"सायाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १५:
== वर्णन ==
{{PAGENAME}}(स्त्रीलिंगी), साळिंदर, साळू (इंग्रजीत, Porcupine) या नावाने ओळखला जाणारा साधारण तीन फुटांपर्यंत वाढणारा हा कुरतडणाऱ्या जातीचा प्राणी आहे. सस्तन प्राणी असल्याने सायाळीची मादी पिलांना जन्म देते आणि त्यांना आपले दूध पाजते. नर पिले मोठी झाल्यावर आपला वेगळा घरोबा करतात तर मादी पिले मोठी झाल्यावरही आपल्या आईच्या सोबतच राहतात.
 
साधारणपणे मार्च महिन्यात सायाळीला पिले होतात. गर्भावस्था सुमारे दोन महिन्यांची असतो. एकावेळी दोन ते चार पिले जन्मास येतात. नर-मादी दोघेही बिळामध्ये पिलांची काळजी घेतात. पिलांचे डोळे जन्माला येताना उघडे असतात. त्याचवेळी त्यांच्या शरीरावर मऊ व छोटे काटे असतात.
 
== शरीर ==
Line २० ⟶ २२:
 
काट्यासारखे कडक आणि टोकदार झालेले सायाळीचे केस परत परत उगवतात. या विशेष केसांशिवाय सस्तन पशूंना असतात तसे साधे केसही सायाळीला जन्मतःच असतात.
 
सायाळीचे दात आतल्या बाजूने घासून धारदार केलेले असतात. हे दात नेहमी झिजतात पण लवकरच त्यांच्या जागी नवीन दात येतात. विविध प्रकारची कठीण कवचाची फळे व त्यांच्या बिया हे पशू सहजपणे फोडून खातात. मृत [[हरीण|हरणांची]] शिंगेही हे चघळतात आणि खातात. यामुळे सायाळीच्या काट्यांच्या वाढीला पूरक असा कॅल्शियमयुक्त आहार मिळतो.
 
== आढळ ==
Line २५ ⟶ २९:
 
== भक्ष्य/आहार ==
सायाळ हा शाकाहारी प्राणी आहे. सर्व प्रकारच्या भाज्या, धान्ये, फळे तसेच झाडांची मुळे हे त्यांचे अन्न आहे. यामुळे त्या बागायती पिके व शेतीचे फार नुकसान करतात.
सायाळीचे दात आतल्या बाजूने घासून धारदार केलेले असतात. हे दात नेहमी झिजतात पण लवकरच त्यांच्या जागी नवीन दात येतात. विविध प्रकारची कठीण कवचाची फळे व त्यांच्या बिया हे पशू सहजपणे फोडून खातात. मृत [[हरीण|हरणांची]] शिंगेही हे चघळतात आणि खातात. यामुळे सायाळीच्या काट्यांच्या वाढीला पूरक आहार मिळतो.
 
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सायाळ" पासून हुडकले