"महादेव विनायक गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
डॉ.म.वि. गोखले (पूर्ण नाव महादेव विनायक गोखले) (जन्म: २१ नोव्हेंवर १९२९; मृत्यू : २८ ऑगस्ट २०१३) हे मराठी लेखक होते. मराठी घेऊन एम. ए. केल्यावर
गोखले सुरुवातीला गणेशोत्सवात नकलांचे कार्यक्रम करीत असत. हौशी व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी केलेल्या अनेक भूमिका गाजल्या. चित्रपटक्षेत्रातही त्यांनी काही काळ दिग्दर्शन केले.
ओळ १०:
त्या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात श्री [[अरविंद घोष]], [[जवाहरलाल नेहरू]], [[जयप्रकाश नारायण]], [[फिरोजशहा मेहता]], [[बाबासाहेब आंबेडकर]], [[मौलाना आझाद]], चक्रवर्ती [[राजगोपालाचारी]], [[राजेंद्रप्रसाद]], डॉ. [[सर्वपल्ली राधाकृष्णन]], [[सी.व्ही. रामन]], [[राम मनोहर लोहिया]], [[रासबिहारी बोस]], [[लालबहादूर शास्त्री]], [[वल्लभभाई पटेल]], [[विनोबा भावे]], [[श्यामाप्रसाद मुखर्जी]], [[सरोजिनी नायडू]], [[वि. दा. सावरकर]], [[सुभाषचंद्र बोस]] या व्यक्तींच्या संक्षिप्त चरित्रांचा समावेश आहे.
डॉ. महादेव विनायक ऊर्फ म. वि. गोखले (वय ८३) यांचे बुधवारी २८ ऑगस्ट २०१३ रोजी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात एक विवाहित मुलगी आहे.
==डॉ. म.वि. गोखले यांनी लिहिलेली पुस्तके==
* सार्थ श्रीअध्यात्मरामायण
* इच्छामरण प्रोव्हिजन कंपनी आणि इतर एकांकिका
* ऐलमा-पैलमा (कादंबरी), भाग १-२, सहलेखक [[श्री.ज.जोशी]]
* खंडोबल्लाळ
* गांधीजी मानव नि महामानव
* चांगदेव पासष्टी आणि ताटीचे अभंग
* चित्रमाधुरी
* छोटू आणि मोटू (कादंबरी)
* नारद भक्तिसूत्रे
* निवडक चरित्रे, भाग १-२
* न्यायाधीशाच्या मनोहर स्मृती..
* परदेशी शकुन कल्पना : साधर्म्य-वैधर्म्य
* प्रश्न तुमचे उत्तर आमचे : भाग१ ते ५
* बालाजी विश्वनाथ
* बाळाजी बाजीराव
* भारतीय वीरांच्या शौर्यगाथा
* भावार्थ रामायण
* भीष्म
* मनोहर ज्योत्स्ना
* मनोहर व्यक्तिरेखा
* मराठा तितुका मेळवावा आणि इतर एकांकिका
* मराठी आरती
* महाभागवत
* महाभारतातील महामानव - भीष्म
* मोरो त्रिमल
* यशोदेला न्याय हवा (कादंबरी)
* श्रीयोगवासिष्ठ : भाग१-२
* विवेकसिंधू
* शालेय भाषणे
* शालेय सुविचार संग्रह
* श्रीशिवछत्रपती
* शिवबाचे शिलेदार
* छत्रपती शिवराय : भाग १ ते ८
* श्री संत नामदेव
* श्री संत नामदेवकृत श्री संत ज्ञानेश्वर गौरव
* साहित्य-आस्वाद (दहा साहित्यिकांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वांचे विवेचन)
* सुखमय संध्याकाळ
* सिंह
* स्त्रियांचे पारंपारिक खेळ
* हत्ती
* हसरे न्यायालय
* ज्ञानियांचा राजा (कादंबरी)
|