"सज्जनगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १३:
|गाव= कारी,परळी,गजवाडी

'''सज्जनगड''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे. आश्वलायन कृषींचे वास्तव्याचे स्थान म्हणून '''आश्व्लायनगडआश्वलायनगड''', अस्वलांची येथे वस्ती म्हणून '''अस्वलगड''', '''नवरसतारा''',अशी आणखीही काही नावे इतर कालखंडात याला लाभली आहेत. परळी गावाकडील दरवाज्यातूनच किल्ल्यात प्रवेश करता येतो. इतर ठिकाणी उभा कडा किंवा बांधिवबांधीव तटबंदीने प्रवेश दुष्कर केला आहे.

==स्थान==
प्रतापगडाच्या पायथ्यापासून सहयाद्रीची एक उपरांग शंभूमहादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे तीन फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड उर्फ '''परळीचा किल्ला''' वसलेला आहे. सातारा शहराच्या नैऋत्येसनैर्‌ऋत्येस अवघ्या दहा की.मी.किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे.

हा [[दुर्ग|किल्ला]] [[समुद्रसपाटी]]पासून सुमारे ३००० फुटफूट उंच आहे, तर पठारापासून १००० फुटफूट ऊंचउंच आहे. किल्ल्याचा आकार शंखाकृती आहे. याचा परीघ १ कि.मी हून अधिक आहे. पश्चिमेस खेड - [[चिपळूण]] , उत्तरेस [[महाबळेश्वर]], [[प्रतापगड]], [[रायगड]], दक्षिणेकडे कळंब, ईशान्येस [[सातारा]] शहर ,अजिंक्यतारा आहे.

==इतिहास==
प्राचीन काळी या डोंगरावर आश्वालायन ऋषींचे वास्तव्य होते,त्यामुळे या किल्ल्याला ''''आश्वलायनगड'''' म्हणू लागले.या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज ह्याने ११ व्या शतकात केली. २ एप्रिल इ.स. १६७३ मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवरायांच्याशिवाजीच्या विनंती वरूनविनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले. किल्ल्याचे नामकरण करण्यातनाव सज्जनगङ आलेझाले. पुढे राज्याभिषेकानंतर शिवाजीराजे सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले.

पुढे ३ नोव्हेंबर, इ.स. १६७८ रोजी शिवरायांनीशिवाजीने संभाजीआपला पुत्र महाराजांनासंभाजीला समर्थांकडे पाठवले. पण ३ डिसेंबर, इ.स. १६७८ रोजी संभाजी महाराज सज्जनगडावरून जाऊन आल्यावर दिलेरखानाला मिळाले. शिवरायांच्याशिवाजीच्या निधनानंतर १८ जानेवारी, इ.स. १६८२ रोजी श्रीगडावर राममूर्तींचेरामाच्या गडावरमूर्तीची स्थापना करण्यात आली. २२ जानेवारी, इ.स. १६८२ मध्ये समर्थांचेरामदास स्वामींचे निधन झाले. या नंतर पुढे २१ एप्रिल, इ.स. १७०० मध्ये फतेउल्लाखानाने सज्जनगडास वेढा घातला. ६ जून, इ.स. १७०० ला सज्जनगड मोगलांच्या ताब्यात गेला व त्याचे ''''नौरससातारानवरससातारा'''' म्हणून नामकरण झाले. इ.स. १७०९ मध्ये मराठ्यांनी पुन्हा किल्ला जिंकला. इ.स. १८१८ मध्ये किल्ला इंग्रजांच्या हाती पडला.

==गडावरील ठिकाणे==
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे -
[[चित्र:छत्रपती शिवाजी महादरवाजा.jpg|thumb|right|छत्रपती शिवाजी महाराजद्वार]]
सज्जनगड : सातारा शहराच्या पश्चिमेस दहा किलोमीटरकिलोमीटरवर सज्जनगड आहे.

समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास धार्मिकसांस्कृतिक महत्वमहत्त्व प्राप्त झाले आहे. गड चढण्यासाठी पायऱ्याआहेतपायऱ्या आहेत. अर्ध्या वाटेवर समर्थशिष्य [[कल्याण स्वामी]]यांचे मंदिर आहे. पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व दुसऱ्या बाजूस गोतमी चेगौतमीचे मंदिर आहे. किल्ल्याचा दरवाजात [[श्रीधर स्वामी]]यांनी स्थापन केलेल्या मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत.प्रवेशव्दाराच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ आम्ग्लाईआगलाई देवीचे मंदिर आहे.अंगापूर च्या अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात रामादांनारामादासांना रामाच्यारामाची मूर्ती ,अंगलाई चीअंगलाईची मूर्ती सापडली होती. आंगलाई मंदिर समर्थांनी बांधले.रामदासांचे वास्तव्य होते शके १६०३ माघामाघ नवमी (सन १६८२ ) समर्थांनीरोजी रामदासांनी समाधी घेतली. म्हणून या तिथीला दासनवमी म्हणतात. समाधीवर राममूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले..श्रीराम राम मंदिराच्या सभामंदापातसभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे. मुख्य मंदिरात राम, लक्ष्मण, सीता च्यायांच्या पंचधातूचापंचधातूच्या मूर्ती आहेत.जवळच समर्थांची धातूची मूर्ती आहे. भुयारात समर्थांचे समाधीस्थानसमाधिस्थान आहे.समाधी मागीलसमाधीमागील कोनाड्यात पितळी पेटीत दत्तात्रेयाच्या पादुका आहेत.मंदिरा बाहेर मंदिराबाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे. दुसऱ्या कोपऱ्यात समर्थशिष्या वेणा हिचे वृंदावन आहे.मंदिरा पुढेमंदिरापुढे उत्तर बाजूस आणखी एक शिष्या आक्काबाई हिचे वृंदावन आहे. माघ वद्दवद्य प्रतिपदा ते नवमी या काळात दासनवमी चा उत्सव साजरासाजरी करतात.

* गडावर शिरतांना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला 'छत्रपती शिवाजी महाराजद्वार'असे म्हणतात. हे द्वार आग्नेय दिशेस आहे.
* दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला 'समर्थद्वार' असेही म्हणतात.
Line ३४ ⟶ ३७:
# ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे.
# हिंमत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे.
# तू विंवंचनाविवंचना दूर होण्याचे स्थान आहेस. परंतु पुन्हा विवंचना मुक्त आहेआहेस.
# तुझ्या पासूनतुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात.
# परेली किल्ल्यावरील इमारतीच्या दरवाज्याचा पाया ३ जनादिलाखर या तारखेस तयार झाला. आदिलशहा रेहान याने काम केले.

ज्या पायऱ्यांनी आपण गडावर प्रवेश करतो त्या पायऱ्या संपायच्या अगोदर एक झाड लागते. या झाडापासून एक वाट उजवीकडे जाते. या वाटेने ५ मिनिटे पुढे गेल्यावर एक रामघळ लागते. ही रामघळ समर्थांची एकांतात बसण्याची जागा होती. गडावर प्रवेश केल्यावर डावी कडेडावीकडे वळावे. समोरच घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे दिसते. घोडाळे तळ्याच्या मागच्या बाजूस एक मशिदवजामशीदवजा इमारत आहे, तर समोरच आंग्लाईआंगलाई देवीचे मंदिर आहे. ही देवी समर्थांना चाफळच्या राममूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली.

गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदीरमंदिर. समर्थनिर्वाणानंतरसमर्थ रामदासांच्या निर्वाणानंतर संभाजी राजांच्या सांगण्यावरुनसांगण्यावरून भुयारातील स्मारक व त्यावर श्रीरामाचे मंदीरमंदिर उभारले गेले.

मंदिरालगतच अशोकवन, वेणाबाईचे वृंदावन, ओवर्‍याओवऱ्या, अक्काबाइचे वृंदावन, आणि समर्थांचा मठ या वास्तु आहेत. जीर्णोध्दारजीर्णोद्धार केलेल्या मठात शेजघर नावाची खोली आहे. त्यामधे पितळी खुरांचा पलंग, तंजावर मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र, समर्थांची कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे दोन मोठे हंडे, पाणी पिण्याचा मोठा तांब्या, पिकदाणी, बदामी आकाराचा पानाचा डबा, वल्कले व प्रताप मारुतीची मूर्ती आहे. गुप्तीचे वैशिष्ट्य़ म्हणजेया त्यातगुप्तीमध्ये एक लांबच लांब धारदार तलवार आहे.
गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदीर. समर्थनिर्वाणानंतर संभाजी राजांच्या सांगण्यावरुन भुयारातील स्मारक व त्यावर श्रीरामाचे मंदीर उभारले.
मंदिरालगतच अशोकवन, वेणाबाईचे वृंदावन, ओवर्‍या, अक्काबाइचे वृंदावन, आणि समर्थांचा मठ या वास्तु आहेत. जीर्णोध्दार केलेल्या मठात शेजघर नावाची खोली आहे. त्यामधे पितळी खुरांचा पलंग, तंजावर मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र, समर्थांची कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे दोन मोठे हंडे, पाणी पिण्याचा मोठा तांब्या, पिकदाणी, बदामी आकाराचा पानाचा डबा, वल्कले व प्रताप मारुतीची मूर्ती आहे. गुप्तीचे वैशिष्ट्य़ म्हणजे त्यात एक लांबच लांब धारदार तलवार आहे.

राममंदीरराममंदिरमठाच्यामठ मधीलयांच्या दरम्यान असलेल्या दरवाज्याने पश्चिमेकडे गेल्यास उजव्या हातास एक चौथरा व त्यावर शेंदूर फासलेला गोटा आहे. त्यास ब्रम्हपिसा म्हणतात.

गडाच्या पश्चिमे टोकावर एक मारुती मंदिर आहे त्यास धाब्य़ाचाधाब्याचा मारुती असे म्हणतात.

गडाच्या उत्तरेस बाटेवरच गायमारुती व [[कल्याण स्वामी]] मंदिर आहे. गायमारुती देवळाजवळून कड्याच्या कडेकडेने एक पायवाट जाते, साधारणत: १०० मी.मीटर अंतरावर एक गुहा आहे. त्याला रामघळ म्हणतात.

सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावालगतच केदारेश्वर महादेव व विरुपाक्षविरूपाक्ष मंदिर अशी २ प्राचीन शिवमंदिरे आहेत. तेथील कोरीव शिल्प पाहण्याजोगे आहे.

कुस गावापासून जवळच मोरघळ नावाची गुहा प्रेक्षणीय़ आहे

Line ५४ ⟶ ५८:
[[चित्र:सज्जनगड व अजिंक्यतारा रस्ता.jpg|left|thumb|नकाशा]]
गडावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यांपैकी एक गाडीमार्ग आहे.
* परळी पासून : -

सातारा ते परळी अंतर १० की.मी.चे आहे. परळी हे पायथ्याचे गाव. परळी पासून गडावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. साधारण १८० पायऱ्यांनंतर गडाचा दरवाजा लागतो. गडावर जाण्यास परळीपासून एक तास पुरतो .

* गजवाडी पासून :-

सातारा परळी रस्त्यावर परळीच्या अलीकडे ३ की.मी.वरकिलोमीटरवर गजवाडी गाव लागते. तेथून थेट गडाच्या कातळ माथ्यापर्यंत गाडीने जाता येते. येथून पुढे १०० पायऱ्यांनंतर दरवाजा लागतो.रस्त्यापासून गडावर जाण्यास १५ मिनिटे पुरतात.

एस.टी. महामंडळाच्या बसने सातार्‍याहूनसाताऱ्याहून जाता येते.

==राहण्याची सोय==
गडावर राहण्यासाठी श्री समर्थ सेवा मंडळ कार्यालय तर्फेकार्यालयातर्फे खोल्या उपलब्ध होतात. गडावर धर्मशाळा देखील आहेत. सज्जनगड ( सेवा मंडळाच्या ) खोल्याही राहण्यासाठी उपलब्ध होतात.
== चित्रदालन ==
"https://mr.wikipedia.org/wiki/सज्जनगड" पासून हुडकले