"एकपात्री नाटक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: व्यक्तिगत मत ? ओळीत संदर्भ हवा.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
एका तासापेक्षा जास्त वेळ कोणत्याही विषयावर, अभिनयासह कार्यक्रम सादर करणारी व्यक्ती म्हणजे एकपात्री कलाकार. या व्याख्येनुसार एकपात्री कलाकारांची संख्या खूप मोठी आहे. महाराष्ट्रात किमान ५०० तरी कलाकार ठिकठिकाणी जाहीर कार्यक्रम करीत असतात.
 
२००६साली नाट्यसंमेलनात प्रथमच एकपात्री कलाकारांची दखल घेतली गेली. संमेलनाध्यक्ष मोहन जोशींनी 'एकपात्री महोत्सव' आयोजित करून एकपात्रीला व्यासपीठ मिळवून दिले. त्याच वर्षी दिलीप खन्ना यांनी 'एकपात्री कलाकार संघ' स्थापन केला. महाराष्ट्र राज्यभर विखुरलेल्या कलाकारांना एकत्र करण्यासाठी त्यांनी संघटनेबरोबरच 'एकपात्री कलाकार' नावाची वेबसाईटही सुरू केली आहेहोती. कणकवलीच्या नाट्यसंमेलनात तिचे उद्‌घाटन करण्यात आले. पुण्यात 'एकपात्री कलाकार परिषद' नावाची संस्था सुरू झाली आहेहोती. त्यात २००७सालापर्यंत ३५ कलाकार सभासद झाले होते.
 
एकपात्री कार्यक्रम थिएटरमध्येच नव्हे तर लग्न, मुंज, वाढदिवस, पार्ट्यांच्या ठिकाणी एकपात्री कार्यक्रम हमखास ठेवले जातात. यासाठी विनोदी कार्यक्रमांना अधिक मागणी असते. उदाहरणार्थ, 'हसण्यासाठी जगा, जगण्यासाठी हसा' हा विनोदी एकपात्री कार्यक्रम इ.स. १९६१ पासून सादर होत आहे. पूर्वी कै. मधुकर टिल्लू करीत असलेला हा कार्यक्रम आता त्यांचे चिरंजीव मकरंद टिल्लू करतात.[http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2007239]
ओळ ५०:
* रंगत-संगत (अभिजित कुलकर्णी)
* रामनगरी - राम नगरकर (७०० प्रयोग)
* विद्या कदम (लेकुरे उदंड झाली- विद्या कदम (ऑगस्ट २०१२पर्यंत ९०हून अधिक प्रयोग).
* वऱ्हाड निघालंय लंडनला - कै. लक्ष्मण देशपांडे (२०००पेक्षा खूप जास्त प्रयोग), (अश्‍विन खैरनार )
* वंदे मातरम्‌ (हिंदी, मराठी, बंगाली) - वसंत पोतदार (६०००हून अधिक प्रयोग)
* विद्या कदम (लेकुरे उदंड झाली-ऑगस्ट २०१२पर्यंत ९०हून अधिक प्रयोग).
* विरंगुळा (आम्ही एकपात्री या संस्थेचा कार्यक्रम) - ५ एकपात्री कलावंत शेखर केदारी, अनिल गुंजाळ, संतोष चोरडिया, बण्डा जोशी, चंद्रकांत परांजपे
* व्यक्ती तितक्या प्रकृती (डॉ. के.व्ही. पाठक)
ओळ ५९:
* संगीत मानापमान - [[सुहासिनी मुळगांवकर]]
* संगीत सौभद्र - [[सुहासिनी मुळगांवकर]] (५००हून कितीतरी अधिक प्रयोग)
* सबकुछ मधुसूदन - [[डॉ. मधुसूदन घाणेकर]] (१२०००हून अधिक प्रयोग)
* सादसंवाद (ऋचा घाणेकर)
* साहेब-यशवंतराव चव्हाण (रंगनाथ कुलकर्णी)
Line ११४ ⟶ ११५:
* मधुकर काकडे (मंत्र सुखाचा)
* कै. मधुकर टिल्लू (प्रसंग लहान, विनोद महान-१०००हून अधिक प्रयोग)
* डॉ. [[मधुसूदन घाणेकर]] (सबकुछ मधुसूदन -मनोरंजक गद्य-पद्य-अभिनय कार्यक्रम-सुमारे २००००प्रयोग१२०००प्रयोग); अश्या बायका तस्श्यातश्या बायका, ५००वा प्रयोग १०-३-२०१३ला)
* प्रा. महेंद्र गणपुले ( हास्यनगरी)
* मुरलीधर राजूरकर (नमुनेदार माणसं)
Line १२६ ⟶ १२७:
* वंदन नगरकर
* [[व.पु. काळे]] (कथाकथन)
* विद्या कदम (लेकुरे उदंड झाली - >ऑगस्ट २०१२पर्यंत ९०हून अधिक प्रयोग)
* विवेक केळकर (आर के लक्ष्मण्स् कॉमन मॅन)
* विश्वास पटवर्धन (स्वभावराशी)
* विसूभाऊ बापट (कुटुंब रंगलंय काव्यात - >१३००प्रयोग)
* शंकर अभ्यंकर - ([[स्वामी विवेकानंद]] चरित्र कथाकथन)
* शरद उपाध्ये (भविष्यावर बोलू काही, राशीचक्र)
Line १५४ ⟶ १५६:
 
==संदर्भ==
[१][http://maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=2007239]
[१]