९४९]] रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "[[भारतीय संविधान दिन]]" म्हणून साजरा केला जातो. <ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.mahadiscom.com/AdministrativeCircular-hr/Adm_Cir_287.pdf | शीर्षक = संविधान दिन शासनादेश २४ नोव्हेंबर २००८ | भाषा = मराठी }}</ref>.[[नागरिकत्व]], [[निवडणूका]] व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. संविधान संपूर्ण रूपाने [[जानेवारी २६]] [[इ.स.१९५०|१९५०]] रोजी लागू झाले. त्यामुळे २६ जानेवारी हा दिवस "[[भारतीय प्रजासत्ताक दिन]]" म्हणून साजरा केला जातो.
 
== स्वरूप ==