"शरदिनी डहाणूकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २:
==शिक्षण==
त्यांचे शालेय शिक्षण मुंबईत झाले. एस.एस.सी.च्या परीक्षेत त्या गुणवत्ता यादीत आल्या होत्या. त्यांना संस्कृत विषयाचे जगन्नाथ शंकरशेठ पारितोषिक मिळाले होते. इ.स. १९६९मध्ये मुंबईतील जी.एस.मेडिकल कॉलेजमधून उत्तम गुण मिळवीत त्या एम.बी.बी.एस.ची वैद्यकीय परीक्षा उत्तीर्ण झाल्या. अमेरिकेतील रुग्णालयात राहून त्यांनी जननांग वैद्यक आणि प्रसूतिशास्त्रात अंतर्वास उमेदवारी केली, आणि नंतर औषधीशास्त्रात एम.डी. केले. त्यावेळी त्यांचे पती अमेरिकेतच होते.
अमेरिकेत असताना शरदिनीबाईंना वैद्य वेणी माधव शास्त्री यांची मुले भेटली. त्यांनी भारतात त्यांचे वडील करीत असलेल्या संशोधनाबद्दल सांगितले. आधीच भारतीय आयुर्वेदिक वनस्पतींमध्ये खूप रस असल्याने डॉ. शरदिनी डॉ. डहाणूकरांना (आयसीएमआर) इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे ’ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर क्लिनिकल फारमॅकॉलॉजी ऑफ ट्रॅडिशनल मेडिसिन’ चालविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. हे केंद्र मुंबईच्या नायर रुग्णालयात स्थापन करण्यात आले.
Line ३३ ⟶ ३५:
* डॉक्टरी व्यवसायात राहून आयुर्वेदावर अत्युत्कृष्ट संशोधन करण्याबद्दल डॉ. वसंत पै पुरस्कार
* आयुर्वेदावरील संशोधनात भर टाकल्याबद्दल ’महिला गौरव पुरस्कार’ आणि ’वनिता समाज गौरव पुरस्कार’.
* शेठ जी.एस.मेडिकल कॉलेजने शरदिनी डहाणूकर यांच्या नावाने उत्कृष्ट शिक्षक आणि संशोधकांसाठी पुरस्कार ठेवले आहेत.
|