"अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
{{विकिकरण}}
'''कॉम्रेड''' अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, [[अण्णा भाऊ साठे]] विचार साहित्य संमेलन, राज्यस्तरीय अण्णा भाऊ साहित्य संमेलन किंवा '''साहित्यिक''' अण्णा भाऊ साहित्य संमेलन या नावांनी ही संमेलने भरतात. अनेक संस्था अण्णा भाऊंच्या नावाने साहित्य संमेलने भरवत असल्याने त्यांच्यांत नामैक्य नाही. अशा काही होऊन गेलेल्या अण्णा भाऊ साहित्य संमेलनांची ही जंत्री :-
* १ले [[अण्णा भाऊ साठे]] साहित्य संमेलन कोल्हापूर येथे झाले. संमेलनाध्यक्ष अर्जुन डांगळे होते. हे साहित्य संमेलन कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या प्रयत्नांतून झाले.
* पहिले '''राज्यस्तरीय''' अण्णा भाऊ साहित्य संमेलन २-३ ऑक्टोबर २०१० या काळात जालना येथे झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.सुधीर गव्हाणे होते.
Line ५ ⟶ ७:
* दुसरे '''राज्यस्तरीय''' [[अण्णा भाऊ साठे]] साहित्य संमेलन नाशिक येथे २३-२४ जुलै २०११ या दिवसांत झाले. संमेलनाध्यक्ष डॉ.नागनाथ कोतापल्ले होते.
* ३रे अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन १६-१७ फेब्रुवारी २०१३ या काळात पुणे येथे. संमेलनाध्यक्ष डॉ. आ.ह. साळुंखे.
*
*
* ५वे [[अण्णा भाऊ साठे]] '''विचार''' साहित्य संमेलन परभणी येथे १५-११-२००९ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. माधवराव गादेकर होते.
* ६वे [[अण्णा भाऊ साठे]] '''विचार''' साहित्य संमेलन परभणी येथे २०१०साली झाले. संमेलनाध्यक्ष श्री.बा.बा. कोटंबे होते.
* ९वे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन पुणे येथे २६-५-२०१३ला झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव होते. हे संमेलन सामाजिक न्याय आंदोलन या संस्थेने आयोजित केले होते.
* कोल्हापूर येथे १०-११ ऑगस्ट २०१३ या दिवसांत एक अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन झाले. अध्यक्ष गोविंद पानसरे होते.
यांशिवाय हिमायतनगर आणि जांब(दोन्ही नांदेड जिल्ह्यात) येथे '''अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलने''' झाली होती.
|