"महाराष्ट्र साहित्य परिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
[[चित्र:महाराष्ट्र साहित्य परिषद logo.png|right|महाराष्ट्र साहित्य परिषद चिन्ह]]
 
==प्रकाशने==
==कार्य व उद्दिष्टे==
 
महाराष्ट्र साहित्यपरिषदेचे ’साहित्य पत्रिका’ नावाचे त्रैमासिक मुखपत्र आहे. मार्च १९१२मध्ये सुरू झालेली ही पत्रिका इ.स. १९२५पर्यंत, बारा पानाची पुरवणी म्हणून ‘विविध ज्ञानविस्तार’ या वैचारिक अंकाबरोबर पुरवणी स्वरूपात दिली जात असे. [[वि.मो. महाजनी]], [[वा.गो. आपटे]], [[ना गो. चापेकर]] यांनी या पत्रिकेचे संपादक म्हणून काम पाहिले.
 
स्वतंत्रपणे प्रसिद्ध होऊ लागलेल्या ’साहित्य पत्रिके’चे महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार हे पहिले संपादक होते. साहित्यसम्राट [[न.चिं. केळकर]], [[श्री.म. माटे]], [[रा.श्री. जोग]], [[रा.शं. वाळिंबे]], [[वसंतस. जोशी]], [[शंकर सारडा]], ह.ल. निपुणगे]] अशा दिग्गजांनी पत्रिकेच्या संपादकत्वाची धुरा सांभाळली आहे. २००४पासून सु. प्र. कुलकर्णी संपादक म्हणून काम पाहत आहेत. भारत छोडो आंदोलन, स्वातंत्र्यप्राप्ती, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन या चळवळींसह स्त्री सुधारणा, अस्पृश्यता निवारण, बुद्ध धर्म तत्त्वज्ञान असे विविध राजकीय आणि सामाजिक विषयांचे प्रतिबिंब या साहित्य पत्रिकांच्या अंकांमध्ये उमटलेले आहे.
 
१० ऑक्टोबर २०१३ रोजी माजी खासदार यशवंतराव गडाख आणि ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये शताब्दीपूर्ती अंकाचे प्रकाशन होणार आहे. हा ४८वा अंक असेल.
 
==शाखा==