"प्रभाकर जोग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
 
प्रभाकर जोग हे महाराष्ट्रातले एक व्हायोलिनवादक आहेत. त्यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात पुण्यातील वड्यांमधूनवाड्यांमधून सव्वसव्वा रुपया आणि नारळ या बिदागीवर व्होयोलिनव्हायोलिन वादनाचे कार्यक्रम केले. पुढे ते संगीत दिग्दर्शक [[सुधीर फडके]] यांचे साहाय्यक झाले. गीतरामायणांमधील गाण्यांमध्ये प्रभाकर जोग यांचे व्हायोलिनचे सूर असत. ’लपविलास तू हिरवा चाफा’ या गीतापासून प्रभाकर जोग हे स्वतंत्र संगीतकार म्हणून महाराष्ट्राला माहीत झाले.
 
प्रभाकर जोग यांची नातवंडे अमेय जोग आणि दीपिका जोग हेहेही रंगमंचावरून गीते सादर करतात.
 
==प्रभाकर जोग यांची गाजलेली गीते==
ओळ १६:
* हे चांदणे फुलांनी शिंपीत रात्र आली,
* वगैरे.
 
==पुरस्कार==
* प्रभाकर जोग यांना पुण्याच्या भारत गायन समाजातर्फे २०१३सालचा ’वसुंधरा पंडित पुरस्कार’ प्रदान झाला आहे.
 
[[वर्ग:मराठी संगीतकार|जोग, प्रभाकर]]