"शिरपूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
ओळ २५:
}}
 
महाराष्ट्राच्या उत्तरेस व धुळे जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेला शिरपूर हा धुळे जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका मानला जातो. शिरपूर शहर हे तालुक्याचे मुख्यालय आहे. या शहरात सर्व मूलभूत गरजा भागतात आणि जरूर त्या सोईसुविधा प्राप्त होतात.
 
महत्त्वाचा तालुका मानला जातो. शिरपूर शहर हे तालुक्याचे मुख्यालय आहे. या शहरात सर्व मूलभूत गरजा भागतात आणि जरूर त्या सोईसुविधा प्राप्त होतात.
शिक्षण क्षेत्रात शिरपूर शहर बऱ्यापैकी आघाडीवर असून गावात चांगल्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध आहे.<br />
गावात औषधनिर्माणशास्त्र, अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणाच्या सोयीदेखील आहेत.<br />
शिरपूर गावात दोन प्रसिद्ध बालाजी (प्रतितिरुपती) मंदिर असून खालच्या गावातील व वरच्या गावातील अशा नावाने ती ओळखली जातात, श्री तिरुपती बालाजी नावाने व दरवर्षी खंडेराव देवाच्या नावाने यात्रा भरते. <br />
शहरांत प्रभु व्यंकटेश बालाजी मंदिर, पाताळेश्वर मंदिर, खंडेराव मंदिर, माताभवानी मंदिर, अशी मंदिरे असून तीन मशिदी आहेत.
 
शिरपूर हे गाव प्रसिद्ध हिंदी व मराठी अभिनेत्री [[स्मिता पाटील]] हिचे जन्म गाव आहे.
 
 
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/शिरपूर" पासून हुडकले