"महाराष्ट्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
बाह्य दुवे: वेबॅक आर्किव्ह
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ?
ओळ २६:
|स्थापित_दिनांक = {{दिनांक2|1960|05|01}}
|क्षेत्रफळ_एकूण = 307713
|क्षेत्रफळ_एकूण_संदर्भ =<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://mha.nic.in/States%5Cmaharashtra.pdf|शीर्षक = "महाराष्ट्र", भारत सरकार, गृह खाते, नॅशनल इनफ़ोर्मॅटीक्सइनफॉरमेटिक्स सेंटर. (एनआयसी)|अ‍ॅक्सेसदिनांक = जानेवारी २२|अ‍ॅक्सेसवर्ष=२००८}}</ref>
|क्षेत्रफळ_आकारमान = 11
|क्षेत्रफळ_क्रमांक = ३रा
ओळ २२३:
 
महाराष्ट्र हा भौगोलिक, ऐतिहासिक, धार्मिक, आर्थिक अश्या सर्व दृष्टीने संपन्न आहे. प्रवासासाठी चांगले लोहमार्ग, पक्के रस्ते, चांगली आणि स्वस्त उपाहारगृहे, धर्मशाळा यांची येथे रेलचेल आहे. [[महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळ|महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाने]] महाराष्ट्रातील पर्यटनव्यवसायाच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले असून ''[[डेक्कन ओडिसी]]'' नावाची विशेष रेल्वे गाडी सुरू केली आहे. [[अजिंठा-वेरूळची लेणी|अजिंठा लेणी]], [[मुंबई]], [[थंड हवेची ठिकाणे]], किल्ले व इतर ऐतिहासिक स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक दिसून येतात.
 
==महाराष्ट्रावरील ग्रंथसाहित्य==
महाराष्ट्राच्या इतिहास-भूगोलावर आणि संस्कृतीवर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. त्यांतली काही अशी:-
* आधुनिक महाराष्ट्राचे राजकारण - लेखक वसंत सिरसीकर
* मराठ्यांचा युद्धेतिहास - ब्रिगेडियर का.गं. पित्रे
* महाराष्ट्र - एका संकल्पनेचा मागोवा - लेखक माधव दातार
* महाराष्ट्र संस्कृती - लेखक पु.ग. सहस्रबुद्धे
* महाराष्ट्रातील दुर्ग - लेखक निनाद बेडेकर
 
 
== संदर्भ ==