"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ९२१:
** शहर स्तरावरील पुरस्कार कापडाचे व्यापारी रमेश शहा यांना
** चेंबरच्या सभासदांमधून देण्यात येणारा पुरस्कार राज ट्रेडिंग कंपनीचे संस्थापक धनराज श्रीश्रीमाळ यांना
** वीरेन गवाडिया यांच्या
** विशेष पुरस्कार उद्योजक केशरचंद बोरा व उद्योजिका जान्हवी धारिवाल यांना.
* अमेरिकेत आणि युरोपातील अनेक देशांत तिळाची यशस्वी निर्यात करण्याबद्दल, पुण्याच्या ग्रीन वर्ल्ड पब्लिकेशन संस्थेचा ग्रीन वर्ल्ड कृषिरत्न पुरस्कार : बोरा ॲग्रो फूड्स या उद्योगसमूहाला.
* हैदरबादच्या ई गव्हर्नमेन्ट डिजिटल लर्निंग यांच्या तर्फे ’ई-इंडिया पब्लिक चॉइस’ पुरस्कार : रेडाई मेट्रोच्या कुशल उपक्रमांस
* नॅशनल स्किल डेव्हलपमेन्ट कॉर्पोरेशनचा (NSDCचा) बिझिनेस इनोव्हेशन पुरस्कार : क्रेडाईच्या कुशल उपक्रमास
* महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲन्ड ॲग्रिकल्चरद्वारा वितरित वित्तीय सेवा प्रावीण्य पुरस्कार : लाइफ इन्श्युअरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला.
* महाराष्ट्र सरकारचा ई-गव्हर्नन्स पुरस्कार : पुणे विद्यापीठाच्या ’पुणे युनिव्हर्सिटी नेटवर्क’ला (रौप्य पदक)
* पुण्यातील कुल फाउंडेशनतर्फे देण्यसत येणाऱ्या सर्वांगीण विकास योजनेचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार : मावळ तालुक्यातील निगडे गावच्या प्रतीक विद्यानिकेतनला.
Line १,१०४ ⟶ १,१०७:
* [[यशवंतराव चव्हाण]] राज्यस्तरीय पुरस्कार : [[देवरुख|देवरुखच्या]] मातृमंदिर या संस्थेला.
* पिंपरी-चिंचवड शहर लाँड्री संघटनेच्या वतीने पहिला राष्ट्रसंत गाडगेबाबा सामाजिक जाणीव पुरस्कार : संस्थापक दत्तात्रेय दळवी-भोसेकर यांना
* मातंग समाज (पुणे शहर-जिल्हा) यांचा वीर लहुजी वस्ताद साळवे पुरस्कार : आमदार रमेश बागवे यांना (२०१३)
|