"महाराष्ट्रातील देवता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
ईश्वर सर्वव्यापी आहे. प्रत्येक धर्मात किमान एक देव आणि देवासमान भजल्या जाणाऱ्या अनेक देवता किंवा व्यक्ती आहेत. पण फक्त महाराष्ट्रातच आढळणारे असे कित्येक हिंदू देव, देवी आणि देवता आहेत. त्यांच्याबद्दलची ही माहिती :
==देव==
* अचलेश्वर (चंद्रपूर)
* अमृतेश्वर (रतनवाडी-अहमदनगर जिल्हा. याशिवाय कर्नाटकात)
* उत्तरेश्वर (या देवाची देवळे आलेगाव, उत्तरेश्वरपिंप्री, कोल्हापूर, जुन्नर, तेर आदी गावांत आहेत.)
Line २२ ⟶ २३:
* झुलेलाल (सिंधी देव). या देवाची पुण्याजवळच्या पिंपरीत आणि मुंबईजवळच्या उल्हासनगरमध्ये देवळे आहेत.
* तळजाई (पुणे शहर)
* तेलंगराय बाबा (सारंगपुरी,वर्धा जिल्हा)
* [[त्रिविक्रम]] (या देवाची मंदिरे तेर, शेंदुर्णी आदी गावात आहेत.)
* त्र्यंबकेश्वर
* दत्त
* दरीदेव
* दैत्यसूदन, लोणार (बुलढाणा जिल्हा)
* धनेश्वर (चिंचवडगाव-पुणे)
* धूतपापेश्वर (राजापूर-रत्नागिरी)
Line ७२ ⟶ ७५:
* अंबेजोगाई (अंबाजोगाई)
* एकवीरा
* कलिका
* काळबादेवी
* काळूबाई (मुख्य देऊळ मांढरदेव-वाई तालुका-सातारा जिल्हा. जेजुरीला काळूबाईचे एक देऊळ आहे.)
Line १०८ ⟶ ११०:
* मांढरादेवी
* मुंबादेवी
* मोतमावली (मुंबईतील वांद्रे येथील देवी)
* म्हाळसा
* यमाई
Line १२८ ⟶ १३१:
* सोमेश्वर
* हरतालिका
 
==पीर==
* अल्लाउद्दीनसाहेब पीर
* कुतुबुद्दीन पीर
* गारपीर
* थोरला शेखसल्ला
* धाकटा शेखसल्ला
* साचापीर
 
==कबरीतील महामानव==
 
* मस्तानी (पुण्यातील शनिवारवाड्याजवळ्ची कबर बहुधा मस्तानीची आहे.)
* अफझलखानाची कबर (प्रतापगडाचा पायथा)
* बन्नुमा(चा दर्गा), बोधेगाव
* विसाजी देशपांडे यांची कबर, पाटोदा (जिल्हा नाशिक)
* पीर सय्यद अहमद अली शहा काद्री, डोंगरी(मुबई)
* हजरत मगदुम फकी अली साहेब (पीर), माहीम (मुंबई)
* शहा-तुरब-उल-हक (परभणी)
* शरीफ सैलनी शहा मिया (पिंपळगाव)
* सुभानशा (पीर)
* हाजीअली (मुंबई)
* हाजी मलंग (कल्याण)