"श्रीधर व्यंकटेश केतकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ २४:
ते दुसऱ्या शारदोपासक संमेलनाचे अध्यक्ष होते.
इ.स. १९३१ सालातल्या [[हैदराबाद]] येथील [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|मराठी साहित्य संमेलनाचे]], श्रीधर व्यंकटेश केतकर हे अध्यक्ष होते.
‘जागतिक’, ‘संप्रदाय’, ‘सदाशिवपेठी’ यांसारखे शब्द त्यांनी निर्माण केले.
ज्ञानकोशकार केतकर यांच्यावर परदेशी ज्ञानाचा प्रभाव होता. त्यांची दृष्टी आधुनिक होती. त्यांनी कादंबरी लेखनाच्या माध्यमातून वेश्या संतती, विवाहबाह्य संबंध अमेरिकेतील स्थलांतर असे काळाच्या पुढचे विचार मांडले होते. त्यांच्या काळात हे विचार फार बंडखोर समजले गेले.
== संदर्भ व नोंदी ==
|