"द.वि. पलुसकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १८:
| गौरव =
}}
पंडित '''दत्तात्रेय विष्णू पलुसकर''' (१८ मे, इ.स. १९२१ - २५ ऑक्टोबर, इ.स. १९५५) हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनशैलीतले प्रसिद्ध गायक होते. त्यांचे मूळ गाव साघली जिल्ह्यातले पलुस. प्रसिद्ध गायक पंडित [[विष्णू दिगंबर पलुस्कर]] ह्यांचे ते चिरंजीव होत. छोट्या अवधीमध्ये एखादा राग उत्कृष्ट प्रकारे सादर करण्यामध्ये त्यांची विलक्षण हातोटी होती. दुर्दैवाने केवळ ३४ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले.
 
==चरित्र==
पलुस्कर यांचे ’गानयोगी पं.द.वि.पलुसकर’ या नावाचे चरित्र अंजली कीर्तने यांनी लिहिले आहे. ते ’नवचैतन्य’ने प्रकाशित केले आहे.
 
{{विस्तार}}