"ष्ट आणि ष्ठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ५:
==ष्ठ==
संस्कृतमध्ये विशेषणाला 'तर' किंवा ’ईयसुन्’ हे प्रत्यय comparative degreeसाठी आणि ’तम’ किंवा ’इष्ठन्’हा superlative degreeसाठी लागतो. उदा० उच्च, उच्चतर (तुलनेने अधिक उच्च) आणि उच्चतम (सर्वात अधिक उच्च); गुरु गरीयस् गरिष्ठ, वगैरे. इंग्रजीमध्ये यासाठी अनुक्रमे 'er' आणि 'est' हे प्रत्यय लागतात. उदा० high, higher आणि highest. म्हणजे इंग्रजी est ऐवजी संस्कृतमध्ये इष्ठ आहे. संस्कृतमधून मराठीत न आलेल्या किंवा [[तद्भव|तद्भव(बदल होऊन आलेल्या) शब्दांसाठी]] असे प्रत्यय मराठी भाषेत नाहीत. इच्छित अर्थ मिळविण्यासाठी मराठीत ’अधिक’ आणि ’सर्वात जास्त’ हे किंवा अशा अर्थाचे शब्द वापरले जातात. उदा० उंच, अधिक उंच आणि सर्वात (जास्त) उंच.
या तर-तम वरून मराठीत धोरण किंवा सारासार विचार अशा अर्थाचा तारतम्य हा शब्द आला आहे.
==संस्कृतमधून मराठीत न आलेले शब्द== <br />
|