"महाराष्ट्रातील देवता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
ईश्वर सर्वव्यापी आहे. प्रत्येक धर्मात किमान एक देव आणि देवासमान भजल्या जाणाऱ्या अनेक देवता किंवा व्यक्ती आहेत. पण फक्त महाराष्ट्रातच आढळणारे असे कित्येक हिंदू देव, देवी आणि देवता आहेत. त्यांच्याबद्दलची ही माहिती :
==देव==
* अमृतेश्वर (रतनवाडी-अहमदनगर जिल्हा. याशिवाय कर्नाटकात)
* अमृतेश्वर
* उत्तरेश्वर (या देवाची देवळे आलेगाव, उत्तरेश्वरपिंप्री, कोल्हापूर, जुन्नर, तेर आदी गावांत आहेत.)
* ओंकारेश्वर (पुणे शहरातले प्रसिद्ध देऊळ. याहून प्रसिद्ध असलेले देऊळ मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यात ओंकारेश्वर गावात आहे.)
* ओंकारेश्वर
* कनकेश्वर
* कपर्दिकेश्वर
* कपिलेश्वर
* काळभैरव
* कुणकेश्वर (देवगड तालुका-सिंधुदुर्ग जिल्हा)
* खंडोबा
* गजाननमहाराज (या देवाची देवळे अनेक गावात आहेत. आद्य आणि मुख्य देऊळ शेगाव येथे.)
* गजाननमहाराज
* गिरोबा (सिंधुदुर्ग जिल्ह्यात : मोचेमाड-वेंगुर्ले तालुका, सांगेली-सावंतवाडी तालुका, भडगाव बुद्रुक-कुडाळ तालुका वगैरे)
* गिरोबा
* गौतमेश्वर (चिपळूण. शिवाय राजस्थानात)
* घृष्णेश्वर
* घोरावडेश्वर (पुणे जिल्ह्यातील देहूरोड, तळेगाव गावांच्या दरम्यानच्या टेकडीवर हे देऊळ आहे.)
* जीवनेश्वर
* ज्योतिबा
* चेतोबा
* झुलेलाल (सिंधी देव). या देवाची पुण्याजवळच्या पिंपरीत आणि मुंबईजवळच्या उल्हासनगरमध्ये देवळे आहेत.
* तळजाई (पुणे शहर)
* [[त्रिविक्रम]] (या देवाची मंदिरे तेर, शेंदुर्णी आदी गावात आहेत.)
* त्र्यंबकेश्वर
* दत्त
* दरीदेव
* धनेश्वर (चिंचवडगाव-पुणे)
* धूतपापेश्वर (राजापूर-रत्नागिरी)
* नागनाथ
* नागेश्वर
Line २८ ⟶ ३३:
* पाताळेश्वर
* पिंगळभैरव
* बाणाई
* बाळकृष्ण
* बिरदेव
Line ६० ⟶ ६६:
 
* अन्नपूर्णा
* अंबाबाई (आंबाबाई)
* अंबेजोगाई (अंबाजोगाई)
* एकवीरा
* कलिका
Line ६८ ⟶ ७४:
* केजू देवी
* गजगौरी
* गामदेवी
* गावदेवी
* चतुःशृंगी
* चंपावती
Line ७८ ⟶ ८६:
* ज्येष्ठागौरी
* तुकादेवी
* तुळजाभवानी (तुळजाई)
* तुळसाई
* त्वरितादेवी
Line ८६ ⟶ ९४:
* फिरंगाई
* बृहद्‌गौरी
* भद्रकाली
* भवानी
* भावकादेवी
* मंगळागौरी
* मनुदेवी
* मरीआई. या देवीची देवळे अनेक गावांत आहेत. उदा० गुडमुडशिंगी (कोल्हापूर जिल्हा), जुहूगाव(नवी मुंबई), बुर्ली (सांगली जिल्हा), महापे ठाणे जिल्हा), सावदे (जळगाव जिल्हा), वगैरे.
* मरीआई
* महालक्ष्मी
* मांढरदेवी
Line ९९ ⟶ १०८:
* योगेश्वरी
* रत्नेश्वरी
* रंभाई (हिचे देऊळ [[जेजुरी]]ला आहे.)
* राणुभवानी देवी
* ललिता
* वाळंजाई
* विंध्यवासिनी (चिपळूण,रत्नागिरी जिल्हा). याशिवाय उत्तरप्रदेशात एक मंदिर आहे.
* विंध्यवासिनी
* शाकंभरी
* शांतदुर्गा