"गणपती वासुदेव बेहेरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो J ने लेख ग.वा. बेहेरे वरुन गणपती वासुदेव बेहेरे ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १:
गणपती वासुदेव बेहेरे (जन्म : [[सप्टेंबर १९]] [[इ.स. १९२२]] ; मृत्यू : [[मार्च ३०]] [[इ.स.१९८९]]) हे मराठीतील एक नामवंत लेखक होते. पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या ’सोबत’ नावाच्या साप्ताहिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. त्यांचे काही लिखाण ’अनिल विश्वास’या टोपण नावाने प्रकाशित झाले आहे. त्यांची त्या साप्ताहिकात ’कटाक्ष’ आणि ’गवाक्ष’ ही सदरे लोकप्रिय होती. ग.वा.बेहेरे यांनी सुमारे ३० पुस्तके लिहिली आहेत.
ग.वा. बेहेरे यांच्या वडिलांचे नाव रावसाहेब वासुदेव विनायक बेहेरे आणि आईचे सावित्रीबाई. त्यांच्या घरात ज्ञानदायक व बुद्धिजीवी वातावरण होते. ग.वा. बेहेरे यांचे वडील उत्तम लेखक होते. घरात मोठा ग्रंथसंग्रह होता. वडील इंग्रजीत लेखन करीत. त्यांनी लिहिलेल्या ’इरिगेशन मॅन्युअल’ या पुस्तकासाठी त्यांना सरकारकडून १५०० रुपये आणि रावसाहेब ही पदवी मिळाली होती. घरात मोठमोठ्या साहित्यिकांची येजा असे. शशिकला बेहेरे या ग.वा. बेहेरे यांच्या पत्नी.
ग.वा. बेहेरे यांचे प्राथमिक शिक्षण पुण्याच्या गोपाळ हायस्कूलमधून आणि माध्यमिक
==ग.वा. बेहेरे यांनी लिहिलेली पुस्तके==
* अंकुर (कादंबरी)
* अखेरचा प्रयोग
* अक्षरयात्रा
* आडवाट (कादंबरी)
* आंतरयात्रा
* आनंदयात्रा (आत्मचरित्र)
* आली आठवण (कथासंग्रह)
Line १६ ⟶ १८:
* जळणं थोडं बाकी आहे
* झुंज (कादंबरी)
* त्रैराशिक
* मोरपिसारा (काव्य)
* रंगढंग (लघुकथा)
Line २२ ⟶ २५:
* संसार संगीत (संकीर्ण लेख, सहलेखक अ.दि. कोकड)
* सुख सामोरी (लघुकथा)
* सोबतचे पहिले पान (४ खंड)
* स्मरण
* हवलेले पुणे (लेखसंग्रह)
|