"विद्रोही साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा. |
||
ओळ १:
'''विद्रोही मराठी साहित्य संमेलने''' भरवणाऱ्या किमान दोन वेगळ्यावेगळ्या संस्था आहेत. त्यामुळे कोणते '''विद्रोही साहित्य संमेलन''' नेमके कोणत्या संस्थेचे हे समजणे जरासे अवघड आहे. त्यामुळे संमेलनांच्या खाली दिलेल्या अनुक्रमांकांत घोटाळा झाला असल्याची शक्यता आहे. [[विद्रोही सांस्कृतिक
या संमेलन भरवणाऱ्या संस्थांपैकी एका संस्थेचे नाव ’विद्रोही सांस्कृतिक चळवळ’ हे असावे. संस्थेचे २०१३सालचे अध्यक्ष प्रा.रणजित परदेशी आहेत.▼
▲या संमेलन भरवणाऱ्या संस्थांपैकी एका संस्थेचे नाव
* १ले '''विद्रोही साहित्य संमेलन''' : धारावी (मुंबई), ७ फेब्रुवारी १९९९, संमेलनाध्यक्ष : [[बाबूराव बागूल]]. उद्घाटनाचे भाषण डॉ. [[आ.ह. साळुंखे]] यांनी केले होते.
* ४थे(?) '''विद्रोही साहित्य संमेलन''' : अमरावती, १९-२० जानेवारी २००२, संमेलनाध्यक्ष डॉ. अजीज नदाफ
* ९ वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : इंद्रापूर(पुणे जिल्हा?), इ.स. २००७
* १०वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : कणकवली(सिंधुदुर्ग जिल्हा),३१ जानेवारी - १ फेब्रुवारी २००९, संमेलनाध्यक्ष : संजय पवार
|