"सुधीर फडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?) |
|||
ओळ ८८:
एक गायक म्हणून ''बाबूजीं''नी अनेक हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले. त्यापैकी काही अतिशय गाजलेली मराठी गीते पुढे दिली आहेत. यांतील काही चित्रपटांत नसलेली भावगीतेही आहेत :
* ''अंतरीच्या
* ''अशी पाखरे येती'' (भावगीत)
* ''आकाशी झेप घेरे पाखरा'' (चित्रपट आराम हराम आहे)
* ''ऊठ ऊठ पंढरीनाथा'' (चित्रपट झाला महार पंढरीनाथ)
* ''कुठे शोधिसी रामेश्वर'' (भावगीत)
* ''जग हे बंदीशाळा'' (चित्रपट जगाच्या पाठीवर)
* ''डाव मांडून मांडून मोडू नको'' (भावगीत)
* ''तुज सगुण म्हणू की निर्गुण रे'' (संत-गीत)
* ''तुझे गीत गाण्यासाठी'' (भावगीत)
* ''तुझे रूप चित्ती राहो'' (चित्रपट गोरा कुंभार)
* ''तोच चंद्रमा नभात'' (भावगीत)
* ''दिसलीस तू फुलले ऋतू'' (भावगीत)
* ''देव देव्हाऱ्यात नाही'' (चित्रपट झाला महार पंढरीनाथ)
* ''देवा तुला दया येईना कशी''
* ''देहाची तिजोरी'' (चित्रपट आम्ही जातो अमुच्या गावा)
* ''धीरे जरा गाडीवाना''
* ''नवीन आज चंद्रमा'' (चित्रपट उमज पडेल तर)
* ''प्रिया आज माझी नसे साथ द्याया'' (भावगीत)
* ''बाई मी विकत घेतला शाम'' (चित्रपट जगाच्या पाठीवर)
* ''बोलत नाही वीणा'' (चित्रपट पडदा)
* ''मानवतेचे मंदिर माझे''
* ''यशवंत हो जयवंत हो'' (भिंतीलाा कान असतात)
* ''लाडकी शकुंतला''
* ''वज्र चुड्याचे हात जोडता''
* ''विठ्ठला तू वेडा कुंभार'' (चित्रपट प्रपंच)
* ''सखी मंद झाल्या तारका'' (भावगीत)
* ''स्त्री जन्मा ही तुझी कहाणी'' (चित्रपट बाळा जो जो रे)
* ''स्वर आले
===[[गीतरामायण]]===
|