"रमाबाई रानडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
खूणपताका: तासाभरात संदर्भाशिवाय १ पेक्षा अधिक संपादने ? संदर्भ हवा
ओळ ६५:
* रमाबाईंच्या सन्मानाप्रीत्यर्थ भारतीय टपाल खात्याने १५ ऑगस्ट १९६२ ला त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे छायाचित्र असलेले पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले.
* रमाबाई रानडे यांचा जीवनपट चित्रमय रूपात प्रदर्शित करणारी "[[उंच माझा झोका]]" ही मालिका इ.स. २०१२ मध्ये [[झी मराठी]] या दूरदर्शन वाहिनीवर <ref name=मालिका>{{स्रोत संकेतस्थळ | शीर्षक =समाजसुधारक रमाबाई रानडे यांच्या कर्तृत्वाचा उंच झोका’ झी मराठीवर! | दुवा =http://www.loksatta.com/old/loksattav2/index.php?option=com_content&view=article&id=212701:2012-02-24-16-12-31&catid=166:2009-08-11-13-00-15&Itemid=71 | प्रकाशक = लोकसत्ता | ॲक्सेसदिनांक = ११ मार्च, इ.स. २०१२ | भाषा = मराठी }}</ref>. प्रदर्शित करण्यात येत आहे.
 
.
==कालपट==
* १८४२ : महादेव गोविंद रानडे (माधवराव) यांचा जन्म (१८ जानेवारी)
* १८५४ : माधवरावांचा पहिला विवाह -सखू दांडेकरांशी
* १८६२ : रमाबाई रानडे (यमुना कुर्लेकर) यांचा जन्म (२५ जानेवारी)
* १८७३ : माधवरावांच्या प्रथम पत्नीचे निधन (३ ऑक्टोबर)
* १८७३ : यमुना कुर्लेकर (रमाबाई रानडे) यांचा माधवरावांशी विवाह (३० नोव्हेंबर; मार्गशीर्ष शुद्ध ११, शके १७९५); त्याच दिवशी मराठी लिपीशिक्षणास प्रारंभ
* १८७६ : इंग्रजी शिक्षणा्ची सुरुवात
* १८७७ : माधवरावांचे वडील, रमाबाईंचे सासरे गोविंदराव यांचे निधन (२० फेब्रुवारी)
* १८७८ : माधवरावांची नाशिकला बदली
* १८७८ : नाशिक येथील मुलींच्या शाळेचा बक्षीस समारंभ; रमाबाई रानडे यांचे पहिले भाषण
* १८७९ : माधवरावांची धुळ्यास बदली
* १८८१ : आर्य महिला समाजाची स्थापना; पंडिता रमाबाईषी परिचय; मिस हरफर्डची इंग्रजी शिकवणी सुरू
* १८८२ : सार्वजनिक सभेतून बोलण्यास प्रारंभ, इंग्रजीतून निवेदन
* १८८४ : पुण्यात मुलींच्या हायस्कूलची स्थापना व्हावी यासाठी इंग्रजीतून निवेदन
 
 
(अपूर्ण)
 
==संदर्भ==