"अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १०:
* ६वे [[अण्णा भाऊ साठे]] '''विचार''' साहित्य संमेलन परभणी येथे २०१०साली झाले. संमेलनाध्यक्ष श्री.बा.बा. कोटंबे होते.
* ९वे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन पुणे येथे २६-५-२०१३ला झाले. संमेलनाध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव होते.
* कोल्हापूर येथे १०-११ ऑगस्ट २०१३ या दिवसांत अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन झाले. अध्यक्ष गोविंद पानसरे होते.
यांशिवाय हिमायतनगर आणि जांब(दोन्ही नांदेड जिल्ह्यात) येथे '''अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलने''' झाली होती. '''कॉम्रेड''' अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन, [[अण्णा भाऊ साठे]] विचार साहित्य संमेलन किंवा '''साहित्यिक''' अण्णा भाऊ साहित्य संमेलन या नावांनेही ही संमेलने भरतात. अनेक संस्था अण्णा भाऊंच्या नावांने साहित्य संमेलने भरवत असल्याने त्यांच्यांत नामैक्य नाही.
|