"पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा |
||
ओळ ३८४:
* भास्करराव माने स्मृती प्रीत्यर्थ अक्षरगौरव पुरस्कार :
* सर फाउंडेशनचे महापालक पुरस्कार : भामरागडच्या दुर्गम भागातील आदिवासी बांधवांचे तसेच अनाथ प्राण्यांचे पालकत्व स्वीकारणाऱ्या डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे यांना.
* शिल्पकार बी.आर. खेडकर प्रतिष्ठानचा २०१३ सालचा शिल्पगौरव पुरस्कार : युवा शिल्पकार प्रमोद कांबळे यांना
==चित्रपट पुरस्कार/नाट्य पुरस्कार==
Line ५१९ ⟶ ५२०:
* थेरगाव (पुणे) येथील साईराज शिक्षण संस्थेचा कलागौरव पुरस्कार : अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांना.
* ॲडव्हेन्टिस्ट मीडिया सेंटरतर्फे इंटरनॅशनल पॉवर जीवनगौरव पुरस्कार : पुण्यातील डॉ. फिलिप व टॉप मॅनेजमेन्ट कन्सॉर्टियमचे अध्यक्ष बहारी मलहोत्रा यांना.
* साहित्य जीवनगौरव पुरस्कार (२०१३) : डॉ. माधवी वैद्य
* वासंती गंगाधर गाडगीळ विश्वस्त निधीतर्फे दिला जाणारा [[गंगाधर गाडगीळ]] साहित्य पुरस्कार (२०१२सालचा) : लेखक राजीव नाईक यांना
Line ६८४ ⟶ ६८७:
* अण्णा भाऊ साठे कलारत्न पुरस्कार : लोककलावंत शाहीर नामदेव वैरागर यांना
* अण्णा भाऊ साठे समाजरत्न पुरस्कार : भाऊसाहेब अडागळे आणि प्रल्हाद सुधारे यांना.
==राजकीय पुरस्कार==
* राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने २०१३सालचा महासन्मान पुरस्कार : महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर. ऊर्फ आबा पाटील यांना.
Line १,२७८ ⟶ १,२८४:
* महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे डॉ.निर्मलकुमार फडकुले पुरस्कार : उल्हास पवार, सदानंद मोरे यांना
* लोकराजा राजर्षी शाहू महाराज समाज विकास बहुउद्देशीय संस्थेचा महाकवी वामनदादा कर्डक काव्य पुरस्कार : गौरवकुमार आठवले यांना. दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावर, अनुक्रमे विजय दळवी आणि प्रशांत वंजारी होते.
* साहित्य जीवन गौरव पुरस्कार (२०१३) : डॉ. माधवी वैद्य
Line १,५७० ⟶ १,५७७:
* सुवर्णपुष्प संस्थेचा आदर्शमाता पुरस्कार : आपल्या ३२-वर्षीय अपंग मुलाचे संगोपन करणाऱ्या शमा वेदपाठक यांना.
* मंगल थिएटर्स आणि मातृगौरव न्यास यांच्या तर्फे ’आईचा आशीर्वाद’ पुरस्कार : आकाशवाणी मान्यताप्राप्त कीर्तनकार-तबलावादक निवेदिता मेहेंदळे यांना.
* क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श माता पुरस्कार : शाहूबाई खंडागळे व सोना माळवदकर यांना
* मुक्ता साळवे पुरस्कार अपर्णा शिंदे यांना
|