"विश्वनाथ वामन बापट" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
खूणपताका: कालसापेक्षता? (नेमके केव्हा?) |
||
ओळ ११:
इ.स. १९९९ मध्ये मुंबई येथे झालेल्या ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते. युगोस्लोव्हियातील आंतरराष्ट्रीय कविसंमेलनात भारताचे अधिकृत प्रतिनिधी म्हणूनही ते सहभागी झाले. इ.स. १९७७ व इ.स. १९९३मध्ये अमेरिकेत आणि इ.स. १९९२ मध्ये आखाती देशांत त्यांचा काव्यदर्शन हा कार्यक्रम झाला. चंगा मंगा, अबडक तबडक, आम्ही गरगर गिरकी, फिरकी, फुलराणीच्या कविता आणि परीच्या राज्यात हे त्यांचे बालकवितासंग्रह आहेत, तर बालगोविंद हे बालनाट्य त्यांनी लिहिले.
==महाराष्ट्राचे दौरे==
वसंत बापट, विंदा करंदीकर आणि मंगेश पाडगावकर या कवींनी सतत चाळीस वर्षे राज्यांत प्रवास करून आपल्या काव्यवाचनाने महाराष्ट्र गाजविला. त्या काळात, त्यांच्या कवितांनी मराठी रसिकांना वेडे केले.
==वसंत बापट यांचे प्रकाशित काव्यसंग्रह==
* अकरावी दिशा
* अनामिकाचे अभंग आणि इतर कविता
* अबडक तबडक (बालकवितासंग्रह)
* अहा, देश कसा छान
* आजची मराठी कविता (संपादित, सहसंपादन डॉ. चारुशीला गुप्ते)
* आम्हा गरगर गिरकी (बालकवितासंग्रह)
* चंगा मंगा (बालकवितासंग्रह)
* ताणेबाणे
* तेजसी
* परीच्या राज्यात (बालकवितासंग्रह)
* प्रवासाच्या कविता
* फिरकी (बालकवितासंग्रह)
* फुलराणीच्या कविता (बालकवितासंग्रह)
* बिजली
* मानसी
* मेघहृदय
* रसिया
* राजसी
* शततारका
* शतकांच्या सुवर्णमुद्रा
* शिंग फुंकिले रणी
* शूर मर्दाचा पोवाडा
* सकीना
* सेतू
==वसंत बापट यांच्या गाजलेल्या कविता==
* आभाळाची आम्ही लेकरे
* उत्तुंग आमुची उत्तर सीमा
* केवळ माझा सह्यकडा
* गगन सदय तेजोमय
* देह मंदिर चित्त मंदिर
* बाभुळझाड
* शतकानंत आज पाहिली
* सदैव सैनिका, पुढेच जायचे
* सैन्य चालले पुढे, वगैरे वगैरे.
== बाह्य दुवे ==
|