"सुधीर मोघे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
 
 
'''सुधीर मोघे''' (Sudheer Moghe) हे [[मराठी भाषा|मराठी]] कवी, गीतकार , संगीतकार आहेत.
 
मूळ कवी पण काव्य, गीत- चित्रपटगीत लेखन, ललित लेखन, पटकथा -संवाद लेखन, सुगम गायन, संगीत दिग्दर्शन, रंगमंचीय आविष्करण आणि दिग्दर्शन या माध्यमातूनमाध्यमांतून रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, चित्रपट, अक्षर प्रकाशन इत्यादी क्षेत्रात संचार.
 
== '''प्रकाशित साहित्य''' ==
 
=== '''कविता संग्रह''' ===
 
# पक्षांचे ठसे -४ थी आवृत्ती
# स्वतंत्रते भगवती
# लय -२ री आवृत्ती
# शब्द धून
# गाण्याची वही
# आत्मरंग
# गाण्याची वही
# पक्षांचे ठसे - थी३हून आवृत्तीअधिक आवृत्त्या
# लय - एकाहून अधिक आवृत्त्या
# शब्द धून
# स्वतंत्रते भगवती
 
=== '''गद्य''' ===
 
# निरांकुशाची रोजनिशी-२ री आवृत्ती
# गाणारी वाट - २ री आवृत्ती
# अनुबंध
# गाणारी वाट - एकाहून अधिक आवृत्त्या
# निरांकुशाची रोजनिशी- रीएकाहून अधिक आवृत्त्या आवृत्ती
 
 
 
== '''चित्रपट गीतकार''' ==
Line २८ ⟶ ३०:
'''काही निवडक नावे'''
 
* [[आत्मविश्वास (चित्रपट)|आत्मविश्वास]]
* हा खेळ सावल्यांचा
* [[एक_डाव_भुताचा_(चित्रपट)|एक डाव भुताचा]]
* जानकी
* शापित
* पुढचं पाउल
* [[आत्मविश्वास (चित्रपट)|आत्मविश्वास]]
* [[कळत_नकळत_(चित्रपट)|कळत नकळत]]
* [[चौकट_राजा,_चित्रपट|चौकट राजा]]
* जानकी
* सूर्योदय
* पुढचं पाउल पाऊल
* लपंडाव
* राजू
* लपंडाव
* शापित
* सूर्योदय
* हा खेळ सावल्यांचा
 
 
== '''रसिकप्रिय भावगीते''' ==
 
* सखी मन्दमंद झाल्या तारका
* दिसलीस तू फुलले ऋतू
* मन लोभले मनमोहने
* फिटे अन्धाराचेअंधाराचे जाळे
* मन मनास उमगत नाही
* कुण्या देशीचे पाखरुपाखरू
* सजणा पुन्हा स्मरशिल ना
* सांज ये गोकुळी सावळी सावळी
* माझे मन तुझे झाले
 
== '''संगीत दिग्दर्शन''' ==
# सूत्रधार : हिंदी चित्रपट
# कशासाठी प्रेमासाठी : मराठी चित्रपट
# सूत्रधार : हिंदी चित्रपट
# स्वामी , अधांतरी, नाजुका : मराठी दूरदर्शन मालिका
# हसरतें , डॉलर बहु , शरारतेशरारतें : हिंदी मालिका
 
== '''रंगमंचीय अविष्कार''' ==
Line ६८ ⟶ ७३:
== '''पुरस्कार ''' ==
#महाराष्ट्र राज्य पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार ४ वेळा
#सूरसिंगार पुरस्कार सर्वोत्कृष्ट गीतकार २ वेळा
#श्रीमंत दगडूशेठ हलवाई तर्फेयांच्यातर्फे कृतज्ञता पुरस्कार
#गदिमा प्रतिष्ठान तर्फेप्रतिष्ठानातर्फे चैत्रबन पुरस्कार
#पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकार मटा गौरव पुरस्कार
#पहिल्या वर्षी सर्वोत्कृष्ट गीतकार अल्फा गौरव पुरस्कार
#'मराठी कामगार साहित्य परिषदे 'तर्फे 'गदिमा पुरस्कार' - २००६
#'महालक्ष्मी ' पुरस्कार - २००६
#'[[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदे]]' चा 'कविवर्य ’[[ना .. देशपांडे ]]' पुरस्कार - २००६
#'[[दीनानाथ मंगेशकर]] प्रतिष्ठान ' - प्रथम वर्ष 'शांत[[शांता शेळके]] 'पुरस्कार - हस्ते श्रीमती [[लता मंगेशकर]] २००७
#साहित्यकार '[[गो. नी. दांडेकर]] 'स्मृती पुरस्कार - मृण्मयी पुरस्कार २००८
#रोटरी’रोटरी क्लब’, डोंबिवली यांच्यातर्फे ‘व्होकेशनल एक्सलन्स’ पुरस्कार - (२०११-१२).
#सोमण परिवार आणि कुटुंबीयांतर्फे शब्दस्वरप्रभू ’अजित सोमण’ पुरस्कार - (२० ऑगस्ट २०१३).
--