"दामोदर विष्णू नेने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३:
इ.स. १९६०-७०मध्ये पुण्यातून [[सोबत (साप्ताहिक)|सोबत]] नावाचे साप्ताहिक प्रसिद्ध होत असे. [[ग.वा. बेहेरे]] त्याचे संपादक होते. त्या साप्ताहिकात दादूमिया नियमितपणे स्तंभलेखन करीत. त्यांचे वैचारिक लेख [[धर्मभास्कर (मासिक)|धर्मभास्कर]] या मासिकातून प्रकाशित होत असतात.
 
तरुण वयापासूनच [[मराठी]], [[इंग्लिश]], गुजराती अशा विविध भाषांमधून बेधडकपणे पण तितकेच शैलीदार आणि संशोधनावर आधारित लिखाण करणारे दादूमिया हिंदुत्ववादी विचारांसाठी प्रसिद्ध आहेत. सध्या (२०१३साली) ते ’एनसायक्लोपीडिया हिंदुस्थानिका’ या सुमारे १६ खंडांच्या ज्ञानकोशाचे लिखाण करीत आहेत.
 
भारताचे राष्ट्रपती डॉ. [[सर्वपल्ली राधाकृष्णन]] यांच्याशी दादूमियांची मैत्री होती आणि त्या भांडवलावर [[जवाहरलाल नेहरू|पं. नेहरूंना]] सडेतोड प्रश्न विचारणारी मुलाखत घेणारे दादूमिया हे [[बाळासाहेब देवरस]], [[बाळासाहेब ठाकरे]] आणि अटल बिहारी वाजपेयींशीही नित्य भेटून गप्पा मारत. त्यांचा इंदिरा गांधींशीही स्नेह होता. इंदिराजींना ते ''इंदिरा आंटी'' म्हणून संबोधायचे. [[इ.स. १९६६]]साली दादूमियांनी [[इंदिरा गांधी]] यांच्या समोरच्या आव्हानांचे विश्लेषण करणारे एक पुस्तक लिहिले होते.
 
==दादूमिया यांनी लिहिलेली पुस्तके==
* एनसायक्लोपीडिया हिंदुस्थानिका (इंग्रजी-१६खंडी ज्ञानकोश, प्रकाशनपूर्व अवस्थेत)
* गुजरातलागुजराथला जेव्हा जाग येते
* दलितस्थान झालेच पाहिजे
* दलितांचे राजकारण