"तुकाराम भाऊराव साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ५७:
 
== जीवन ==
[[ऑगस्ट १]], [[इ.स. १९२०]] रोजी सध्याच्या [[सांगली जिल्हा|सांगली जिल्ह्यातील]] [[वाळवा तालुका|वाळवा तालुक्यातील]] वाटेगाव या गावी [[मांग]] कुटुंबात अण्णा भाऊ साठे यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते. या दांपत्याने जन्मलेल्या मुलाचे नाव ''तुकाराम'' ठेवले असले तरीही सर्वजण प्रेमाने त्याला अण्णा म्हणत.
 
अण्णा भाऊ साठे यांची दोन लग्ने झाली होती. दुसऱ्या पत्नीचे नाव जयवंताबाई. अण्णांप्रमाणेच याही साम्यवादी पक्षाच्या कार्यकर्त्या होत्या. शांताबाई आणि शकुंतलाबाई या त्यांच्या दोन मुली.
 
== कार्य ==