| १८९१, १४ एप्रिल || महू गावी जन्म.

| १८९६ || त्यांच्या आई, भिमाबाईंचाभीमाबाईंचा मृत्यू.

| १९०० नोव्हंबरनोव्हेंबर || सातार्याच्यासाताऱ्याच्या शासकीय शाळेत प्रवेश.

| १९०४ || एलफिन्स्टन शाळेत प्रवेश.
| १९१२ डिसेंबर || त्यांचा मुलगा यशवंत ह्याचा जन्म झाला.

| १९१३ || बी. ए.ची परीक्षा मुंबई विद्यापीठातून पास झाले. ( पर्शियन आणि इंग्रजी विषय)

| १९१५ जून || एम. ए.ची परीक्षा पास झाले.

| १९१६ जून || कोलंबिया विद्यापीठातून पीएच. डी.साठी काम पूर्ण करून लंडनला पुढील अभ्यासाकरिता रवाना झाले.

| १९१७ || कोलंबिया विद्यापीठाने पीएच. डी. पदवी प्रदान केली.

|१९१७ जून ||लंडनहून भारतात एम. एस्सी. (अर्थशास्त्र)या पदवीचा अभ्यास अपूर्ण ठेवून परतले, कारण बडोदा संस्थानाने त्यांची शिष्यवृत्ती थांबवली होती.

|१९१८ || साऊथ बॅरो कमीशन पुढे साक्ष

| १९१८ नोव्हेंबर || नोव्हेंबर सिडनहँम महाविद्यालयात प्राध्यापक पदावर रूजू, (विषय- राजकीय अर्थशास्ञ).

| १९२१ जून || लंडन विद्यापीठाने त्यांना एम. एस्सी. (अर्थशास्त्र)ही पदवी प्रदान केली.

== विचार ==
===शैक्षणिक विचार===
शिक्षण हे [[समाज]] परिवर्तनाचे प्रभावी शस्त्र आहे. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते. समाजातील [[अस्पृश्य]] समाजाला स्वत्वाची जाणीव व्हावी या साठी त्यांनी शिक्षणाचे महत्व समाजात विशद केले. शिक्षण हे वाघिणीचे [[दूध]] आहे. ते जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही, असे ते समाज बांधवांना सांगत. [[प्राथमिक शिक्षण]] हे सर्व शिक्षणाचा पाया आहे, म्हणून हे शिक्षण अतिशय दर्जेदार व गुणवत्तेचे असावे असे सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्येय असे असले पाहिजे की, मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले की, ते पूर्णपणे सुशिक्षित, माहितीपूर्ण व गुणवत्ता प्राप्त करुनचकरूनच बाहेर पडावेत. शासनाने यासाठी लक्ष द्यायला हवे त्यांचे म्हणणे हाते की, समाजाच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे. शिक्षण प्राप्त झाल्याने व्यक्ती बौद्धिक दृष्टादृष्ट्या सशक्त होतो. व्यक्तीला चांगले आणि वाईट यातील फरक समजायला लागतो. [[प्रज्ञा]], [[शील]] आणि [[करुणा]] हे गुण प्रत्येकाच्या अंगी आणण्यासाठी शिक्षणाची गरज त्यांनी प्रतिपादन केलेली आहे. शाळेत मुलांना केवळ बाराखडी शिकवू नये तर मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. समाज हितार्थ या ज्ञानप्राप्त मुलांनी आपली सामाजिक बांधिलकीची कर्तव्ये योग्य व समर्थपणे पार पाडावीत असे शिक्षण असावे. शाळा म्हणजे उत्तम नागरिक व कर्तव्यदक्ष नागरिक बनविणारे कारखाने आहेत. याचे भान या प्रक्रियेत भाग घेणार्यां नी ध्यानी घ्यावे. [[पिपल्सपीपल्स एज्युकेशन सोसायटी |पिपल्सपीपल्स एज्युकेशन सोसायटीची]] स्थापन [[१९४६]] साली करुन त्यांनी [[मुंबई|मुंबईला]] [[सिद्धार्थ कॉलेज]] व [[औरंगाबाद|औरंगाबादला]] [[मिलींद महाविद्यालय]] सुरू केले. राष्ट्रहीतराष्ट्रहित व समाजहीताचेसमाजहिताचे भान ठेवणारेच खरे [[शिक्षण]] होय असे ते मानीत. <ref>http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/ambedkar/1004/12/1100412039_1.htm</ref>
===धर्मांतर घोषणा===
अनेक प्रयत्न करुन बाबासाहेब दलितांना [[सामाजीक न्याय]] मिळवून देण्यासाठी दिवस रात्र झटत राहिले. सवर्णाच्या मनात कधी तरी अस्पृश्यांबद्दल सद्सद्भावना भावना जागॄतजागृत होईल या आशेवर ते सतत प्रयत्नशील होते. [[हिंदू]] धर्मात आपल्याला आदराची वागणूक देण्यात यावी यासाठी त्यानी मोठा लढा दिला. मागच्या पाच वर्षापासून [[नाशिक|नाशिकच्या़]] काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून बाबासाहेबांचे अनूयायी मोठ्या जिकरीने लढा चालविला होता. पण पाषाणहृदयी हिंदूना अस्पृश्य कधीच मानवाच्या बरोबरीचे वाटले नाही. त्याना [[दलित]] व [[अस्पृश्य]] जनता ही नेहमी कुत्र्या मांजरापेक्शाहीकुत्र्यामांजरापेक्षाही खालच्या दर्जाची वाट्लीवाटली. याचा एकंदरीएकंदरीत परिणाम असा झाला की बाबासाहेबानी समतेसाठी केलेला झगडा मागच्या पाच वर्षात मातीतमातीला मिसळलामिळाला. याच दरम्यान जेंव्हाजेव्हा नाशिकचा लढा चालू होता तेंव्हातेव्हा बाबासाहेब [[गोलमेज परिषद| गोलमेज परिषदेत]] गुंतून गेले होते, त्यामूळेत्यामुळे त्यांनी आपल्या कार्यंकर्त्यां मार्फतकार्यंकर्त्यांमार्फत हा झगडा सतत पाच वर्षवर्षे केला. तिकडे गोलमेज परिषदेच्या माध्यामातूनमाध्यमातून अस्पृश्यांसाठी मिळेल ते खेचून आणण्याचे काम तर चालूच होते व त्याला चांगले यशही आले. पण नाशिकच्या लढ्यात मात्र सनातनवाद्यांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेशापासून रोखण्यासाठी मोठी ताकत लावून लढा दिला.
शेवटी या सनात्यन्यांच्या अमानवी वृत्तीला कंटाळून बाबासाहेब एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतात तो म्हणजे धर्मांतराचा.<ref>http://mdramteke.blogspot.in/search/label/%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%20%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0</ref> ज्या धर्मात आम्हाला कुत्र्याचीकुत्र्याचीही ही कदरकिंमत नाही त्या धर्मात आता आपण राहायचे नाही असा निर्धार करुनकरून बाबासाहेब धर्मांतराचा विचार आपल्या कार्यकर्त्यानाकार्यकर्त्यांना बोलून दाखवू लागले, त्यांची मनमने चाचपून पाहू लागले. कार्यकर्त्यांकडून सकारात्म व नकारात्मक अशा दोनीदोन्ही प्रतिक्रिया येऊ लागल्या. पण धर्मत्यागाच्या बाजून आलेला कल प्रचंड व लक्षणीय होता. आता मात्र बाबासाहेबाना बळ आलंआले. आपल्या समाजातील मोठा जनसमूदायजनसमुदाय या [[हिंदू]] धर्माचा त्याग करण्यास तयार आहे हे कळल्याबरकळल्यावर, बाबासाहेबांवर दुसरी जबाबदारी येऊन पडली. ती म्हणजे पर्यायी धर्म निवडायचा कुठला.? येथूनजेथे परत दुस-याजातवादाची पुनरावृत्ती होईल अशा दुसऱ्या धर्मात अजिबात जायचे नव्हते जेथे परत जातीयवादाची पुनरावृत्ती होईल. प्राथमिक पातळीवर बाबासाहेब कार्यकर्त्यांशी संवाद साधून धर्मांतर करण्याच्या निर्णयावर येतात. आता वेळ होती या धर्मांतराच्या घोषणेची. सा-यासाऱ्या जगाला ओरडून सांगयची की या हिंदूच्या अमानवी वागणूकीलावागणुकीला कंटाळून माझा अस्पृश्यवर्ग धर्मांतर करणार आहे हे सांगण्याची. आणि येत्या काही दिवसात येवल्यात भरणा-याभरणाऱ्या परिषदेत ही घोषणा करण्याचे ठरले.<ref>http://mdramteke.blogspot.in/search/label/%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%20%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0</ref>
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ही घोषणा येथील तत्कालीन समाजव्यवस्थेला दिलेला मोठा धक्का होता. जागतिक पातळीवर या घटनेची नोंद झाली. धर्मसंस्थाने हादरली. परिवर्तनवादी विचारवंतांनी बाबासाहेबांच्या या घोषणेचे स्वागत केले. <ref>http://72.78.249.125/esakal/20101013/5694444560475878123.htm
</ref>डॉ. बाबासाहेबांच्या आचार विचारांत राष्ट्रप्रेम व राष्ट्रनिष्ठा भरलेली होती. डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा करताच तात्कालीनतत्कालीन राष्ट्रीय नेते मंडळी घाबरली त्यांना वाटले डॉ. आंबेडकर आता देश सोडून जाणार. परंतु डॉ. आंबेडकरांनी सांगितले, आम्ही या भारतदेशाची संतान आहोत, आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच, राष्ट्रावर संकट आल्यास प्राणपणाला लावून देशाचे रक्षण केले व करु सुद्धाकरूसुद्धा. यात डॉ. आंबेडकरांची प्रखर राष्ट्रनिष्ठा समावलेली आहे. <ref>http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/ambedkar/1004/12/1100412039_1.htm</ref>
धर्मांतराच्या प्रश्नावर आचार्य अञेंशीअत्रेंशी एकदा ते म्हणाले की, हिंदुधर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे करुनकरून टाकले असते. पण या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही. हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील! आंबेडकरांची धर्मातराचीधर्मांतराची घोषणा ही हिंदुधर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदुधर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वण्याने हिंदुधर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे असे डॉ. आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा असे टाहो फोडून ते सांगत होते. <ref>आचार्य अञे यांचे विचार,http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/ambedkar/1004/12/1100412043_1.htm</ref>
*येवला परिषद
[[१३ ऑक्टोबर १९३५]] रोजी [[येवला]] येथे परिषद भरली. भारताच्या कानाकोप-यातूनकानाकोपऱ्यांतून अस्पृश्य [[जनता]] येवले नगरी मोठ्या संखेनीसंख्येने येऊन धडकली. लोकांची अलोट गर्दी रस्त्यानी ओसंडू लागली. प्रचंड उत्साह व बाबासाहेबांच्या प्रती असलेली निष्ठा जमलेल्या लोकांच्या वर्तनातून, त्यांच्या शिस्तीतून दिसत होती. राहण्याची, खाण्यापिण्याची सोय करताना संयोजकांच्या नाकी नऊ आले. प्रचंड जनसमूदायजनसमुदाय येवले नगरी धडकला. एकून १०,००० लोकांचा हा जनसमूदायजनसमुदाय येवल्यायेवला नगरीत बाबासाहेबांच्या नावाच्या गगनभेदी आरोळ्यानी आकाश दुमदुमवून सोडत होता. बाबासाहेबांचे येवला परिषदेस आगमन होते.
येवला परिषदेचे स्वागताध्यक्ष [[अमृत धोंडीबा रणखांबे]] होते. लोकांनी भरगच्च भरलेल्या सभामंडपात बाबासाहेबांची अत्यंत प्रभावी आणि हिंदू धर्माचा समाचार घेणारे तेजस्वी भाषण सुरु झाले. बाबासाहेब म्हणतात,
मागच्या पाच वर्षापासून आपण सर्वानी मोठ्या कष्टाने काळाराम मंदिराची चळवळ चालविली. पैसा आणि वेळ खर्ची घालून चालविलेला हा पाच वर्षाचा झगडा व्यर्थ गेला. हिंदूच्या पाषाण हृदयाला पाझर येणे अशक्यप्राय आहे हे आता पक्के झाले आहे. काळारामाच्या निमित्ताने माणूसकीचे अधिकार मिळविण्यासाठी चालविलेली ही चळवळ निष्फळ ठरली. अशा या निर्दय व अमानूष धर्मापासून फारकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण हिंदू आहोत केवळ याच कारणास्तव आपल्यावर हे अस्पृश्यत्व लादण्यात आले आहे. तेच जर आपण दुस-या धर्माचे असतो तर हिंदू आपल्यावर अस्पृश्यत्व लादू शकले असते काय? हा धर्म सोडून एखाद्या दुस-या धर्मात जावे असे तुम्हाला वाटत नाही काय?
बाबासाहेबांच्या या वाक्यानी सभेतील लोकं मोठ्या उत्साहात टाळ्याच्या गडगडाटाने प्रतिसाद देतात. हा प्रतिसाद मूकपणे सांगून गेला की, ’होय, आम्हाला हा धर्म फेकून दयावयाचा आहे, कधी व कसे ते फक्त तुम्ही सांगा व हा मूक संदेश बाबासाहेबानी ऐकला. अगदी त्यांच्या मनातला विचार अस्पृश्यानी प्रतिध्वनीत केल्यावर बाबासाहेब मोठ्या आवेशाने पुढची [[भीमगर्जना]] करतात जी ऐकून भारतच नाही उभ्या भूतलावर मोठं वादळ उठतं. ते म्हणतात,

मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हतं. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.

ही [[भीमगर्जना]] ऐकून अस्पृश्य लोकामधे एक उत्साहची लाट उसळते. नसा नसात नवचैतन्य भरणारी ही भीम गर्जाना म्हणजे हजारो वर्षाची हिंदूची गुलामी झिटकारण्याची अभूतपूर्व क्रांतीची डरकाळी होती. आता अस्पृश्यांच्या जिवनाचे एक नवे पर्व सुरु झाले, ते या [[येवला]]भूमीनी अनूभवले. जो अस्पृश्य काल या परिषदेस येताना हिंदूचा गुलाम होता, लादलेल्या द्रारिद्र्याचा बळी होता. आता मात्र तो या घोषणेनी मनोमनी या सर्व गुलामीतून मूक्त झाला होता. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या भीम गर्जनेतून एक निर्णायक संदेश अस्पृश्यांच्या शेवटच्या माणसा पर्यंत पोहचला तो म्हणजे, एक तर आता हिंदूच्या छाताळावर बसून बाबासाहेब आपली अस्पृश्यता घालवतील (जे अशक्य होतं) किंवा या हिंदू धर्माला झिटकारुन धर्मांतरा द्वारे मानवी मूल्ये जपणा-या धर्मात मोठ्या मानाने आमचे धार्मिक पुनर्वसन करतील. त्यासाठी लागणारी मानसिक तय्यारी करण्याचा येथे निर्णय करुन अस्पॄश्य बांधव पुर्नजन्म झाल्या प्रमाणे स्वत:मधे एक अप्रतिम बदल झाल्याचे पाहू लागला. हा बाबासाहेबांच्या भीमगर्जनेचा प्रभाव होता, त्यांच्या मानवी मुल्याच्या झगड्याचा परिणाम होता. ▼
▲येवला परिषदेचे स्वागताध्यक्ष [[अमृत धोंडीबाधोंडिबा रणखांबे]] होते. लोकांनी भरगच्च भरलेल्या सभामंडपात बाबासाहेबांची अत्यंत प्रभावी आणि हिंदू धर्माचा समाचार घेणारे तेजस्वी भाषण सुरुसुरू झाले. बाबासाहेब म्हणतात,
मागच्या पाच वर्षापासून आपण सर्वानी मोठ्या कष्टाने काळाराम मंदिराची चळवळ चालविली. पैसा आणि वेळ खर्ची घालून चालविलेला हा पाच वर्षाचा झगडा व्यर्थ गेला. हिंदूच्या पाषाण हृदयालापाषाणहृदयाला पाझर येणे अशक्यप्राय आहे , हे आता पक्के झाले आहे. काळारामाच्या निमित्ताने माणूसकीचे अधिकार मिळविण्यासाठी चालविलेली ही चळवळ निष्फळ ठरली. अशा या निर्दय व अमानूषअमानुष धर्मापासून फारकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण हिंदू आहोत केवळ याच कारणास्तव आपल्यावर हे अस्पृश्यत्व लादण्यात आले आहे. तेच जर आपण दुस-यादुसऱ्या धर्माचे असतो तर हिंदू आपल्यावर अस्पृश्यत्व लादू शकले असते काय? हा धर्म सोडून एखाद्या दुस-यादुसऱ्या धर्मात जावे असे तुम्हाला वाटत नाही काय?
बाबासाहेबांच्या या वाक्यानीवा्क्यांनी सभेतील लोकंलोक मोठ्या उत्साहात टाळ्याच्या गडगडाटाने प्रतिसाद देतात. हा प्रतिसाद मूकपणे सांगून गेला की, ’होय, आम्हाला हा धर्म फेकून दयावयाचाद्यावयाचा आहे, कधी व कसे ते फक्त तुम्ही सांगा व. हा मूक संदेश बाबासाहेबानी ऐकला. अगदी त्यांच्या मनातला विचार अस्पृश्यानीअस्पृश्यांनी प्रतिध्वनीतप्रतिध्वनित केल्यावर बाबासाहेब मोठ्या आवेशाने पुढची [[भीमगर्जना]] करतात . जीती ऐकून भारतचभारतातच नाही उभ्या भूतलावर मोठंमोठे वादळ उठतंउठते. ते म्हणतात,

भाषणाच्या शेवटी बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्याना आदेश देतात की, आता हा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह बंद करा. पाच वर्ष आपण खूप खटाटोप केली. हिंदुच्या हृदयात आपल्यासाठी आजिबात स्थान नाही तेंव्हा आता हा धर्म सोडून आपण नव्या धर्मात जाणार आहोत. एक नवे पर्व सुरु होत आहे. आम्हाला देवाच्या दर्शनासाठी वा भक्तीभावासाठी म्हणून हा प्रवेश पाहिजे होता असे नव्हे तर समानतेचा अधिकार म्हणून हा प्रवेश हवा होता. जेंव्हा की यांचा देव अन हे आम्हाला प्रवेश देऊन समान मानण्यास मागच्या पाच वर्षात मोठ्या एकीने आमच्या विरोधात लढले. तेंव्हा आता आम्हीही निर्णायक वळणावर आलोत. मानवी मुल्य़े नाकारणा-याना नाकारण्याच्या निर्णयावर आलोत. जातीभेद मानणारा असा हा यांचा देवही नको व त्याचा धर्मही नको. आपल्या वाटा आपणच शोधू या. अन आता नव्या धर्मात जाण्याच्या तय्यारीला लागू या. आणि अशा प्रकारे अस्पृश्यांच्या आयुष्यात एका नव्या पहाटेच्या भीमगर्जनेनी ही येवले परिषद संपन्न होते. कार्यकर्ते मोठ्या जलोषात व उत्साहात परतीला निघतात. ▼

मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हतंनव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.

ही [[भीमगर्जना]] ऐकून अस्पृश्य लोकामधेलोकांमध्ये एक उत्साहचीउत्साहाची लाट उसळते. नसा नसातनसानसांत नवचैतन्य भरणारी ही भीम गर्जानाभीमगर्जना म्हणजे हजारोहजारों वर्षाचीवर्षांची हिंदूची गुलामी झिटकारण्याचीझिडकारण्याच्या अभूतपूर्व क्रांतीची डरकाळी होती. आता अस्पृश्यांच्या जिवनाचेजीवनाचे एक नवे पर्व सुरुसुरू झाले, ते या [[येवला]]भूमीनी अनूभवलेअनुभवले. जो अस्पृश्य काल या परिषदेस येताना हिंदूचा गुलाम होता, लादलेल्या द्रारिद्र्याचाद्रारिद्ऱ्याचा बळी होता ., तो आता मात्र तो या घोषणेनीघोषणेने मनोमनी या सर्व गुलामीतून मूक्तमुक्त झाला होता. बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या भीम गर्जनेतूनभीमगर्जनेतून एक निर्णायक संदेश अस्पृश्यांच्या शेवटच्या माणसा पर्यंतमाणसापर्यंत पोहचला तो म्हणजे, एक तर आता हिंदूच्या छाताळावरछाताडावर बसून बाबासाहेब आपली अस्पृश्यता घालवतील (जे अशक्य होतंहोते) किंवा या हिंदू धर्माला झिटकारुनझिडकारून धर्मांतरा द्वारेधर्मांतराद्वारे मानवी मूल्ये जपणा-याजपणाऱ्या धर्मात मोठ्या मानाने आमचे धार्मिक पुनर्वसन करतील. त्यासाठी लागणारी मानसिक तय्यारीतयारी करण्याचा येथे निर्णय करुन अस्पॄश्य बांधव पुर्नजन्म झाल्या प्रमाणेझाल्याप्रमाणे स्वत:मधे एक अप्रतिम बदल झाल्याचे पाहू लागला. हा बाबासाहेबांच्या भीमगर्जनेचा प्रभाव होता, त्यांच्या मानवी मुल्याच्यामूल्याच्या झगड्याचा परिणाम होता.
▲भाषणाच्या शेवटी बाबासाहेब आपल्या कार्यकर्त्याना आदेश देतात की, आता हा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह बंद करा. पाच वर्ष आपण खूप खटाटोप केली. हिंदुच्याहिंदूंच्या हृदयात आपल्यासाठी आजिबातअजिबात स्थान नाही तेंव्हातेव्हा आता हा धर्म सोडून आपण नव्या धर्मात जाणार आहोत. एक नवे पर्व सुरुसुरू होत आहे. आम्हालाआम्हांला देवाच्या दर्शनासाठी वा भक्तीभावासाठीभक्तिभावासाठी म्हणून हा प्रवेश पाहिजे होता असे नव्हे तर समानतेचा अधिकार म्हणून हा प्रवेश हवा होता. जेंव्हा कीजेव्हा यांचा देव अनआणि हे आम्हालाआम्हांला प्रवेश देऊन समान मानण्यास मागच्या पाच वर्षात मोठ्या एकीने आमच्या विरोधात लढले ., तेंव्हातेव्हा आता आम्हीही निर्णायक वळणावर आलोत. मानवी मुल्य़ेमूल्ये नाकारणा-यानानाकारणाऱ्यांना नाकारण्याच्या निर्णयावर आलोत. जातीभेदजातिभेद मानणारा असा हा यांचा देवही नको व त्याचा धर्मही नको. आपल्या वाटा आपणच शोधू या. अन आता नव्या धर्मात जाण्याच्या तय्यारीलातयारीला लागू या. आणि अशा प्रकारे अस्पृश्यांच्या आयुष्यात एका नव्या पहाटेच्या भीमगर्जनेनी ही येवले परिषद संपन्न होते. कार्यकर्ते मोठ्या जलोषातजल्लोषात व उत्साहात परतीला निघतात.
*भीम गर्जनेचे उमटलेले पडसाद ▼
बाबासाहेबांच्या भीम गर्जनेनी उपस्थीत पत्रकार लोकांच्या पायाखालची जमीन सरकते. तसेही बाबासाहेबांच्या तोफेतून निघणारे अनपेक्षित गोळे मोठे धक्कादायक असतात याचा पत्रकाराना चांगलाच अनूभव होता. पण हा धर्मांतराची बाब मात्र भारत हादरवून सोडाणारी होती. धर्मांध लोकांच्या गालावर मारलेली ही थापड इतकी प्रभावी नि तडाखेंबंद होती की उभ्या भारतात मोठे वादळ येते. दुस-या दिवशीच्या सर्व मुखपत्रातील प्रथम पानावर ही बातमी छापून आली. बाबासाहेब धर्मांतर करणार ही बातमी जगभर पसरते. हिंदू धर्माच्या अमानवी छळाला कंटाळून मोठ्या शौर्याने केलेली ही गर्जना [[हिंदू]] धर्मातील विविध लोकांमध्ये मोठं वादळ उठवून जाते. हिंदू विचारवंत, पिठाधिश, मठाधिश व सामान्य नागरीक प्रत्यक स्थरावर याचा मोठा परिणामकारक प्रतिसाद उमटला. वरच्या सर्व स्थरांत मोठा गहजब माजला.

▲* भीम गर्जनेचेभीमगर्जनेचे उमटलेले पडसाद :-
हिंदू धर्मातील समाजसेवक अन पुरोगामी वर्ग मात्र बाबासाहेबांच्या या भीम गर्जनेनी कमालीचा दुखावतो, अस्वस्थ होतो. कारण येथिल [[पुरोगामी]] वर्ग अस्पृश्यांच्या हितासाठी मोठ्या कष्टाने राबत होता. अस्पृश्यांचा उध्दार व्हावा याची मनातून तळमळ असलेला हा पुरोगामी हिंदूवर्ग बाबासाहेबाना पत्र पाठवून आपली नाराजी व्यक्त करु लागला. लगेच धर्मांतर न करता आजून पाच वर्ष तरी वाट पहावी अन हिंदू समाजाला सुधरण्याची संधी द्यावी असे अर्ज करणारे अनेक पत्र बाबासाहेबाना पाठविण्यात आले. ▼
▲बाबासाहेबांच्या भीमभीमगर्जनेनी गर्जनेनी उपस्थीतउपस्थित पत्रकार लोकांच्या पायाखालची जमीन सरकते. तसेही बाबासाहेबांच्या तोफेतून निघणारे अनपेक्षित गोळे मोठे धक्कादायक असतात याचा पत्रकाराना चांगलाच अनूभवअनुभव होता. पण हा धर्मांतराची बाब मात्र भारत हादरवून सोडाणारी होती. धर्मांध लोकांच्या गालावर मारलेली ही थापड इतकी प्रभावी नि तडाखेंबंदतडाखेबंद होती की उभ्या भारतात मोठे वादळ येते. दुस-यादुसऱ्याया दिवशीच्या सर्व मुखपत्रातीलवर्तमानपत्रांतील प्रथम पानावर ही बातमी छापून आली. बाबासाहेब धर्मांतर करणार ही बातमी जगभर पसरते. हिंदू धर्माच्या अमानवी छळाला कंटाळून मोठ्या शौर्याने केलेली ही गर्जना [[हिंदू]] धर्मातील विविध लोकांमध्ये मोठंमोठे वादळ उठवून जाते. हिंदू विचारवंत, पिठाधिशपिठाधीश, मठाधिशमठाधीश व सामान्य नागरीकनागरिक प्रत्यकअशाप्रत्यक स्थरावर याचा मोठा परिणामकारक प्रतिसाद उमटला. वरच्या सर्व स्थरांत मोठा गहजब माजला.

पण काही धर्मांध हिंदूना मात्र बाबासाहेबांचा हा निर्णय सुखावून गेला. त्यांच्या मते एकदाची अस्पृश्यांची घाण या हिंदू धर्मातून बाहेर पडेल. हिंदुना सुगीचे दिवस येतील. अस्पृश्यांची संख्या ईतकी प्रचंड होती की जर तो [[मुस्लिम]] वा [[ख्रिश्चन]] धर्मात गेल्यास त्यांच्या संख्याबळात होणारी वाढ हिंदूना निस्तेनाबूत करुन सर्व आघाड्यावर आपलं वर्चस्व गाजवेल हे या त्यांच्या लक्षातच येत नसे. बाबासाहेबानी मुस्लिम धर्म निवडल्यास या देशाचं नाव एक रात्रीत बदलून इस्लामस्तान होईल साधं एवढं समजण्याची अक्कल या हिंदू धर्मांध कट्टरपंथीयात नव्हती. पण याची जाण असलेले हिंदू मोठे अस्वस्थ झाले. कुठल्याही परिस्थीतीत बाबासाहेबाना या धर्मांतरापासू रोखणे गरजेचे आहे याची जाण असलेला हिंदूवर्ग बाबासाहेबाना अक्षरश: विनवन्या करु लागला. <ref>http://mdramteke.blogspot.in/search/label/%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%20%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0</ref> ▼
▲हिंदू धर्मातील समाजसेवक अनव पुरोगामी वर्ग मात्र बाबासाहेबांच्या या भीम गर्जनेनीभीमगर्जनेनी कमालीचा दुखावतो, अस्वस्थ होतो. कारण येथिलयेथील [[पुरोगामी]] वर्ग अस्पृश्यांच्या हितासाठी मोठ्या कष्टाने राबत होता. अस्पृश्यांचा उध्दारउद्धार व्हावा याची मनातून तळमळ असलेला हा पुरोगामी हिंदूवर्ग बाबासाहेबाना पत्रपत्रे पाठवून आपली नाराजी व्यक्त करुकरू लागला. लगेच धर्मांतर न करता आजून पाच वर्ष तरी वाट पहावी अन हिंदू समाजाला सुधरण्याची संधी द्यावी असे अर्ज करणारे अनेक पत्र बाबासाहेबाना पाठविण्यात आले.
▲पण काही धर्मांध हिंदूना मात्र बाबासाहेबांचा हा निर्णय सुखावून गेला. त्यांच्या मते एकदाची अस्पृश्यांची घाण या हिंदू धर्मातून बाहेर पडेल. हिंदुनाहिंदूंना सुगीचे दिवस येतील. अस्पृश्यांची संख्या ईतकीइतकी प्रचंड होती की जर तो [[मुस्लिम]] वा [[ख्रिश्चन]] धर्मात गेल्यास त्यांच्या संख्याबळात होणारी वाढ हिंदूना निस्तेनाबूतनेस्तनाबूत करुन सर्व आघाड्यावरआघाड्यांवर आपलंआपले वर्चस्व गाजवेल हे या त्यांच्या लक्षातच येत नसे. बाबासाहेबानी मुस्लिम धर्म निवडल्यास या देशाचंदेशाचे नाव एक रात्रीत बदलून इस्लामस्तानइस्लामिस्तान होईल , साधंएवढे एवढंसाधे समजण्याची अक्कल या हिंदू धर्मांध कट्टरपंथीयातकट्टरपंथीयांत नव्हती. पण याची जाण असलेले हिंदू मोठे अस्वस्थ झाले. कुठल्याही परिस्थीतीतपरिस्थितीत बाबासाहेबाना या धर्मांतरापासूधर्मांतरापासून रोखणे गरजेचे आहे याची जाण असलेला हिंदूवर्ग बाबासाहेबाना अक्षरश: विनवन्या करु लागला. <ref>http://mdramteke.blogspot.in/search/label/%E0%A4%A1%E0%A5%89.%20%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%20%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0</ref>
=== डॉ. आंबेडकरांचा धर्मविषयक दृष्टिकोन ===
*अनेक धर्मगुरुंच्याधर्मगुरूंच्या प्रस्तावांचा राजगृहावर वर्षाव :-
बाबासाहेब हिंदू धर्म त्याग करुनकरून दुस-यादुसऱ्या कुठल्यातरी धर्मात प्रवेश करणार याची बातमी हाहां हाहां म्हणता सातासातासमुद्रापार समूद्रापार जाते अन अनेक धर्माचे धर्मगुरुगेली. जेआणि नेहमीच आपल्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्यास मोठ्या कष्टानीकष्टांनी उभंउभे जग पालथंपालथे घालत असतातअसणाऱ्या त्यानाअनेक धर्मांच्या धर्मगुरूंना मोठी संधी आयती चालून आल्याने आनंद झाला होता . अशा या धर्मगुरूनी बाबासाहेबानाबाबासाहेबांनी आपल्या धर्मात यावायावे यासाठी अनेक आघाड्या उघडून त्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न चालू केले. अशा धर्मगुरूंकडून राजगृहावर देश विदेशातूनविदेशांतून अक्षरश: अशा धर्मगुरुंद्वार पत्रांचा व तारांचा वर्षाव झाला होता.
१३ व १४ एप्रिल १९३६ रोजी अमृतसर येथे शीख मिशनरी परिषद भरली होती. देशाच्या कानाकोप-यातूनकानाकोपऱ्यातून अस्पृश्य वर्गाचे लोक या परिषदेस हजर झाले. बाबासाहेबहीबाबासाहेबांनीही आपल्या अत्यंत मोजक्या कार्यकर्त्यांसकट ईथेइथे हजेरी लावतातलावली. सेवानिवृत्त न्यायाधिशन्यायाधीश सरदार बहाद्दुर हुकूमसिंग हे या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेत केरळचे अस्पृश्य समाजाचे नेते डॉ. कुदीर व इतर यांनीइतरांनी मोठ्या अभिमानाने शीख धर्माचा जाहीर आणीआणि विधीवतविधिवत स्विकारस्वीकार केला. या परिषदेत बाबासाहेबांचे एक तेजस्वी भाषण केले झाले..भाषणात ते म्हणाले
हिंदूनी जातीयवादाच्या अमानवी कृत्यानी माझ्या बांधवांच्या कित्येक पिढ्यांवर गुलामचेगुलामाचे, दारिद्र्याचेदारिद्ऱ्याचे व पराकोटीचे वेदनामय जीनव आमच्यावर लादले ., अत्यंत घृणास्पद नि खालच्या दर्जाची वागणूक दिली. या धर्मात समतेचा असलेला अभाव मानवी जीवनास हानिकारक आहे. त्या मानाने शीख धर्मातील समतेची तत्वेतत्त्वे समाजाला एकसंघ ठेवण्यात व उत्कर्ष करण्यास अत्यंत अनुकूल व प्रगती प्रवर्तकप्रगतिप्रवर्तक आहेत. त्यामूळेत्यामुळे मला शीख धर्म मनातून आवडू लागला आहे. हिंदू धर्माचा त्याग करणे निश्चित झाले आहे. धर्मांतर करण्याचा निर्णय अढळ आहे, फक्त तो केंव्हाकेव्हा करायचे हे अजून ठरायचे आहे.
शीख धर्माकडील त्यांचा झूकावविशेष उल्लेखनियझुकाव होता. पण जो कुठला धर्म स्विकारायचास्वीकारायचा त्याचा खोलवर अभ्यास करुनकरून, मानवी मुल्यासमूल्यास असलेली पोषकता तपासून सर्व शंका कुशंकाचेशंकाकुशंकाचे निराकरण झाल्या नंतरचझाल्यानंतरच धर्मांतर करायचे या मताचे बाबासाहेब होते. आपले चिरंजीव यशवंत आंबेडकर व पुतन्यापुतण्या मुकंद याना बाबासाहेबानी , अमृतसर येथील गुरुद्वारेतगुरुद्वारात वास्तव्यास पाठविले. या वास्तव्याच्या काळात गुरुद्वारेतीलगुरुद्वारातील शीख बांधवानीबांधवांनी या दोन तरुणांचे मोठे आदरातिथ्य केले. दोन महिने पाहुणचार घेऊन मोठ्या आनंदाने ही मुलंमुले परत आली.

१८ सप्टेसप्टेंबर १९३६ रोजी बाबासाहेबानी शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी आपली १३ जणांची एक तुकडी अमृतसरला रवाना केली. मुलगा व पुतण्या यानी दिलेल्या वृत्तांताचा हा सकारात्मक परिपाक होता. ही तुकडी अमृतसरला पोहचून शीख धर्माचा अभ्यास सुरुसुरू केला. दरम्यान काळात झालेल्या पत्र व्यवहारातपत्रव्यवहारात शीख धर्माचे गुणगाण गाणारे अनेक पत्र बाबासाहेबाना मिळाले. उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात बाबासाहेबानी या सर्व तरुणांचे अभिनंदन केले व धर्माचा अभ्यास करण्यास शुभेच्छा दिल्या. इकडे बाबासाहेब इतर कामात गढून गेले. याच दरम्यान या तेरा सदस्यानी एक घोळ घातला. शीख धर्माचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की या सर्वानी बाबासाहेबांची परवानगी न घेता शीख धर्माची दिक्षाचदीक्षाच घेऊन टाकली. खरेतर बाबासाहेबानी याना अभ्यासासाठी पाठवले होते. धर्म स्विकारण्याचास्वीकारण्याचा निर्णय अजून व्हायचा होता. बाबासाहेबांच्या आदेशाची वाट न पाहता घेतलेला हा निर्णय इतका भारी पडला की ते सर्व सदस्य थेट चळवळीतून बाहेर फेकल्याफेकले गेले. पुढे शीख मिशनचे नेते व बाबासाहेब यांच्यातील मतभेद पराकोटीला गेले. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की बाबासाहेबांना [[शीख धर्म]] स्विकारण्याचास्वीकारण्याचा विचार सोडून दयावाद्यावा लागला. आता नवीन धर्म शोधण्याची अतिरिक्त जाबाबदारीजबाबदारी अंगावर पडली. ▼
*ख्रिश्चनांचे धर्मगूरुधर्मगुरू बिशप ब्रेनटनब्रेन्टन थॉबर्न ब्रॅडले , व मुंबईच्या मेथॉडिस्ट एपिस्कोपल चर्च मुंबईचेचर्चचे बिशप यानीया दोघांनी बाबासाहेबाना [[ख्रिश्चन धर्म]] स्विकारुनस्वीकारून आपल्या अस्पृश्य बांधवांचा उद्धार करुनकरून घ्यावा अशी विनंती केली. यावेळी त्यानी त्यांच्या धर्मात आधिपासूनचआधीपासूनच कसा अस्पृश्य समाज धर्मांतरीतधर्मांतरित होऊन मोठ्या सन्मानाने जगत आहे याचे दाखले. ख्रिश्चन मिशन-यांकडेमिशनऱ्यांकडे असलेल्या अमाप पैशाचा कसा दलितांच्या उद्धारासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येईल याचिहीयाचीही कल्पना दिली. ▼
* [[मुस्लिम]] धर्मात येण्याचे आवाहन
मुस्लिम धर्मातील विधिमंडळाचे एक सदस्य गौबा यानी बाबासाहेबांना तार केली, त्याच बरोबर निजामाच्या राज्यातून काही मुस्लिम धर्मगुरुधर्मगुरू बाबासाहेबांना भेटण्यास आले. बाबासाहेबानी इस्लाम स्विकारल्यासस्वीकारल्यास हैद्राबाजच्या निजामांकडून कशी पैशाच्या सुविधांची बरसात केली जाईल याचा पाढा वाचण्यात आला. त्याच बरोबर अस्पृश्यानीअस्पृश्यांनी [[इस्लाम]] स्विकारल्यासस्वीकारल्यास त्यांच्या केसालाही हात लावण्यास कसाहिंदूंचा हिंदूचाकसा थरकाप उडेल हे ही बाबासाहेबाना ठासून सांगण्यात आले. हे सत्यही होते. अस्पृश्यांना हिंदूंच्या छळातून मूक्त करण्याचा खरेतर हा सोपा मार्ग होता. पण बाबासाहेबाना अस्पृश्यांची फक्त हिंदूपासून मुक्ती करावयाची नव्हती तर त्याना समतेची वागणूक मिळवून देण्या बरोबरचदेण्याबरोबरच सर्व आघाड्यावर स्त्री व पुरूष यांचा वयक्तीलवैयक्तिक पातळीवरही मोठा बदल घडावूनघडवून आणावयाचा होता. शैक्षणिक क्रांती घडवून आणावयाची होती. बौद्धिलबौद्धिक पातळीवर मोठी मजल मारायची होती. ज्ञानाच्या जगात गरुडाझेपगरुडझेप घ्यावयाची होती. बाबासाहेबानी मनोधैर्य एकवटून निजामाच्या प्रलोभनानाप्रलोभनांना नकार दिला व इस्लामचा मार्ग नाकारला. ▼
*बौद्ध धम्माचे अनुयायी
महाबोधी संस्थाधम्माच्या बनारस येथील कार्यवाहमहाबोधी यानीसंस्थेच्या कार्यवाहांनी बाबासाहेबांना तार केली. "भारतात जन्मलेल्या, जातीभेदजातिभेद नान मानणा-यामानणाऱ्या, सर्वाना समान समजणा-यासमजणाऱ्या आमच्या बौद्ध धम्मात आपण व आपले अनुयायी आल्यास तुम्हातुम्हां सर्वांचा मोठा उत्कर्ष होईल. मानवी मुल्येमूल्ये जोपासणारा आमचा बौद्ध धम्म उभ्या जगात पसरला आहे. भूतलावरील प्रत्येक काना कोप-यातकानाकोपऱ्यात आमच्या बौद्ध धम्माची मोठी ख्याती आहे, अनुयायी व धम्म बांधव आहेत. आशिया खंडातील बहुसंख्य देशानी बौद्ध धम्म स्विकारलेलास्वीकारलेला आहे. ईश्वराला महत्वमहत्त्व न देणारा व समस्त मानव जातीला स्वातंत्र्य, समता व बंधूत्व शिकविणारा आमचा [[बौद्ध धम्म]] तुमचा तेजोमय भविष्य घडवून सोडेलआणेल. तळागळातल्या तळागाळातल्या लोकांच्या प्रती अत्यंत करुनाकरुणा बाळगणारा बौद्ध धम्म तुम्हातुम्हां सर्वांचा इतिहास रचेल " अशा प्रकारचा एकंदरीत संदेश बाबासाहेबांना मिळाला. ▼
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे 'हिंदू कोड बिल' जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भांग्य हिंदुसमाजाचे! आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करुनकरून घेतला.<ref> दि. ७-१२-१९५६ च्या दैनिक मराठा मधून आचार्य अञे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना वाहलेली श्रद्धांजली http://prabodhnteem.blogspot.in/2013/06/blog-post_9736.html</ref> ▼
▲१३ व १४ एप्रिल १९३६ रोजी अमृतसर येथे शीख मिशनरी परिषद भरली होती. देशाच्या कानाकोप-यातून अस्पृश्य वर्गाचे लोक या परिषदेस हजर झाले. बाबासाहेबही आपल्या अत्यंत मोजक्या कार्यकर्त्यांसकट ईथे हजेरी लावतात. सेवानिवृत्त न्यायाधिश सरदार बहाद्दुर हुकूमसिंग हे या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेत केरळचे अस्पृश्य समाजाचे नेते डॉ. कुदीर व इतर यांनी मोठ्या अभिमानाने शीख धर्माचा जाहीर आणी विधीवत स्विकार केला. या परिषदेत बाबासाहेबांचे एक तेजस्वी भाषण केले भाषणात ते म्हणाले
हिंदूनी जातीयवादाच्या अमानवी कृत्यानी माझ्या बांधवांच्या कित्येक पिढ्यांवर गुलामचे, दारिद्र्याचे व पराकोटीचे वेदनामय जीनव आमच्यावर लादले. अत्यंत घृणास्पद नि खालच्या दर्जाची वागणूक दिली. या धर्मात समतेचा असलेला अभाव मानवी जीवनास हानिकारक आहे. त्या मानाने शीख धर्मातील समतेची तत्वे समाजाला एकसंघ ठेवण्यात व उत्कर्ष करण्यास अत्यंत अनुकूल व प्रगती प्रवर्तक आहेत. त्यामूळे मला शीख धर्म मनातून आवडू लागला आहे. हिंदू धर्माचा त्याग करणे निश्चित झाले आहे. धर्मांतर करण्याचा निर्णय अढळ आहे, फक्त तो केंव्हा करायचे हे अजून ठरायचे आहे.
शीख धर्माकडील त्यांचा झूकाव उल्लेखनिय होता. पण जो कुठला धर्म स्विकारायचा त्याचा खोलवर अभ्यास करुन, मानवी मुल्यास असलेली पोषकता तपासून सर्व शंका कुशंकाचे निराकरण झाल्या नंतरच धर्मांतर करायचे या मताचे बाबासाहेब होते. आपले चिरंजीव यशवंत आंबेडकर व पुतन्या मुकंद याना बाबासाहेबानी अमृतसर येथील गुरुद्वारेत वास्तव्यास पाठविले. या वास्तव्याच्या काळात गुरुद्वारेतील शीख बांधवानी या दोन तरुणांचे मोठे आदरातिथ्य केले. दोन महिने पाहुणचार घेऊन मोठ्या आनंदाने ही मुलं परत आली.

▲१८ सप्टे १९३६ रोजी बाबासाहेबानी शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी आपली १३ जणांची एक तुकडी अमृतसरला रवाना केली. मुलगा व पुतण्या यानी दिलेल्या वृत्तांताचा हा सकारात्मक परिपाक होता. ही तुकडी अमृतसरला पोहचून शीख धर्माचा अभ्यास सुरु केला. दरम्यान काळात झालेल्या पत्र व्यवहारात शीख धर्माचे गुणगाण गाणारे अनेक पत्र बाबासाहेबाना मिळाले. उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात बाबासाहेबानी या सर्व तरुणांचे अभिनंदन केले व धर्माचा अभ्यास करण्यास शुभेच्छा दिल्या. इकडे बाबासाहेब इतर कामात गढून गेले. याच दरम्यान या तेरा सदस्यानी एक घोळ घातला. शीख धर्माचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की या सर्वानी बाबासाहेबांची परवानगी न घेता शीख धर्माची दिक्षाच घेऊन टाकली. खरेतर बाबासाहेबानी याना अभ्यासासाठी पाठवले होते. धर्म स्विकारण्याचा निर्णय अजून व्हायचा होता. बाबासाहेबांच्या आदेशाची वाट न पाहता घेतलेला हा निर्णय इतका भारी पडला की ते सर्व सदस्य थेट चळवळीतून बाहेर फेकल्या गेले. पुढे शीख मिशनचे नेते व बाबासाहेब यांच्यातील मतभेद पराकोटीला गेले. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की [[शीख धर्म]] स्विकारण्याचा विचार सोडून दयावा लागला. आता नवीन धर्म शोधण्याची अतिरिक्त जाबाबदारी अंगावर पडली.
▲*ख्रिश्चनांचे धर्मगूरु बिशप ब्रेनटन थॉबर्न ब्रॅडले, मेथॉडिस्ट एपिस्कोपल चर्च मुंबईचे बिशप यानी बाबासाहेबाना [[ख्रिश्चन धर्म]] स्विकारुन आपल्या अस्पृश्य बांधवांचा उद्धार करुन घ्यावा अशी विनंती केली. यावेळी त्यानी त्यांच्या धर्मात आधिपासूनच कसा अस्पृश्य समाज धर्मांतरीत होऊन मोठ्या सन्मानाने जगत आहे याचे दाखले. ख्रिश्चन मिशन-यांकडे असलेल्या अमाप पैशाचा कसा दलितांच्या उद्धारासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येईल याचिही कल्पना दिली.
▲* [[मुस्लिम]] धर्मात येण्याचे आवाहन
मुस्लिम धर्मातील विधिमंडळाचे एक सदस्य गौबा यानी बाबासाहेबांना तार केली,त्याच बरोबर निजामाच्या राज्यातून काही मुस्लिम धर्मगुरु बाबासाहेबांना भेटण्यास आले. बाबासाहेबानी इस्लाम स्विकारल्यास हैद्राबाजच्या निजामांकडून कशी पैशाच्या सुविधांची बरसात केली जाईल याचा पाढा वाचण्यात आला. त्याच बरोबर अस्पृश्यानी [[इस्लाम]] स्विकारल्यास त्यांच्या केसालाही हात लावण्यास कसा हिंदूचा थरकाप उडेल हे ही बाबासाहेबाना ठासून सांगण्यात आले. हे सत्यही होते. अस्पृश्यांना हिंदूंच्या छळातून मूक्त करण्याचा खरेतर हा सोपा मार्ग होता. पण बाबासाहेबाना अस्पृश्यांची फक्त हिंदूपासून मुक्ती करावयाची नव्हती तर त्याना समतेची वागणूक मिळवून देण्या बरोबरच सर्व आघाड्यावर स्त्री व पुरूष यांचा वयक्तील पातळीवरही मोठा बदल घडावून आणावयाचा होता. शैक्षणिक क्रांती घडवून आणावयाची होती. बौद्धिल पातळीवर मोठी मजल मारायची होती. ज्ञानाच्या जगात गरुडाझेप घ्यावयाची होती. बाबासाहेबानी मनोधैर्य एकवटून निजामाच्या प्रलोभनाना नकार दिला व इस्लामचा मार्ग नाकारला.
▲*बौद्ध धम्माचे अनुयायी
महाबोधी संस्था बनारस येथील कार्यवाह यानी बाबासाहेबांना तार केली. भारतात जन्मलेल्या, जातीभेद ना मानणा-या, सर्वाना समान समजणा-या आमच्या बौद्ध धम्मात आपण व आपले अनुयायी आल्यास तुम्हा सर्वांचा मोठा उत्कर्ष होईल. मानवी मुल्ये जोपासणारा आमचा बौद्ध धम्म उभ्या जगात पसरला आहे. भूतलावरील प्रत्येक काना कोप-यात आमच्या बौद्ध धम्माची मोठी ख्याती आहे, अनुयायी व धम्म बांधव आहेत. आशिया खंडातील बहुसंख्य देशानी बौद्ध धम्म स्विकारलेला आहे. ईश्वराला महत्व न देणारा व समस्त मानव जातीला स्वातंत्र्य, समता व बंधूत्व शिकविणारा आमचा [[बौद्ध धम्म]] तुमचा तेजोमय भविष्य घडवून सोडेल. तळागळातल्या लोकांच्या प्रती अत्यंत करुना बाळगणारा बौद्ध धम्म तुम्हा सर्वांचा इतिहास रचेल अशा प्रकारचा एकंदरीत संदेश बाबासाहेबांना मिळाला.
▲डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे 'हिंदू कोड बिल' जर मान्य झाले असते, तर हिंदु समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदु समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कुणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुदैव भारताचे! दुर्भांग्य हिंदुसमाजाचे! आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वतःचा घात करुन घेतला.<ref> दि. ७-१२-१९५६ च्या दैनिक मराठा मधून आचार्य अञे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना वाहलेली श्रद्धांजली http://prabodhnteem.blogspot.in/2013/06/blog-post_9736.html</ref>
==भारतीय घटनेचे शिल्पकार==
डॉ. बाबासाहेब आंबेडकर. स्वतंत्र भारताच्या राज्य घटनेचे शिल्पकार हा बहुमान त्यांना आम जनतेने बहाल केला आहे./<ref>http://www.marathimati.net/republic-day-india/</ref> मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मसुदा घटना समितीला सादर केला.<ref>http://unipune.ac.in/snc/cssh/ipq/ParamarshMarathi/01%20Paramarsh%20Marathi%20Hiper%20Linke/11%20to%2015%20Volumes/15-04/355-362.pdf.</ref>डॉ . आंबेडकर भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार होते असे भारताचे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन म्हणतात. तसेच ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष होते. म्हणून संविधानसभेत हा प्रलेखमसुदा सादर करणे आणि आणि स्वीकृत करवून घेणे या प्रक्रियेत त्यांची भूमिका सुकाणू धारकाची होती. मसुदा समितीतील डॉ. आंबेडकरांचे एक सहयोगी श्री टी.टी. कृष्णम्माचारी, यांनी संविधान सभेतील एका भाषणात असे प्रतिपादन केले की,
संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही, आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बऱ्याच लांब होत्या आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी असे घडले की, संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व डॉ. आंबेडकरांवर आले. कदाचित सभागृहाला या वास्तवाची जाणीव असावी आणि डॉ. आंबेडकरांनी हेही उत्तरदायीत्वजबाबदारी, हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पडले, यात मला तीळमात्रही शंका नाही. म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत’’. <ref>http://www.ambedkarlive.com/constitution-giver/</ref>
एप्रिल १९४६ मध्ये नवीन प्रांतिक सरकारांच्या कामकाजाला सुरुवात झाली. प्रांतिक कायदेमंडळांना एक महत्त्वाचे काम करावयाचे होते. ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देऊ केले होते आणि स्वतंत्र होणार्याक भारताचा राज्यकारभार राज्यघटनेनुसार होत राहावा, म्हणून निवडून आलेल्या मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून घटना समिती तयार करावी आणि त्या घटना समितीने राज्य घटना तयार करण्याचे काम सुरू करावे, असे त्यांनी सुचविले.
भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया १९०९ च्या मोर्ले-मिंटो सुधारणा कायद्यापासून सुरु झाली आहे. आणि शेवट हा [[२६ नोव्हेंबर १९४९]] ला संविधान सभेच्या संविधान स्वीकारापर्यंत ती चालली आहे. या मध्यंतरीच्या काळात [[१९१९]] चा [[montague – Chemsford]] सुधारणा कायदा महत्वाचा आहे. ज्या कायद्याने भारतीयांना मर्यादित राजकीय, आर्थिक, सामाजिक [[स्वातंत्र्य]] बहाल केले. हा १९१९ चा कायदा बनण्याआधी साउथबुरो कमिशन १९१८ समोर डॉ. बाबासाहेबांनी निवेदन देऊन साक्ष दिली होती. त्यात ज्या मागण्या प्रामुख्याने बाबासाहेबांनी केल्या होत्या त्या १९१९ च्या montague - Chemsford सुधारणा कायदात समाविष्ट करण्यात आल्या होत्या. बाबासाहेब वगळता तेथे या देशातील कुठल्याही अन्य व्यक्ती वा संघटनांचा समावेश का झाला नाही. फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाच या देशाच्या स्वातंत्र्याची आणि या देशातल्या जनतेच्या हिताची काळजी होती हेच दिसून येते.
त्यानंतर १९२७ ला [[सायमन कमिशन]] इथल्या परिस्थितीचा अभ्यास करायला भारतात आले. त्या कमिशन लाकमिशनला महात्मा गांधीच्या नेतृत्वातील कॉंग्रेस नेकाँग्रेसने विरोध केला. आणि [[सायमन परत जा]]चा नारा लावला. काँग्रेसने कुठलेही सहकार्य या कमिशनला केले नाही. परंतु बाबासाहेबांनी या कमिशनला सुद्धा आपल्या मागण्यांचे निवेदन सदर केले. त्या निवेदनात इथल्या अस्पृश्यांच्या कल्याणासाठी इंग्रज सरकारने काय केले पाहिजे यासोबतच भारतातील संविधान निर्मितीसाठी आणि राजकीय प्रांतिक विधिमंडळाची मांडणी व रचना कशी असावी याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले होते. तेव्हा काँग्रेस काय, गांधी काय, तर या देशातले इतर अन्य महा-(पुरुष), संस्था-संघटना निष्काम कर्मयोगाच्या समाधी अवस्थेत बसल्या होत्या.
]] चा नारा लावला. कॉंग्रेस ने कुठलेही सहकार्य या कमिशन ला केले नाही. परंतु बाबासाहेबांनी या कमिशन ला सुद्धा आपल्या मागण्यांचे निवेदन सदर केले. त्या निवेदनात इथल्या अस्पृश्यांच्या कल्याणासाठी इंग्रज सरकारने काय केले पाहिजे यासोबतच भारतातील संविधान निर्मितीसाठी आणि राजकीय प्रांतिक विधीमंडळाची मांडणी व रचना कशी असावी याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले होते. तेव्हा कॉंग्रेस काय; गांधी काय; तर या देशातले इतर अन्य महा-(पुरुष), संस्था-संघटना निष्काम कर्मयोगाच्या समाधी अवस्थेत बसल्या होत्या.
१९२७ च्या सायमन कमिशन नेकमिशनने केलेल्या शिफारशीनुसारच इंग्रज संसदेने [[गोलमेज परिषद]] बोलावली. त्यात प्रामुख्याने बाबासाहेबांना पुनःच्यापुनश्च आमंत्रित करण्यात आले. या पहिल्या गोलमेज परिषदेला गांधीप्रणीत कॉंग्रेस नेकाँग्रेसने बहिष्कार घातला. परंतु बाबासाहेबांनी गोलमेज परिषदेत हजेरी देत इंग्रज सरकारला या देशाला कशा प्रकारच्या कायद्याची गरज आहे. हे पटवून दिले. भारतातील प्रांतिक आणि केंद्रीय विधीमंडळांची रचना कशी असावी हे सुद्धाहेसुद्धा पटवून दिले. हे गांधी आणि कॉंग्रेस लाकाँग्रेसला माहितमाहीत झाल्याने गांधी व कॉंग्रेस चेकाँग्रेसचे महत्व टिकून राहावे म्हणून गांधी दुस-यादुसऱ्या गोलमेज परिषदेला हजारहजर झाले. तिथेही गांधी आणि बाबासाहेब यांच्यात भारतीय सामाजिक परिस्थिती लक्षात घेता आवश्यक असणा-या तरतुदीअसणाऱ्या संबंधानेतरतुदींसंबंधाने मोठ्या प्रमाणात खडाजंगी झाली. शेवटी गोलमेज परिषदेने बाबासाहेबांच्या बाजूने ठराव घेतला. गांधींना त्यात सपशेल अपयश पचवावे लागले आणि बाबासाहेबांपुढे घुतानेगुढगे टेकावे लागले. याच गोलमेज परिषदेने घेतलेल्या ठरावांचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. आणि त्याचेच रुपांतररूपांतर पुढे १९३५ च्या कायद्यात झाले. म्हणजेच याही कायद्यात बाबासाहेबांचे योगदान मोठे आहे.
पुढे [[भारतीय संविधान]] निर्मितीच्या प्रक्रियेला इंग्रज सरकारकडून प्रयत्न करण्यात आले. त्यासाठी त्यांनी विविध आयोगांना भारतात पाठविले. त्यातलेच पहिले १९४२ ला परत सायमन कमिशन भारतात आले. तेव्हाही गांधीप्रणीत कॉंग्रेस नेकाँग्रेसने त्याला विरोध केला. परंतु बाबासाहेबांनी मात्र सहकार्य केले. आपल्या मागण्यांचे निवेदन देत राहिले. त्यानंतर पुन्हा संविधान निर्मितीच्या संबंधाने निर्णय घेण्यासाठी [[क्रिप्स मिशन]] ([[त्रीमंत्रीत्रिमंत्री योजना]] म्हणून प्रसिद्ध) भारतात आले. तेव्हा थोडीशी कॉंग्रेस चीकाँग्रेसची भूमिका मवाळ झाली होती. कारण प्रत्येक वेळेस बाबासाहेब आपल्या मागण्या इंग्रजांकडून मान्य करवून घेत होते. परत १९४६ ला माउंटबेटन च्यामाउंटबॅटनच्या नेतृत्वात एक आयोग भारतात आले. जोहा आयोग संविधान सभेच्या निर्मितीसाठी शेवटचा आयोग ठरला. या सर्व इतिहासात बाबासाहेबांचे मोठे योगदान राहिले आहे. कॉंग्रेससंविधान किंवानिर्मितीच्या गांधीपूर्वेतिहासात किंवाडॉ. अन्यबाबासाहेब कुणापेक्षा पेक्षा जास्तआंबेडकरांचे योगदान, संविधानकाँग्रेस निर्मितीच्याकिंवा पूर्वइतिहासातगांधी डॉ.किंवा बाबासाहेबअन्य आंबेडकरांचेकुणापेक्षाही राहिलेलेजास्त आहे.
माउंटबेटन नेमाउंटबॅटनने दिलेल्या अंतिम सूचनेवरून संविधान सभेच्या निवडणुका सुरुसुरू झाल्या. बाबासाहेब [[पश्चिम बंगाल]] प्रांतातून संविधान सभेवर निवडून आले. (तेव्हाही कॉंग्रेस नेकाँग्रेसने बाबासाहेब संविधान सभेवर निवडून येऊ नये म्हणून प्रयत्नांची पराकाष्टापराकाष्ठा केली होती. कारण पूर्वइतिहासपूर्वेतिहास त्यांना माहितमाहीत असल्याने...कॉंग्रेस चेकाँग्रेसचे काहीही चालले नसते म्हणून) [[९ डिसेंबर १९४६]] ला संविधान सभेची पहिली बैठक बोलाविण्यात आली. आणि भारतीय संविधानाचे प्रारूप कसे असावे यावर दीर्घ चर्चा झाली. या चर्चेत प्रत्येकच सदस्याला मते मांडण्याची संधी देण्यात आली. बाबासाहेबांना आपली मते मांडण्यासाठी वाट पहावी लागत होती.
अखेर १७ डिसेंबर १९४६ ला बाबासाहेबांना संविधान सभेसमोर संविधानाच्या प्रारुपावरप्रारूपावर मत मांडण्यासाठी अचानक आमंत्रित करण्यात आले. (अचानक यासाठी किकी अनेक सदस्य बाकी असल्याने बाबासाहेबांना याची कल्पनाच नव्हती किकी त्यांना या दिवशी आपली मते मांडवी लागतील म्हणून...) बाबासाहेबांनी सुरवातीलाचसुरुवातीलाच याचा उल्लेख केला की "माझा नंबर आज लागेल याची मला कल्पना नव्हती. तशी पूर्वसूचना मला मिळाली असती तर मी पूर्वतयारीनिशी माझे मत मांडले असते. पण तरीही मी माझे मत मांडणार आहे..." बाबासाहेबांचे ते संविधान सभेतील पहिले भाषण सुरुसुरू झाले. संपूर्ण सभागृह अवाक होऊन अतिशय एकाग्रचित्त झाले होते. बाबासाहेब एकावर एक मुद्दे आपल्या बुद्धिचातुर्याने संविधान सभेसमोर मांडत होते. सभागृहातील एकही सदस्य त्या बाबासाहेबाच्याबाबासाहेबांच्या भाषणाच्या वेळी उठला नाही की जागचा हलला सुद्धाहललासुद्धा नाही. बाबासाहेबांच्या मुखातून जणू काही भविष्याचे संविधानाच बाहेर पडत होते. ज्यात संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाची एक आचारसंहिताच लिहिली जात होती. बाबासाहेबांचे भाषण झाल्यावर सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने निनादून उठले. संपूर्ण सभागृहातील सदस्यांनी बाबासाहेबांच्या विद्वत्तेपुढे मानच झुकविली. बाबासाहेबांचे विरोधकही त्या भाषणाने इतके प्रभावी झाले किकी त्यांच्या तोंडून कौतुकाचे शब्दही फुटत नव्हते.
अशातच [[भारत]] आणि [[पाकिस्तान]] फाळणी होण्याचे संकेत होते. ती झाली. बाबासाहेबांचा मतदार संघ पाकिस्तानात गेला. त्यामुळे संविधान सभेतील त्यांचे सदस्यत्व धोक्यात येणार होते. अशा परिस्थितीत बाबासाहेबांचे समर्थक आणि संविधान सभेतील अन्य सभासद; ज्यांनी बाबासाहेबांचे [[१३ डिसेंबर १९४६]] चे भाषण ऐकले होते त्यांचात्या बाबासाहेबांच्या समर्थकांचा आणि संविधान सभेतील अन्य सभासदांचा [[कॉंग्रेसकाँग्रेस]] वर दबाव निर्माण झाला. कॉंगेस लाकाँग्रेसला पण बाबासाहेबांना संविधान सभेतील कामकाजापासून अलिप्त ठेवता येत नव्हते. कारण इतकी प्रचंड विद्वत्ता आणि कल्याणाचा जाहीरनामा संपूर्ण कॉंग्रेस मध्येकाँग्रेसमध्ये कुणाकडेही नव्हते. भारताचे संविधान बाबासाहेबंशिवायबाबासाहेबांशिवाय बनणे अशक्यप्राय होते हे कॉंग्रेसकाँग्रेस चांगल्यानेचांगलेच जाणूनओळखून होती. म्हणून शेवटी बीबाळ जीगंगाधर खेरांना पत्र लिहून जयकरांचे मुंबई प्रांतातील संविधान सभेतील सदस्यत्व अन्य कारणाने रद्द करण्यात आले. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना संविधान सभेवर निवडून आणण्यात आले. काँग्रेस, संविधान सभा, भारत देश या सर्वांचीच ती गरज होती. बाबासाहेब संविधान सभेवर निवडून जाणे सर्वांच्याच हिताचे होते. त्यानंतर बाबासाहेबांनी संविधानाच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदावरून केलेली कामगिरी आणि त्यांची संविधान सभेतील सर्व कलमांवर केलेली भाषणे म्हणजे या देशाचे भवितव्यच होते.
ठिकाणी बाबासाहेबांना संविधान सभेवर निवडून आणण्यात आले. कॉंग्रेस, संविधान सभा, भारत देश या सर्वांचीच ती गरज होती. बाबासाहेब संविधान सभेवर निवडून जाने सर्वांच्याच हिताचे होते. त्यानंतर बाबासाहेबांनी संविधानाच्या मसुदा समितीच्या अध्यक्षपदावरून केलेली कामगिरी आणि त्यांची संविधान सभेतील सर्व कलमांवर केलेली भाषणे म्हणजे या देशाचे भवितव्यच होते.
संविधान निर्मितीचा हा पूर्ण इतिहास आपण लक्षात घेतला तर बाबासाहेब संविधान अमलातअंमलात येण्याच्या आधीच भारतीय घटनेचे शिल्पकार बनले होते.<ref>डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर http://sandeepnandeshwar.blogspot.in/2012/08/blog-post_29.html </ref>
==धर्मांतर==
==महापरिर्निवाण==
डॉ.आंबेडकरांचे चरित्र ही एक शूर समाजसुधारकथा वीरकथा आहे, शोककथा आहे. गरीबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्तिस्फूर्ती घ्यावी आणि आंबेडकरांचा त्यांनी जन्मभर छळ केला आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यानी आणि सनातनी हिंदूनी त्यांची ही शोककथा वाचून आता पश्चातापानेपश्चात्तापाने अवनतमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसा जसा अधिक प्रकाश पडेल तसे तसे त्यांचे अलौकिकत्व प्रकट होईल आणि मग आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रुशत्रूरु नसून उद्वारकर्तेचउद्धारकर्तेच होते अशी भारताची खात्री पटेल.<ref> दि. ७-१२-१९५६ च्या दैनिक मराठा मधून आचार्य अञेअत्रे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना वाहलेली श्रद्धांजली http://prabodhnteem.blogspot.in/2013/06/blog-post_9736.html </ref>
===कोलंबिया विद्यापीठात डॉ. आंबेडकर अध्यासन===
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अमेरिकेतील [[कोलंबिया]] विद्यापीठातील
भारताच्या अमेरिकेतील राजदूत [[मीरा शंकर]] यांनी विद्यापीठाने घेतलेल्या या पुढाकाराचे स्वागत केले आहे. विसाव्या शतकातील भारतातील महान नेत्यांपैकी एक आणि सामाजिक बदल आणि सामाजिक न्यायाचे पुरस्कर्ते असलेल्या आंबेडकरांचा हा गौरव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. आंबेडकरांना बडोद्याच्या महाराजांकडून शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ते कोलंबिया [[विद्यापीठ | कोलंबिया विद्यापीठात]] शिकायला गेले होते. एमएएम.ए. केल्यानंतर डी.एससी त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये डी.एस्सी. केले. त्यानंतर १९२७ मध्ये कोलंबिया विद्यापीठातविद्यापीठातून पीएचडीपीएच.डी. केलीमिळवली. डॉ. आंबेडकरांच्या थोर सामाजिक कार्याबद्दल आणि मानवी हक्कांचा पहारेकरी या भूमिकेबद्दल कोलंबिया विद्यापीठाने १९५२ मध्ये त्यांना मानद डॉक्टरेट देऊन त्यांचा सत्कार केला. पुढे १९९५ मध्ये बुद्दिस्टबुद्धिस्ट ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड किंगडमतर्फे लेहमन ग्रंथालयाला आंबेडकरांचा पुतळा भेट म्हणून देण्यात आला.
कोलंबिया विद्यापीठात आंबेडकर जॉन डेवीडेव्ही यांच्या मार्गदर्शनाखाली शिकले. आंबेडकरांच्या समता आणि सामाजिक न्यायाच्या कल्पनांनी डेवीहीडेव्हीही प्रभावित झाले होते. कोलंबिया विद्यापीठात प्रथमच आपण समानतेचा अनुभव घेतल्याचे आंबेडकरांनीही लिहून ठेवले आहे. कोलंबिया विद्यापीठातील जॉन डेवीडेव्ही, जेम्स शॉटवेल, एडविन सेलिगमन आणि जेम्स हार्वे रॉबिन्सन हे महान प्राध्यापक मला लाभले आणि येथेच आयुष्यातील अनेक चांगले मित्र येथे मिळाले, असे डॉ. आंबेडकरांनी न्यूयॉर्क टाईम्सलाटाइम्सला १९३० मध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते.
<ref> http://marathi.webdunia.com/newsworld/currentaffairs/ambedkar/1004/13/1100413020_1.htm</ref>
स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि न्यायतत्त्वावर आधारित समाजरचना घडवण्यासाठी अहोरात्र मेहनत करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या प्रकृतीची पर्वा न करता भारताचे संविधान निर्माण केले. त्याद्वारे सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना याचंयाचे ‘स्वातंत्र्य’. दर्जाची आणि संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिचीव्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून भारत एक सार्वभौम, समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा संविधानाद्वारे सर्व भारतीयांस हक्क प्राप्त करून दिला आहे. या अतुलनीय कार्याची पावती कोलंबिया युनिव्हर्सिटीने घेऊन आपल्या द्विशतकसांवत्सरीकद्विशतकसांवत्सरिक उत्सवाप्रसंगी डॉ. आंबेडकरांना ‘एल.एल.डी.- डॉक्टर ऑफ लॉज्’ ही बहुमानाची उपाधी देण्याचं जाहीर केले. कोलंबिया विद्यापीठात दिनांक ५ जून १९५२ रोजी उपाधीदानपदवीदान समारंभ झाला. ‘भारतीय घटनेचे शिल्पकार, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि राज्यसभेचे सदस्य, भारतीय नागरिकांपैकी एक प्रमुख नागरिक, एक महान सुधारक आणि मानवी हक्काचा आधारस्तंभ असणारा एक पराक्रमी पुरुष’ असं कोलंबिया विद्यापीठाने त्यांना दिलेल्या मानपत्रात संबोधण्यात आले आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मृतींना उजाळा देऊन आजच्या तरुणांनी या घटनांमधून नवचेतना, नव्या प्रेरणा घेण्याची आवश्यकता आहे. आंबेडकरी विचारांचा वारसा घेऊन पुढे जाणार्याजाणाऱ्या चळवळीमध्येचळवळींमध्ये सामील होऊन आंबेडकरी विचार चिरंतर ठेवावा.<ref>आनंद निरभवणे http://kalamnaama.com</ref>
==बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर लिहिली गेलेली पुस्तके==
<ref>http://mdramteke.blogspot.in/2011/02/blog-post_3161.html</ref>
*६६)आंबेडकरांचे सत्याग्रह आणि ब्रिटिश सरकार'- प्रा. डॉ. सी. एच. निकुंभे
*६७)गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
===हे देखील वाचा===
*[[वामनदादा कर्डक]]